ताज्याघडामोडी

पंढरपूर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) वर्धापनदिनानिमित्त रक्तदान शिबीर

पंढरपूर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) वर्धापनदिनानिमित्त रक्तदान शिबीर

 

पंढरपूर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) वर्धापनदिनानिमित्त रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उदघाटन प्रांताधिकारी मा.सचिनजी ढोले यांच्या हस्ते झाले.यावेळी मा.बाळासाहेब कसबे,मा.जितेंद्र बनसोडे, मा.संतोष सर्वगोड,मा.समाधान लोखंडे, मा.सचिन गाडे,मा.विजय वाघमारे,मा.संघराज इंगळे  मा.पोपट क्षिरसागर,मा.महादेव  सोनवणे, मा.अजिंक्य ओहाळ मा.सचिन भोरकडे व  पदाधिकारी व असंख्य कार्यकर्त उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजक संतोष पवार रिपाई अध्यक्ष पंढरपूर हे होते.
तसेच नवीन पदाधिकाऱ्यांची निवड खालीलप्रमणे करण्यात आली.
सचिन गाडे:- पंढरपूर शहर कार्याध्यक्ष
अजिंक्य ओव्हाळ :- पंढरपूर शहर सचिव
सचिन भोरकडे:- पंढरपूर शहर उपाध्यक्ष यांची निवड करण्यात आली

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *