ताज्याघडामोडी

पत्नीच्या माहेरकडील मालमत्तेचा वाद; वकील दाम्पत्याचं आधी अपहरण मग हत्या

अहमदनगर जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढतेय. मालमत्तेच्या वादातून अपहरण झाल्याच्या, खूनाच्या घटना देखील घडत आहे. अशीच एक घटना राहुरीतून समोर आलीय. राहुरी न्यायालयातील वकील राजाराम आढाव आणि त्यांची पत्नी वकील मनीषा हे दोघे गुरूवारी दुपारपासून न्यायालय परिसरातून बेपत्ता झाले होते. यामुळं वकील संघटना आणि राहुरी तालुक्यात मोठी खळबळ उडाली होती. वकील आढाव दाम्पत्य बेपत्ता झाल्याची तक्रार […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

तरुणाची तीन लग्न; तीन बायकांचा खर्च डोईजड, पैशासाठी धक्कादायक कृत्य

एक नाही, दोन नाही तर तीन लग्न. जेव्हा पतीला आपल्या तीन बायकांचा खर्च उचलता येत नव्हता तेव्हा त्याने चोरी करण्यास सुरुवात केली. ही फिल्मी कथा नसून कानपूरमधील एका व्यक्तीच्या आयुष्यातील खरी कहाणी आहे. कानपूर पोलिसांना मोठे यश मिळाले असून एका चोरट्याला त्याच्या टोळीसह पोलिसांनी पकडले आहे. अनेकदा पोलीस अशा चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश करतात तेव्हा चोरीच्या […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

ठाकरे गटाच्याच कार्यकर्त्यांनी केली युवासेना शहर प्रमुखाची हत्या

चंद्रपूरच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या युवा सेना शहर प्रमुखाच्या हत्येने गुरुवारी चंद्रपूरमध्ये खळबळ उडाली. आता या प्रकरणी मोठी अपडेट समोर येत असून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्याच 3 कार्यकर्त्याना अटक करण्यात आली आहे. युवा सेना शहर प्रमुख शिवा वझरकर याची गुरुवारी रात्री चाकूने वार करून हत्या करण्यात आली होती. याबाबत मिळालेली माहिती अशी की, शिवा […]

ताज्याघडामोडी

…नाहीतर FASTag करणार नाही काम, टोलनाक्यावरून गाडी जाणार नाही पुढे,हे काम केलं?

देशातली रस्ते वाहतूक आणि टोल व्यवस्था अधिक सुरळीत व्हावी यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) फास्टॅग प्रणाली सुरू केली आहे. त्यात 31 जानेवारी 2024 पासून ‘एक वाहन, एक फास्टॅग’ नावाचा नवीन उपक्रम सुरू होणार आहे. एनएचएआयच्या माहितीनुसार, सध्या अनेक वाहनमालक एकापेक्षा जास्त वाहनांमध्ये एकच फास्टॅग वापरतात. यामुळे टोलवसुली प्रक्रियेत, टोल भरण्यास विलंब होतो, टोल लेनमधली […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

मोबाईलमध्ये अश्लील फोटो दाखवले, गुरुजींचे विद्यार्थिनीशी अश्लील चाळे

विद्यार्थिनीला मोबाईलमध्ये अश्लील फोटो दाखवून शिक्षकाने दृष्कृत्य केलं. अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत गुरुजींनी अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार पालघर जिल्ह्यातील तारापूर येथे घडला आहे. या प्रकरणी तारापूर पोलीस ठाण्यात आरोपी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर जनमानसातून संताप व्यक्त होत आहे. पालघर तालुक्यातील तारापूर पोलीस ठाणे हद्दीतील शिक्षकानेच अल्पवयीन विद्यार्थिनी सोबत अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

चॉकलेट आणि चिप्सचं आमिष दाखवून स्मशानभूमीत नेलं; शाळकरी मुलासोबत भयानक कांड

महिला आणि मुलींसोबत गैरवर्तन होत असल्याच्या घटना सतत आपल्या कानावर पडत असतात. सार्वजनिक ठिकाणं, कामाच्या कार्यालयांपासून अगदी स्वत:च्या घरातदेखील महिला सुरक्षित नसल्याचं वेळोवेळी सिद्ध झालं आहे. इतकंच काय, तर अश्लील भाषा किंवा मीडिया फाइल्स वापरून ऑनलाइन पद्धतीनेसुद्धा महिलांचा लैंगिक छळ केला जातो; मात्र लैंगिक अत्याचाराचा सामना फक्त महिला आणि मुलीच करतात असं नाही. अलीकडे मुलंदेखील […]

ताज्याघडामोडी

“सर्व्हेक्षणानंतर राज्य निवडणूक आयोगाकडून मतदारांची यादी जाहीर, नवीन मतदारांमध्ये झाली वाढ”

२०२४ मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होणार आहेत. या धरतीवर राज्य निवडणूक आयोगाकडून विशेष सर्व्हेक्षणाचा उपक्रम राबविण्यात आला होता. हा उपक्रम २७ ऑक्टोबर २०२३ ते २३ जानेवारी २०२४ यादरम्यान राबविण्यात आला होता. त्यानंतर मंगळवारी (२३ जानेवारी २०२४) रोजी मतदारांची अंतिम यादी जाहीर करण्यात आली. ही यादी मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

सासऱ्याकडून गर्भवती सूनेसह नातवावर कुऱ्हाडीने सपासप वार

अलीकडच्या काळात नात्यामध्ये दुरावा निर्माण होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अगदी किरकोळ कारणातून टोकाचे वाद निर्माण होत आहे. हा वाद कधीकधी थेट जीवे मारण्यापर्यंत पोहचत आहे. अशीच एका घटनेने बुलढाणा जिल्हा हादरला आहे. जिल्ह्यातील संग्रामपूर येथील मांडी मळी परिसरात सासऱ्याने आपल्या गर्भवती सून आणि नातवाची हत्या केली आहे. क्षुल्लक कारणावरून वाद विकोपाला गेल्याने हे हत्यांकांड […]

ताज्याघडामोडी

रात्री घोरत होता पती, पत्नीला आला राग, एम्ब्रॉयडरी कटरने कायमचं केलं शांत

पती-पत्नीचं नातं अत्यंत वेगळ्या प्रकारचं असतं. या नात्यात वेळोवेळी भांडणं होतात आणि ती विसरून ती दोघं पुन्हा एकत्रही येतात. सत्यवान-सावित्रीची पुराणातली कथा तर सर्वज्ञातच आहे. अलीकडच्या काळात मात्र पती-पत्नी एकमेकांच्या जिवावरही उठल्याची काही उदाहरणं पाहायला मिळतात. लुधियानात अशीच एक दुर्दैवी घटना नुकतीच घडली आहे. किरकोळ घरगुती भांडणानंतर एका महिलेने आपल्या पतीला चक्क ठार केलं. लुधियानातल्या […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

बॉयफ्रेंडच्या ऑफिसबाहेर 20 वर्षीय तरुणीने स्वत:लाच पेटवलं, कारण फारच भयंकर

प्रेम प्रकरणातून कधीकधी अशी काही धक्कादायक प्रकरणं समोर येत असतात की, त्याबद्दल जाणून आपल्यालाच धक्का बसतो. असंच एक प्रकरण सध्या राज्यस्थानमधून समोर आलं आहे, ज्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. राजस्थानमधील एका 20 वर्षीय तरुणीने स्वत:वर पेट्रोल टाकून पेटवून घेतलं. या तरुणीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हे प्रकरण प्रेमप्रकरणाचे असल्याचे […]