ताज्याघडामोडी

रणजितसिंहांच्या अनुपस्थितीत आ. राम सातपुतेंनी सांभाळली प्रचाराची ‘कमान’

रणजितसिंहांच्या अनुपस्थितीत आ. राम सातपुतेंनी सांभाळली प्रचाराची ‘कमान’   मंगळवेढा-  मंगळवेढा तालुक्यामध्ये सध्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने प्रचार रंगात आला आहे . भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी समाधान आवताडे यांना विजयी करायचेच, या भूमिकेतून आमदार प्रशांत परिचारक यांच्यासह पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मंगळवेढ्यातील तब्बल 50 गावे त्यांनी आवताडे यांच्या सोबत पिंजून काढली आवताडे यांचे चुलत बंधू […]

ताज्याघडामोडी

दामाजी’च्या एकाही शेतकरी सभासदाचे सभासदत्व रद्द केले नाही ; समाधान आवताडे

दामाजी’च्या एकाही शेतकरी सभासदाचे सभासदत्व रद्द केले नाही ; समाधान आवताडे   मंगळवेढा  –   मंगळवेढा पंढरपूर विधानसभा निवडणुकीतील भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ मंगळवेढा तालुक्यातील पाठखळ,खुपसंगी, गोणेवाडी,शिरशी, नंदेश्वर, जुनोनी या भागात प्रचारसभा झाल्या. प्रचारादरम्यान विरोधकांकडून दामाजी कारखान्याच्या 19 हजार सभासदांचे सभासदत्व रद्द करून स्वतःचा खाजगी कारखाना करण्याचा  समाधान […]

ताज्याघडामोडी

राज्यात पुन्हा एकदा संपूर्ण लॉकडाऊनची शक्यता

राज्यात कोरोनाचं थैमान सुरुच असल्यामुळे राज्य सरकारकडून मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. राज्यात पुन्हा एकदा संपूर्ण लॉकडाऊनची शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याबाबत उद्या दुपारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. कडक निर्बंध लादूनही परिस्थिती बदलत नसल्याचं चित्र राज्यात पाहायला मिळतंय. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुढील उपाययोजनांबाबात उद्या पुन्हा चर्चा केली जाणार आहे. त्यामुळे […]

ताज्याघडामोडी

स्वेरीच्या प्रा.अंतोष द्याडे, सोनाली लांडगे आणि स्वरित भंडारी यांची गुगल क्लाऊड रेडी फॅसीलीटेटर मध्ये प्रतिनिधी म्हणून निवड

स्वेरीच्या प्रा.अंतोष द्याडे, सोनाली लांडगे आणि स्वरित भंडारी यांची गुगल क्लाऊड रेडी फॅसीलीटेटर मध्ये प्रतिनिधी म्हणून निवड     पंढरपूर- इंटरनेटच्या माध्यमातून ‘गुगल’ या जगविख्यात संस्थेने ‘गुगल क्लाऊड रेडी फॅसीलीटेटर प्रोग्राम’ नावाच्या तीन महीने कालावधी असलेल्या ‘ट्रेनिंग प्रोग्राम’चे आयोजन केले होते. त्यात गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन ॲन्ड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित  कॉलेज ऑफ […]

ताज्याघडामोडी

नेहतराव बंधूनी सोडला मोहिते-पाटलांचा पक्ष

पंढरपूर नगर पालिकेचे मा.नगरसेवक संतोष नेहतराव आणि पंढरपूर नगर पालिका बांधकाम समितीचे सभापती सुरेश नेहतराव यांची पंढरपूर शहराच्या राजकारणात कट्टर मोहिते पाटील सर्मथक अशी ओळख आहे.गेल्या दहा-बारा  वर्षाची त्यांची राजकीय वाटचाल पाहता अकलूजवासी विजयसिह मोहिते पाटील गट ज्या पक्षात त्याच पक्षाचा पंचा नेहतराव बंधूंच्या गळ्यात हे चित्र पाहावयास मिळाले आहे.२००९ च्या विधानसभा निवडणुकीत मोहिते पाटील […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

व्हेंटिलेटरसाठी लाच घेणाऱ्या पालिका अधिकाऱ्याला अटक

ठाणे, 9 एप्रिल : ठाण्यात सध्या मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. त्यात आता थेट ठाणे महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी यांना पाच लाख रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे पथकाने अटक केली आहे. ठाणे महानगरपालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजू मुरुडकर यांनी एका व्हेंटिलेटर कंपनीच्या व्हेंटिलेटर मशीन खरेदी प्रकरणी 15,00,000 रुपयांची लाच मागितली […]

ताज्याघडामोडी

प्रचारसभांवर दिल्ली हायकोर्ट संतापले

  विविध राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या प्रचारसभांत कोरोना नियमावलीचे उल्लंघन झाल्याच्या वस्तुस्थितीवर गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालय चांगलेच संतापले. मास्क न लावणाऱया सामान्य नागरिकांकडून मोठा दंड वसूल करताय, मग प्रचारासाठी विनामास्क फिरणाऱया नेत्यांना सूट का? हा दुजाभाव कशासाठी? असा खडा सवाल न्यायालयाने केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला केला आहे. उत्तर प्रदेशचे माजी पोलीस महासंचालक विक्रम सिंह यांच्या […]

ताज्याघडामोडी

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती बरखास्त

कोल्हापूरची अंबाबाई, जोतिबा या मंदिरांसह कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्गातील सुमोर तीन हजारांहून अधिक मंदिरांचा समावेश असलेली पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती बरखास्त करण्यात आली आहे. भाजपचे वर्चस्व असलेल्या चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय महेश जाधव हे या समितीचे अध्यक्ष होते. ही समितीच आता बरखास्त झाल्यामुळे महाविकास आघाडीने भाजपला जोरदार दणका दिला आहे. समितीचा कार्यभार  जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे […]

ताज्याघडामोडी

पवार यांचा डोळा आता पंढरपुरच्या विठ्ठल कारखान्यावर !

मंगळवेढा पंढरपूर विधानसभा निवडणुकीतील भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ मंगळवेढा तालुक्यातील कचरेवाडी गणेश वाडी शेलेवाडी डोंगरगाव अकोला गुंजेगाव ममदाबाद या भागात प्रचार सभा झाल्या या सभांना राज्याचे माजी मंत्री राम शिंदे माजी मंत्री सदाभाऊ खोत आमदार सचिन कल्याण शेट्टी भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख रयत क्रांती चे कार्याध्यक्ष दीपक […]

ताज्याघडामोडी

बनावट कोरोना रिपोर्ट तयार करणारी वात्सल्य पॅथॉलॉजी लॅब पंढरपुरात सील

बनावट कोरोना तपासणी अहवाल तयार करणारी वात्सल्य पॅथॉलॉजी लैबोरेटरीवर कारवाई करत गुरुवारी सील करण्यात आली आहे.कोविड तालुका कृति समिती मार्फत पंढरपुर शहरातील अनधिकृत कोविड टेस्टिंग करुन बनावट रिपोर्ट वात्सल्य पॅथॉलॉजी लॅब देत होती. याची माहिती मिळताच उपजिल्हा रुग्णालय पंढरपूरचे वैद्यकिय अधीक्षक डॉ. गिराम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले नायब तहसीलदार कोळी, पोलिस उपनिरीक्षक मगदूम […]