ताज्याघडामोडी

पंढरपूर-सांगोला रेल्वे मार्गावरील मेन गेट क्रमांक २४ दुरुस्तीच्या कामासाठी बंद राहणार 

पंढरपूर-सांगोला रेल्वे मार्गावरील मेन गेट क्रमांक २४ दुरुस्तीच्या कामासाठी बंद राहणार 

पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे रेल्वे प्रशासनाचे आवाहन

पंढरपूर-सांगोला स्टेशन रेल्वे मार्गावर मुख्य गेट क्रमांक२४(कि.मी.४३१/७-८) हे दुरुस्तीच्या कामासाठी सोमवार दिनांक १ जून 2020 रोजी पहाटे ४ वाजले पासून ते मंगळवार दिनांक २ जून 2020 रोजी पहाटे ४ वाजेपर्यंत वाहतुकीस बंद ठेवले जाणार आहे.

  या मार्गावरून होणारी रस्ते वाहतुकीसाठी पंढरपूर शहरातील रस्त्याचा पर्यायी वापर करावा असे प्रकटन सिनिअर सेक्शन इंजिनियर (रेल पथ ) मध्य रेल्वे पंढरपूर यांनी केले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *