जिल्हयाच्या सीमा ओलांडून देशी-विदेशी दारूची ”आयात” ! अवैध दारू तस्करीसाठी अल्पवयीन मुलांचा वापर ? संसार उध्वस्त करी दारू ,बाटलीस स्पर्श नका करू हि जाहिरात अलीकडे शासनाने बंद केली असली तरी मागील पिढीला दारू पिण्याचे तोटे सांगण्यासाठी शासन वर्षाकाठी लाखो रुपये खर्च करत होते.हि जाहिरात पाहून दूरदर्शन संचासमोर बसलेला महिला वर्ग सुखावत असला तरी वस्तुस्थिती मात्र त्यांना माहित नव्हती असे […]
ताज्याघडामोडी
अनलॉक १ मध्ये वाईन शॉप उघडणार नसल्याने अवैध दारू विक्रेते खुश !
अनलॉक १ मध्ये वाईन शॉप उघडणार नसल्याने अवैध दारू विक्रेते खुश ! उत्पादन शुल्कचा अधिकारी सापडतो पण गल्लीबोळातील ”लिकर माफिया ” कसे सापडत नाहीत ? तळीरामांना पडले कोडे २० मार्च २०२० पासून सोलापूरचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्ह्यातील वाईन शॉप व परमिट रम बंद ठेवण्याचा आदेश काढल्यापासून केवळ महात्मा गांधी यांची जयंती,पुण्यतिथी आणि इतर राष्ट्रीय दिवस आदी ड्राय डे च्या दिवशी आपले उखळ पांढरे करणाऱ्या व […]
दोन महिन्यापासून बिले प्रलंबित शहरातील शिवभोजन थाळी केंद्र चालक अडचणीत
दोन महिन्यापासून बिले प्रलंबित,शहरातील शिवभोजन थाळी केंद्र चालक अडचणीत केंद्रचालकांना जीएसटी नंबर काढण्याची नव्याने अट ? शिवभोजन थाळीच्या लाभार्थ्यांबाबत शंका कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर खरा फटका बसला तो रोजच्या उत्पन्नावर,मजुरीवर आपला उदरनिर्वाह करणाऱ्या कुटूंबाना.अशा कुटूंबाना अथवा मजुरांना शिवभोजन थाळीचा लाभ मिळावा या उद्दात्त हेतूने राज्यभरात नव्याने व तातडीने अनेक तात्पुरत्या शिवभोजन थाळी केंद्राना मान्यता देण्यात आली त्याच बरोबर १० रुपये ऐवजी केवळ ५ रुपयात […]
कुर्डुवाडी-मोडनिंब-पंढरपूर रेल्वे मार्गावरील अहिल्या चौक येथील मेन गेट क्रमांक २२ दुरुस्तीच्या कामासाठी बंद राहणार
कुर्डुवाडी-मोडनिंब-पंढरपूर रेल्वे मार्गावरील अहिल्या चौक येथील मेन गेट क्रमांक २२ दुरुस्तीच्या कामासाठी बंद राहणार पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे रेल्वे प्रशासनाचे आवाहन कुर्डुवाडी-मोडनिंब- पंढरपूर रेल्वे मार्गावरील अहिल्या चौक येथील मुख्य गेट क्रमांक२२(कि.मी.424 / 7-8) हे दुरुस्तीच्या कामासाठी मंगळवार दिनांक ९ जून 2020 रोजी सकाळी 7 वाजले पासून सायंकाळी 7 वाजेपर्यंत वाहतुकीस बंद ठेवले जाणार आहे. या मार्गावरून होणाऱ्या रस्ते वाहतुकीसाठी भीमा नदीवरील दगडी पुलाचा अथवा दगडी पुलाशेजारील नवीन पुलाचा […]
कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेमध्ये शिक्षण संस्थाचालक व मुख्याध्यापक यांची सहविचार सभा संपन्न
कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेमध्ये शिक्षण संस्थाचालक व मुख्याध्यापक यांची सहविचार सभा संपन्न आ.प्रशांत परिचारक यांनीकोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षक आणि विध्यार्थी सुरक्षेबाबत मांडले विचार श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित, कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेमध्ये कोरोना या पार्श्वभूमीवर सर्वात मोठे संकट जगाबरोबर तसेच विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवणाऱ्या व ज्ञानदान करणार्या शिक्षण व्यवस्थेवर आले आहे. त्यामुळे पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील मान्यवर संस्थापक व मुख्याध्यापक यांची […]
भटजी,बॅंडवाले,फोटोग्राफर आम्हाला ऍडव्हान्स परत देत नाहीत, तुम्हीही आम्हाला ऍडव्हान्स परत मागू नका !
