ताज्याघडामोडी

हा अर्थसंकल्प म्हणजे चुनावी जुमला, फसवा, महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसणारा; अजित पवारांची घणाघाती टीका

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला. अनेक आकर्षक घोषणा असलेल्या या अर्थसंकल्पाचे सत्ताधाऱ्यांनी मोठे स्वागत केलेले असताना दुसरीकडे विरोधकांनी या अर्थसंकल्पावर निशाणा साधला आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही या अर्थसंकल्पावर टीका करत अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत. लोकसभा आणि देशातील ९ राज्यांमधील विधानसभेच्या निवडणुका डोळ्यापुढे […]

ताज्याघडामोडी

ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारकडून मोठी घोषणा, बचत योजनेतील मर्यादा वाढवली

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी अर्थसंकल्प सादर केले.आपल्या ८७ मिनिटांच्या भाषणात त्यांनी विविध क्षेत्रासाठी करण्यात आलेल्या तरतुदींची माहिती दिली. तसंच, अनेक नव्या घोषणाही करण्यात आल्या. त्यापैकी ज्येष्ठ नागरिकांसाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांना प्राथमिकता देत त्यांच्यासाठी असलेली बचत मर्यादा दुपट्टीने वाढवली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या बचत खाते योजनेची मर्यादा १५ लाखांवरून […]

ताज्याघडामोडी

अहवालानंतर गौतम अदानींनी मान उंचावली, जगातील श्रीमंतांच्या यादीत पुन्हा केला फेरबदल

हिंडेनबर्गच्या दणक्यातून अब्जाधीश गौतम अदानी आणि त्यांचा अदानी समूह सावरताना दिसत आहे. गेल्या आठवड्यात हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर शेअर बाजारात तीन दिवसांच्या मोठ्या तोट्यानंतर मंगळवारी समूहाचे बहुतांश शेअर्स तेजीत व्यवहार करताना दिसले. त्यामुळे समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या संपत्तीतही वाढ झाली असून ते पुन्हा एकदा जगातील टॉप १० श्रीमंतांच्या यादीत परतले आहेत. ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार, मंगळवारी […]

ताज्याघडामोडी

चारित्र्याच्या संशयावरुन बायकोला संपवलं, भररस्त्यात धक्कादायक कृत्य; चिमुकल्यांनी फोडला टाहो

चारित्र्याच्या संशयावरून गळा चिरून पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे घडली आहे. पत्नीची हत्या करत पतीने स्वतःवर देखील वार केले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ममता देवी प्रसाद (वय ४०) असे मृत महिलेचं नाव आहे. बोईसर येथील दांडीपाडा परीसरात ही धक्कादायक घटना समोर आली आहे. भर रस्त्यात पतीने आपल्या […]

ताज्याघडामोडी

पाच वर्षांचा चिमुकला वर्गात मस्ती करत होता, शिक्षकाला राग आला; लाकडी दांडक्याने बेदम मारहाण

वर्गात मस्ती करीत असताना एका पाच वर्षीय मुलाचा शिक्षकाला राग आला. शिक्षकाने या पाच वर्षीय मुलाला बेदम मारहाण केली. निरंजन थापा या मुलावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. महात्मा फुले पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी मारहाण करणाऱ्या वासनांध शिक्षकाच्या विरोधात गुन्हा दाखल करीत पुढील तपास सुरु केला आहे. मात्र या घटनेनंतर पालक संताप व्यक्त केला आहे आणि शिक्षकास […]

ताज्याघडामोडी

थँक यु देवेंद्रजी ! पंढरपूरकरांचे  ६० वर्षाचे स्वप्न पूर्ण होणार आहे

पंढरपूर -फलटण रेल्वे मार्गासाठी राज्य सरकार  ९२१ कोटीचा वाट उचलणार  पंढरपूर हे तीर्थक्षेत्र,वारकरी सांप्रदायिक याला भूवैकुंठ म्हणत आले आहेत.खरे तर पंढरपूर हे तीर्थक्षेत्र ब्रॉडगेज रेल्वे मार्गाने जोडले जावे हे स्वर्गीय माजी आमदार तात्यासाहेब डिंगरे यांचे स्वप्न होते.१९९३ साली तत्कालीन राष्ट्रपती शंकरद्याल शर्मा हे विठ्ठलभक्त असल्याने नेहमी प्रमाणे पंढरपूरला आले आणि त्यांनी कुर्डुवाडी-मिरज ब्रॉडगेज मार्गासाठी शब्द […]

ताज्याघडामोडी

असाराम बापू याला जन्मठेप, अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचे प्रकरण

असाराम बापू याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. सन 2013 मध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी गांधीनगर सत्र न्यायालयाने ही शिक्षा मंगळवारी (31 जानेवारी) सुनावली. न्यायालाने राखून ठेवलेला निर्णय आज दिला. आसारामच्या एका माजी शिष्याच्या तक्रारीवरुन दाखल झालेल्या गुन्ह्यात ही शिक्षा ठोठावण्यात आली. आसाराम बापू आणि इतर सहा जणांविरोधात अहमदाबादमधील चांदखेडा पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या एफआयआर (प्रथम माहिती […]

ताज्याघडामोडी

खूशखबर! ‘इतक्या’ लाखांच्या पगारावर Income Tax नाही?

केंद्रीय अर्थसंकल्प म्हटलं की Income Tax वर चर्चा हमखास रंगते. प्रत्येक नोकरदाराला, वेतनदाराला याविषयीची उत्सुकता असते. अर्थात कर सवलत मर्यादा वाढविण्याची मागणी जोरकसपणे करण्यात येत आहे. तुमच्या कमाईवर प्राप्तिकर द्यावा लागतो. पण कर रचना, इनकम टॅक्स स्लॅब त्याहून वेगळी असते. उत्पन्नानुसार कराची वर्गवारी करण्यात आली आहे. त्यानुसार कर द्यावा लागतो. त्यातच उद्या (1 फेब्रुवारी 2023) […]

ताज्याघडामोडी

सावकाराच्या जाचाला कंटाळून वडिलांसह दोन मुलांनी घेतला गळफास

सातपूर परिसरातील राधाकृष्ण नगर येथील फळ व्यवसाय करणाऱ्या कुटुंबातील तीन पुरुषांनी एकाच वेळी आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब घडली आहे. वडिलांसह दोन्ही तरुण मुलांनी घरातील तीन खोलींमध्ये गळफास घेत जीवन संपले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या बाबत सातपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिरोडे कुटुंब मूळचे देवळा तालुक्यातील […]

ताज्याघडामोडी

फेब्रुवारीत 10 दिवस बॅंक राहणार बंद; आजच करून घ्या महत्वाची कामे

फेब्रुवारी महिन्यातील बँक सुट्ट्यांची यादी RBI ने जाहीर केली आहे. आबीआय च्या यादीनुसार फेब्रुवारी महिन्यात 10 दिवस बॅंक बंद राहणार आहे.यामुळे तुमचे काही महत्वाचे कामे असतील तर आजच करुन घ्या.अन्यथा तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो आणि तुमचे काम रखडण्याची शक्यता आहे. नविन वर्षात म्हणजेच जानेवारीत शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांसह 14 दिवस बँका बंद होत्या. […]