पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीने मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्येसाठी परवानगी मागितल्याचा खळबळजनक प्रकार गोराई पोलीस ठाण्यात घडला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडून पोलीस पतीचा मानसिक छळ होत असल्याने आत्महत्येची परवानगी देण्याची मागणी या पत्रामध्ये केल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पोलिस शिपाई योगेश खेडेकर हे गोराई पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यांच्या पत्नी मिनाक्षी खेडेकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आत्महत्येसाठी परवानगी […]
ताज्याघडामोडी
राज्यात पुढील ५ दिवसात मुसळधार पावसाची शक्यता; हवामानात झाला मोठा बदल
पुढील चार ते पाच दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. बंगालच्या किनारपट्टीवर कमी झालेले दाबाचे क्षेत्र पुढे सरकत असून ते आज संध्याकाळपर्यंत बांगलादेश किनापट्टी ओलांडण्याची शक्यता आहे.बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले. हा कमी दाब पट्टा मंगळवारी संध्याकाळपर्यंत खेपुपाराच्या पूर्वेला बांगलादेश किनारपट्टी ओलांडण्यची शक्यता आहे. त्यानंर पुढील २४ तासांत गंगेचे खोरे […]
ती दुसऱ्या मुलाला भेटली म्हणून तो चिडला अन् रस्त्यावरच केली लाथाबुक्याने मारहाण
कधी, कोणावर, प्रेम होईल सांगू शकत नाही. काही लोक तर प्रेमात आंधळे होतात. प्रेमात ते एवढे आकंठ बुडतात की ते काय करत आहेत याचंही भान त्यांना नसतं. अनेकदा तरुण तरुणींमध्ये यावरुन वाद, भांडणही होतं. काही प्रकरणे हाणामारी पर्यंत पोहोचतात. असंच एक प्रकरण छत्रपती संभाजीनगरमधून समोर आलं आहे.प्रियकर तरुणानं आपल्या प्रेयसीला दुसऱ्या मुलासोबत बघितलं. त्यानंतर त्यानं […]
नवऱ्याच्या संपत्तीवर बायकोचा डोळा; प्रियकराच्या मदतीने साधला डाव, पण एका चुकीने फसली
‘घर का भेदी लंका ढाये’, या म्हणीला खरं ठरवत नागपुरातील एका विवाहित महिलेने प्रियकराला टीप देऊन स्वतःच्या घरात 14 लाखाची चोरी करवून घेतली. या चोरी प्रकरणी पोलिसांनी या महिलेच्या मुसक्या आवळल्या आहेत. आता या पत्नीला तुरुंगाची हवा खावी लागत आहे. नागपूरच्या सदर पोलीस स्टेशन हद्दीत राहणाऱ्या सुमित यादव यांच्याकडे चोरी झाली. यात सोन्याच्या चांदीच्या दागिन्यासह […]
आषाढी वारीत पंढरपूर नगरपरिषदेने केलेल्या रस्त्यांच्या कामाची चौकशी करा, पंढरपूर शहर कॉंग्रेसची मागणी
पंढरपूर – आषाढी वारीत व पावसाळा सुरू होताना अचानक घाई गडबडीत टेंडर काढून पंढरपूर नगरपरिषदेेच्यावतीने पंढरपूर शहरातील विविध भागातील रस्ते दुरूस्तीचे व खड्डे बुजविण्याचे काम केले ते काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून पावसाच्या सुरूवातीलाच सर्वत्र रस्ते पुन्हा खड्डेमय झालेले आहेत.रस्ते दुरूस्ती केलेली कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली असून अनेक ठिकाणी रस्त्यावरील खड्ड्यांवर टाकलेला भराव […]
दारूच्या नशेत तो बहिणीला मारायला गेला, धाकटा भाऊ आणि जावयाने उचलले टोकाचे पाऊल
नागपूर जिल्ह्यातील रामटेकच्या देवलापार पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पिंडकापर (लोढा) गावात रविवारी रात्री सख्ख्या भावाने आणि जावयाने मिळून एका तरुणाला संपवून टाकले. देवलापार पोलिसांनी तीन तासात दोन्ही आरोपींना अटक केली आहे. नरेश जयसिंग वरठी (३०) असे मृताचे नाव असून महेश जयसिंग वरठी (२७) आणि जावई संजय श्रीराम इनवाते (४०) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. […]
ऑगस्टमध्ये 13 दिवस बंद राहणार बँका, सुट्ट्यांची यादी पाहा
रिझर्व्ह बॅक ऑफ इंडियने बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी अपडेट दिली आहे. ऑगस्ट महिन्यात 14 महिने बँका बंद राहणार आहात, आरबीआयकडून ग्राहकांना हा अलर्ट जारी करण्यात आला आहे.ग्राहकांचे बँकेसंबंधीत काही कामे असतील ती हे 14 दिवस वगळताच करुन घ्या,असंही अवाहन आरबीआयकडून करण्यात आलं आहे. आरबीआय वेळोवेळी बँका संबंधित काही अपटेड जारी करत असतात. आताही आरबीआयने बँकांना असलेल्या […]
महिलांची वारंवार काढायचा छेड, संतापलेल्या तरुणांनी गावगुंडाला दाखवला इंगा, अन् होत्याचं नव्हतं झालं
उमरेडमधील बेला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिखलापार येथे शुक्रवारी तीन तरुणांनी एका गावगुंडाची हत्या केली. मृतक हा रोज गावातील महिलांची छेड काढत असे. यावरून त्याची गावातील काही तरुणांशी बाचाबाची झाली. त्यात लाठ्या-काठ्यांनी जोरदार मारामारी होऊन मृतक जखमी झाला. उपचारासाठी नेत असताना त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेण्यात […]
पंढरपूर सिंहगडच्या १० विद्यार्थ्यांची “कॉग्निझंट” कंपनीत निवड
कॉग्निझंट टेक्नॉलॉजी सोल्युशन्स कॉर्पोरेशन ही एक माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपनी आहे. या कंपनीत पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मधील शिक्षण घेतलेल्या १० विद्यार्थ्यांची जगातील नामवंत असलेल्या “कॉग्निझंट” कंपनीत कॅम्पस इंटरव्हूवद्वारे निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली. एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी, पंढरपूर महाविद्यालयात काॅम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग विभागातील […]
दुचाकीवरून परतत होतं जोडपं; घाटात पुढील बसचा ब्रेक फेल, तुटली सहजीवनाची दोर
वाईहून महाबळेश्वरकडे जात असताना बुवासाहेब मंदिराजवळ अवघड वळणावर अचानक बसचा ब्रेक फेल झाला. या बसच्या पाठीमागे दुचाकीस्वार पत्नीसह पाचगणीकडे चालला होता. ब्रेक फेल झाल्यानंतर बस पाठीमागे येत असताना चालकाने बस नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. पण बस पाठीमागे सरकल्याने पाठीमागून आलेल्या दुचाकीवर बस गेल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला. प्रीती योगेश बोधे (४०) असे मृत […]