भटजी,बॅंडवाले,फोटोग्राफर आम्हाला ऍडव्हान्स परत देत नाहीत, तुम्हीही आम्हाला ऍडव्हान्स परत मागू नका ! पंढपुरातील मंगल कार्यालय चालकांची भूमिका एडव्हान्स परत द्यावाच लागेल -दिलीप धोत्रे आमरसाच्या भोजनासाठी ऑर्डर होती पण ऍडव्हान्सच दिला नव्हता,एका आंबेविक्रेत्यांची प्रतिक्रिया २४ मार्च रोजी देशभरासह संपूर्ण राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले.तत्पूर्वीच महाराष्ट्रात पुणे येथे कोरोनाचा रुग्ण आढळल्याने राज्यात मॉल,सिनेमागृहे आदी गर्दी होण्यास कारणीभूत […]
पंढरपूर शहर तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी 4 महिन्यापासून अनुदानापासून वंचित
पंढरपूर शहर तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी 4 महिन्यापासून अनुदानापासून वंचित पंढरपूर तहसिल कार्यालयाचा प्रताप पंढरपूर शहर तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थी गेली चार महिनेपासून अनुदानापासून वंचित असल्याने त्यांचेवर उपासमारीची वेळ आली असून लाभाथ्र्यांना तात्काळ अनुदान खातेवर जमा करण्यात यावे अशी मागणी श्रावण बाळ माता पिता सेवा समाजिक संघटना सोलापूर यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे लेखी […]
पंढरीतील ६४८ व्यवसायिकांना मिळणार १० हजार रुपये विनातारण कर्ज ?
पंढरीतील ६४८ व्यवसायिकांना मिळणार १० हजार रुपये विनातारण कर्ज ? नगर पालिकेकडे नोंदणी बंधनकारक कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र शासनाने देशभरात लॉकडाऊनचा २४ मार्च रोजी निर्णय घेतल्यानंतर देशातील अत्यावश्य्क सेवा वगळता जवळपास सर्वच व्यवसाय बंद झाले.कोट्यवधी मजूर,कामगार बेकार झाले तर हातावरले पोट असलेले रस्त्यावरच छोटा मोठा वस्तू विक्रीचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करणारे लाखो कुटुंबे मोठ्या संकटात सापडली आहेत.या प्रचंड आर्थिक अडचणीत आलेल्या […]
आपल्याच आघाडीतील ”स्वबळावरील” ज्येष्ठ नगरसेवकाचा संताप तरी आ.परिचारक विचारात घेणार ?
आपल्याच आघाडीच्या ”स्वबळावरील” ज्येष्ठ नगरसेवकाचा संताप तरी आ.परिचारक विचारात घेणार ? कोविड रुग्णालय उभारणीच्या मुद्द्यावरून सत्तधारी आघाडीतील अस्वस्थता चव्हाट्यावर ! (पंढरी वार्ता विषेश-राजकुमार शहापूरकर) कोरोना विषाणूने देशभरात आपली दहशत माजवली असतानाच व या विषाणूच्या विरोधात राजकारण बाजूला सारून सत्ताधारी व विरोधकांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे असे उपदेशाचे डोस राजकीय निरीक्षक देत असतानाही अगदी गल्ली […]
राजे प्रतिष्ठानच्या पंढरपूर तालुका अध्यक्षपदी प्रमोद शिरसट यांची निवड
राजे प्रतिष्ठानच्या पंढरपूर तालुका अध्यक्षपदी प्रमोद शिरसट यांची निवड राजे प्रतिष्ठानच्या पंढरपूर तालुकाध्यक्षपदी प्रमोद ज्ञानेश्वर शिरसट यांची निवड करण्यात आली.राजे प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष आप्पा वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडी करण्यात आल्या आहेत.शेखर भोसले यांच्याहस्ते नुकतेच निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले.खा. छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली राजे प्रतिष्ठान सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी सेवाभावीवृत्तीने विविध उपक्रम राबविण्यासाठी कार्यरत आहे.प्रमोद शिरसट हे नक्कीच राजे प्रतिष्ठानचे […]