ताज्याघडामोडी

राज्य शासन ‘विठ्ठल’ ला देणार एफआरपी साठीचे १ कोटी २१ लाख व्याज अनुदान 

राज्य शासन ‘विठ्ठल’ ला देणार एफआरपी साठीचे १ कोटी २१ लाख व्याज अनुदान  ‘विठ्ठल’सह राज्यातील ५४ सहकारी साखर कारखान्यांना राज्य शासनाचा दिलासा ‘एफआरपी’च्या मुद्द्यावर साखर कारखाने व ऊस उत्पादक शेतकरी यांच्यात निर्माण होणार तिढा लक्षात घेत गाळप हंगाम घेतलेल्या राज्यातील साखर कारखान्यांना एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना देता यावी यासाठी राज्य सरकारने दीर्घ मुदतीच्या कर्जावर व्याज अनुदान देण्याचे धोरण महायुतीच्या […]

ताज्याघडामोडी

”विठ्ठल”च्या बॉयलर प्रदीपन  समारंभाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल ,समर्थकांचा वाढला उत्साह

”विठ्ठल”च्या बॉयलर प्रदीपन  समारंभाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल ,समर्थकांचा वाढला उत्साह  आरोप प्रत्यारोपांचे मळभ दूर होणार ? पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात सोन्याचे दिवस आणणारा,तालुक्याच्या कृषी औधोगिक क्रांतीचा प्रतीक म्हणून,शेतकऱ्यांचा राजवाडा म्हणून ओळखला जाणारा विठ्ठल सहकारी साखर कारखाना हा गेल्या चाळीस वर्षांपासून पंढरपूरच्या अर्थकारणाबरोबरच राजकारणाचाही केंद्रबिंदू ठरला आहे.ज्याच्या हाती ‘विट्ठल’ची सूत्रे तो नेता तालुक्याच्या राजकारणात आमदारकीचा दावेदार हे समीकरणच होते आणि आहे.विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या उभारणी पूर्वी १७ […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर नगर पालिकेच्या वतीने रविवारी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ भव्य सायकल रॅलीचे आयोजन 

पंढरपूर नगर पालिकेच्या वतीने रविवारी आयोजित ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ भव्य सायकल रॅली रद्द माझे कुटूंब माझी जबाबदारी या महाराष्ट्र शासनाच्या कोरोना च्या पार्श्वभूमीवर जनजागृती अभियाना अंतर्गत पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने व पंढरपूर सायकल असोसिएशनचे संयुक्त विद्यमाने  पंढरी नगरीतील सर्व सायकलप्रेमींसाठी उद्या दिनांक 4 ऑक्टोबर 2020 रोजी भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होती,   या रॅलीची […]

ताज्याघडामोडी

पाणी पुरवठा लिहलेल्या वाहनातून सुस्ते परिसरातून अवैध वाळू वाहतूक 

पाणी पुरवठा लिहलेल्या वाहनातून सुस्ते परिसरातून अवैध वाळू वाहतूक  पंढरपूर तालुका पोलिसांची कारवाईत टेम्पो,दुचाकीसह २ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त पंढरपूर तालुक्यातील सुस्ते गावालगतच्या भीमा नदीच्या पात्रातून  होणाऱ्या अवैध वाळू उपशावर व वाहतुकीवर पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी पहाटे कारवाई करण्यात आली असुन या कारवाईत एक बदामी रंगाचा टाटा कंपनीचा 407 माँडेलचा पाणी पुरवठा लिहलेला बिगर नंबरचा टेम्पो,त्यास पाठीमागे हौदामध्ये दोन ब्रास वाळु,तसेच मोटारसायकल क्रंमाक […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर-मंगळवेढा रस्त्यावरील सिद्धेवाडी येथून ३५ ट्री-गार्डची चोरी

पंढरपूर-मंगळवेढा रस्त्यावरील सिद्धेवाडी येथून ३५ ट्री-गार्डची चोरी  मंदिर समितीच्या वतीने फिर्याद दाखल  श्री विठ्ठल मंदिरे समितीकडून पंढरपुर ते मंगळवेढा रस्त्यालगत गतवर्षी देशी चिचेंची लिंबाची,पिंपळाची, वडाची व आंब्याची झाडे गोपाळपुर,अनवली, सिध्देवाडी, या जाणारे रोडलगत लावण्यात आली होती.सदर झाडाला संरक्षण व्हावे म्हणुन लोखंडी पिंजरे (ट्री गार्ड ) लावले होते.याची देखभाल मंदिर समितीचे कर्मचारी अरुण विठ्ठल सलगर यांच्यावर सोपविण्यात आली होती.   दिनांक १ ऑक्टोबर रोजी  05/00 […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) वर्धापनदिनानिमित्त रक्तदान शिबीर

