ताज्याघडामोडी

कर्मयोगी पॉलिटेक्निकचा प्लेसमेंटमध्ये पश्चिम महाराष्ट्रात डंका

          शेळवे :शेळवे येथील श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित, कर्मयोगी पॉलिटेक्निक कॉलेजच्या ३३ विधार्थांची बजाज ऑटो पुणे या आंतराष्ट्रीय कंपनीत निवड झाली. कर्मयोगी पॉलिटेक्निकच्या अंतिमवर्षातील ऑटोमोबाईल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली-कम्युनिकेशन व मेकॅनिकल विभागातील विध्यार्थांचा या निवडीत समावेश आहे. दरम्यान चालू शै. वर्ष २०२०-२१ वर्षात लॉकडाउन असून सुद्धा ३३ विध्यार्थांची बजाज ऑटो पुणे […]

ताज्याघडामोडी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कासेगांवची यात्रा रद्द

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कासेगांवची यात्रा रद्द        पंढरपूर, दि. ७ : राज्यासह इतर राज्यातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेली कासेगांव ता. पंढरपूर येथील यल्लामा देवीची  ९ ते ११ जानेवारी दरम्यान होणारी यात्रा  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. यात्रा कालावधीत यल्लामा देवीच्या यात्रेतील ‍ धार्मिक विधी, रुढी परंपरेनुसार करण्यात येतील. या  कालावधीत मंदीर भाविकांना दर्शनासाठी बंद राहणार […]

ताज्याघडामोडी

स्वेरीच्या तब्बल २६ विद्यार्थ्यांची ‘ग्रेॲटम’ कंपनीत निवड विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंटद्वारे यंदाच्या वर्षी ४३० संधी प्राप्त

स्वेरीच्या तब्बल २६ विद्यार्थ्यांची ‘ग्रेॲटम’ कंपनीत निवड विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंटद्वारे यंदाच्या वर्षी ४३० संधी प्राप्त पंढरपूरः ‘ग्रेॲटम’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील तब्बल २६ विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.        ‘ग्रेॲटम’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीच्या निवड समितीने […]

ताज्याघडामोडी

कर्मयोगी अभियांत्रिकी मध्ये “ऑप्शन फॉर्म” भरण्याची सुविधा उपलब्ध”

कर्मयोगी अभियांत्रिकी मध्ये “ऑप्शन फॉर्म” भरण्याची सुविधा उपलब्ध श्री पांडुरंग प्रतिष्ठान पंढरपुर संचलित, कर्मयोगी इंजीनियरिंग कॉलेज शेळवे, पंढरपूर येथे प्रथम वर्ष व द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिये करीता विद्यार्थ्यांना “ऑप्शन फॉर्म” भरण्याची सुविधा महाविद्यालयात उपलब्ध करण्यात आली आहे. कर्मयोगी इंजीनियरिंग कॉलेज शेळवे, पंढरपूर हे लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठाशी संलग्न असल्याने या महाविद्यालयात […]

ताज्याघडामोडी

७ जानेवारी पासून प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष पदवी अभियांत्रिकीच्या पहिल्या फेरीसाठी ऑप्शन फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेला  सुरवात तीन दिवस चालणार प्रक्रिया

७ जानेवारी पासून प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष पदवी अभियांत्रिकीच्या पहिल्या फेरीसाठी ऑप्शन फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेला  सुरवात तीन दिवस चालणार प्रक्रिया   पंढरपूरः ‘प्रथम वर्ष, थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी (पदवी) प्रवेशासाठी येत्या गुरुवार, दि.७ जानेवारी २०२१ पासून तर पदव्युत्तर पदवी असलेल्या एम.टेक.प्रवेशासाठी येत्या बुधवार, दि. ०६ जानेवारी २०२१ पासून ऑनलाईन ऑप्शन फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेला  सुरवात होत असून यासाठी तीन दिवसांचा […]

ताज्याघडामोडी

ग्रामपंचायत निवडणूक पंढरपूर तालुक्यातील निवडणूक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

ग्रामपंचायत निवडणूक पंढरपूर तालुक्यातील निवडणूक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण    पंढरपूर, दि. 05 : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये माहे एप्रिल  ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहिर केला आहे. पंढरपूर तालुक्यातील जैनवाडी ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने 71 ग्रामपंचायतीसाठी दि.15 जानेवारीला सार्वत्रिक मतदान घेतले जाणार आहे. निवडणूक प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी निवडणूक प्रक्रिया […]

ताज्याघडामोडी

मोहोळ तालुक्यातील जप्त वाळू साठ्याचा लिलाव

         पंढरपूर, दि. 03:- जप्त केलेल्या अवैध वाळू साठ्याचा लिलाव शुक्रवार दिनांक 8 जानेवारी 2021 रोजी सकाळी 11.00 वाजता  उपविभागीय अधिकारी  कार्यालय, पंढरपूर येथे आयोजित केला असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली आहे.          मोहोळ तालुक्यातील अवैध वाळू वाहतुक व साठ्यावर केलेल्या कारवाईत सुमारे  333  ब्रास वाळू […]

ताज्याघडामोडी

गोपाळपूरच्या ‘स्वेरी’ अभियांत्रिकीच्या १९ विद्यार्थ्यांची  टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये निवड! आत्तापर्यंत ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ मध्ये तब्बल ३५४ विद्यार्थ्यांची विक्रमी निवड

गोपाळपूरच्या ‘स्वेरी’ अभियांत्रिकीच्या १९ विद्यार्थ्यांची  टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये निवड! आत्तापर्यंत ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ मध्ये तब्बल ३५४ विद्यार्थ्यांची विक्रमी निवड पंढरपूरः- येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ (टीसीएस) या आंतरराष्ट्रीय कंपनीने घेतलेल्या कॅम्पस इंटरव्युवद्वारे शैक्षणिक वर्ष २०१९-२०  मध्ये १९ विद्यार्थ्यांची निवड झाली असून आत्तापर्यंत टी.सी.एस. मध्ये स्वेरीच्या एकूण ३५४ […]

ताज्याघडामोडी

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी   तालुका प्रशासन सज्ज उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांची माहिती

             पंढरपूर, दि. 02 : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये माहे एप्रिल  ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. पंढरपूर तालुक्यात 72 ग्रामपंचायतीची निवडणूक होत असून, निवडणूकीसाठी तालुका प्रशासन सज्ज असल्याची माहिती  उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली.            ग्रामपंचायत सार्वत्रिक […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर नगररिषदेच्या वतीने माझी वसुंधरा अभियान अधिकारी कर्मचारी सफाई कर्मचा-यांना सन्मान चिन्ह चे वाटप  सहज हातातुन नेता येणारा स्पिकर सभापती परदेशी यांनी दिला भेट

पंढरपूर नगररिषदेच्या वतीने माझी वसुंधरा अभियान अधिकारी कर्मचारी सफाई कर्मचा-यांना सन्मान चिन्ह चे वाटप  सहज हातातुन नेता येणारा स्पिकर सभापती परदेशी यांनी दिला भेट पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने माझी वसुंधरा अभियानांतर्गत शपथ घेण्याचा कार्यक्रम व सर्व अधिकारी कर्मचारी व सफाई कर्मचारी यांना कोरोना काळात चांगले काम केल्याबद्दल सन्मानपत्र देण्याचा कार्यक्रम व गणवेश वाटपाचा कार्यक्रम आमदार प्रशांतराव […]