लग्नाचा मंडप सजला होता, पाहुणे व मुलाकडची मंडळीही विवाहस्थळी पोहोचली होती. लग्नाआधीचे सर्व विधी झाले होते; पण फेरे होण्याआधी असं काही घडलं, की जिथे काही वेळापूर्वी पाहुण्यांची गर्दी, संगीत आणि आनंदाचं वातावरण होतं, ते सगळं दुःखात बदललं. पाहुण्यांच्या उपस्थितीत मंचावर असलेल्या वधूने वराला पुष्पहार घातला; मात्र फेऱ्यांच्या आधी वधूने विषप्राशन करून आत्महत्या केली. ही घटना […]
ताज्याघडामोडी
लग्नात रंगला हत्येचा थरार; गरम जेवण न मिळाल्यानं आचाऱ्याच्या अंगावर ओतलं तेलं
उत्तर प्रदेशमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. लग्नात आलेल्या एका व्यक्तीला गरम जेवण न मिळाल्यामुळे जेवण बनवणाऱ्या आचाऱ्यावर उकळते तेल आतेले आहे. तेल ओतल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे. या घटनेने लग्नसमारंभात एकच खळबळ माजली आहे. याबाबतचा अधिक तपास पोलिसांकडून करण्यात येतोय. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,उत्तर प्रदेशातील मूसघाण पोलीस ठाण्याच्या परिसरात पन्नालाल यांच्या मुलीचे बुधवार(ता.२९) […]
बिल्डरची सासऱ्यासमोर शिवीगाळ, अपमान झाल्याने तरुण दुखावला, व्हिडीओ शूट करत उचललं टोकाचं पाऊल
पुण्यातील कोंढवा परिसरात एका बिल्डरकडे चालक कम सुपरवायझरचे काम करणार्या तरूणाने मृत्यूपूर्व व्हिडीओ तयार करून सहाव्या माळ्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सासरच्या लोकांसमोर आपल्याला नाहक अपमानित केल्याने मी आत्महत्या करत असल्याचे तरूणाने व्हिडीओत नमूद केले आहे. तोहिद मेहमूद शेख (26, कोंढवा) असे सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्यात आलेल्या तरूणाचे […]
पंढरपूर सिंहगड विद्यार्थ्यांचे सामाजिक बांधिलकीतून रक्तदान
पंढरपूर: प्रतिनिधी एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी पंढरपूर शहर पोलीस स्टेशन तसेच मुंबई येथील दहशतवादी हल्ल्यातील सर्व शहीद आणि पंढरपूरचे वीरपुत्र मेजर कुणाल गोसावी यांचे स्मरणार्थ रक्तदान शिबीरात सहभागी होऊन सामाजिक बांधिलकी जोपासली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली. मुंबई येथे झालेल्या २६ /११ दहशतवादी हल्ल्यामध्ये […]
‘शरद पवार पंतप्रधान व्हावे ही आमची ईच्छा होती, पण..’ काय म्हणाले प्रफुल्ल पटेल
शरद पवार पंतप्रधान व्हावे ही आमची ईच्छा होती, असं अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल म्हणाले आहेत. ते म्हणाले आहेत की, ”पी.व्ही. नरसिंह राव यांना हटवण्यासाठी आम्ही पुर्णपणे प्रयत्न केले होते. परंतु त्यावेळी राव यांनी सीताराम केसरी यांना काँग्रेसचं अध्यक्ष केलं. सहा महिने पूर्ण होतं नाहीत, तोच केसरी यांनी देवेगौडा यांचा पाठिंबा काढून घेतला. 145 […]
तो रोज शाळेत सोडायच्या, लाडाने मुली मामा म्हणायच्या, पण त्याने जे केलं ते ऐकून तळपायाची आग जाईल मस्तकात!
अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाबाबत सरकारनं पॉक्सोसारखा कडक कायदा केला असला, तरी समाजात अजूनही हे गुन्हे घडतच आहेत. न कळत्या वयातही मुलींना अशा अत्याचाराला सामोरं जावं लागत आहे. बिहारच्या बेगुसराय जिल्ह्यात नर्सरीत शिकणाऱ्या 2 मुलींवर व्हॅन चालकाने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, त्याच्यावर योग्य कारवाई केली जात असल्याचं सांगितलंय. बेगुसराय इथल्या […]
कर्मयोगी इंस्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांचे क्रीडा स्पर्धेत यश
डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नोलॉजीकल यूनिवर्सिटी लोणेरे अंतर्गत आंतर महाविद्यालयीन कबड्डी या विभागीय क्रीडास्पर्धे मध्ये श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालय शेळवे पंढरपूर येथील विद्यार्थ्यानी घवघवीत यश संपादित केले आहे. विभागस्तरावरील या स्पर्धे मध्ये कर्मयोगी च्या पुरुष व महिला संघाने सलग दुसर्या वर्षी विजेता होण्याचा मान मिळविला आहे. सदरच्या स्पर्धेचे आयोजन एमडीए […]
डिसेंबरमध्ये 18 दिवस बँका बंद राहणार, वाचा यादी
सुट्टी म्हटलं सगळ्यांना आनंद होतो. शाळकरी मुले असोत, कॉर्पोरेट कर्मचारी असोत किंवा सरकारी कर्मचारी असोत. सुट्ट्या प्रत्येकाला आवडतात. डिसेंबर महिन्यात बँकांना तब्बल 18 दिवस सुट्टी असणार आहे. जर तुम्हाला बँकेत काही महत्त्वाचे काम असेल आणि त्या दिवशी बँक बंद असेल तर तुमचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे ही सुट्टयांची यादी तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. RBIच्या सुट्टीच्या कॅलेंडरनुसार, […]
टेस्टी जेवण न बनवल्याने भडकला मुलगा; विळ्याने गळा चिरत आईला संपवलं
ठाण्यातून एक अतिशय धक्कादायक आणि हादरवणारी घटना समोर आली आहे. ठाणे जिल्ह्यातील एका व्यक्तीने आपल्या 55 वर्षीय आईची ‘चविष्ट जेवण न दिल्याने’ भांडण करून हत्या केली. मुरबाड तालुक्यातील वेळू गावात रविवारी सायंकाळी ही घटना घडल्याचं ठाणे ग्रामीण पोलीस नियंत्रण कक्षाच्या अधिकाऱ्याने सांगितलं. घरगुती कारणावरून आई आणि मुलामध्ये अनेकदा भांडण होत असे. एफआयआरचा हवाला देत पोलिसांनी […]
खेळता खेळता भयंकर घडलं, तीन वर्षांच्या चिमुकल्याचा श्वसन नलिकेत फुगा अडकल्याने मृत्यू
तीन वर्षांच्या चिमुकल्याच्या श्वसन नलिकेत फुगा अडकल्याने त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. वाडा तालुक्यात ही घटना घडली असून हर्ष बुधर असे मृत तीन वर्षांच्या चिमुकल्याचे नाव आहे. चिमुकल्याच्या मृत्यूमुळे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात भगतपाडा या दुर्गम भागात आपल्या कुटुंबीयांसोबत राहणारा हर्ष बुधर हा तीन वर्षांचा चिमुकला आपल्या मित्रांसोबत […]