पंढरपूर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) वर्धापनदिनानिमित्त रक्तदान शिबीर   पंढरपूर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) वर्धापनदिनानिमित्त रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उदघाटन प्रांताधिकारी मा.सचिनजी ढोले यांच्या हस्ते झाले.यावेळी मा.बाळासाहेब कसबे,मा.जितेंद्र बनसोडे, मा.संतोष सर्वगोड,मा.समाधान लोखंडे, मा.सचिन गाडे,मा.विजय वाघमारे,मा.संघराज इंगळे  मा.पोपट क्षिरसागर,मा.महादेव  सोनवणे, मा.अजिंक्य ओहाळ मा.सचिन भोरकडे व  पदाधिकारी व असंख्य कार्यकर्त […]

ताज्याघडामोडी

धाराशिव साखर कारखाना युनिट ३,शिवणी जि.नांदेडचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ संपन्न

धाराशिव साखर कारखाना युनिट ३,शिवणी जि.नांदेडचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ संपन्न धाराशिव साखर कारखाना युनिट ३,शिवणी जि.नांदेडचा कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन दि.महाराष्ट्र राज्य शिखर बॅक नांदेडचे सह. व्यवस्थापक भरत पाटीलसाहेब, वसंत शिंदे, कदमसाहेब, कारखान्याचे चेअरमन, कार्यकारी संचालक व संचालक मंडळाच्या यांच्या शुभहस्ते करण्यात आला.तर साईनाथ ढोणे व त्यांच्या सुविद्य पत्नीच्या हस्ते होम हवन संपन्न करण्यात आले. कोरोनाच्या काळात कर्मचारी, […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईत वाहनांसह २५ लाखांचा गुटखा जप्त 

पंढरपूर शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईत वाहनांसह २५ लाखांचा गुटखा जप्त  ५ जणांवर गुन्हा दाखल  काल रात्री उशिरा केलेल्या कारवाईत पंढरपूर शहर पोलिसांनी २५ लाख १७ हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधी पानमसाला व सुगंधित तंबाखू आदी माल वाहनासह ताब्यात घेण्यात आला आहे.या बाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार रात्री साडेबाराच्या सुमारास पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पो.हे.कॉ.ढेरे,पो.हे.कॉ. हेंबाडे,पो.नाईक पाटील  हे रात्रगस्तीवर असताना त्यांना मिळालेल्या […]

ताज्याघडामोडी

बेकरी व्यवसायास भविष्यात फार मोठी संधी,बेकआर्ट हा लोकप्रिय ब्रँड ठरेल -अभिजीत पाटील

बेकरी व्यवसायास भविष्यात फार मोठी संधी,बेकआर्ट हा लोकप्रिय ब्रँड ठरेल -अभिजीत पाटील बेकआर्ट बेकरीचे अभिजीत पाटील यांच्या हस्ते उदघाटन पंढरपूर शहरानजीक असलेल्या तीनरस्ता येथे बेकआर्ट बेकरीचे धाराशिव साखर कारखान्याचे  चेअरमन अभिजित पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी धाराशिव साखर कारखान्याचे संदीप खारे, आबासाहेब खारे, जयंत सलगर, नगरसेवक श्रीनिवास बोरगावकर, देगावचे मा. उपसरपंच सुरेशतात्या घाडगे, काकासाहेब पाटील, महादेव दंदाडे, […]

ताज्याघडामोडी

 डॉ. शीतल पाटील व डॉ. संगीता पाटील यांचा सन्मान

 डॉ. शीतल पाटील व डॉ. संगीता पाटील यांचा आ. भारतनाना भालके यांनी केला सन्मान     कोरोनारुपी संकट ओढवल्यापासुन बहुसंख्य नागरिक हे प्रचंड दडपणाखाली वावरत आहेत. व त्यातच…. डॉक्टर्स, हॉस्पिटल व्यवस्थापन याबाबत सातत्याने नकारात्मक चर्चा कानावर पडत असते. किंतु, सरसकट सर्वच डॉक्टरांना बदनाम करणे हे सर्वस्वी चुकीचे आहे. कारण प्रत्येक क्षेत्रात हाताच्या बोटावर मोजण्याईतक्या स्वार्थाने […]