वेश्या व्यवसायाचे धंदे दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. अनेक मुलींना कामाचे आमिष दाखवून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले जाते. अशीच एक घटना कोपरखैरणेमध्ये राहणाऱ्या महिलेने स्वतःच्या मुलीचा व्यवहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आर्थिक परस्थिती कमकुवत असल्यामुळे जन्मदात्या आईने पोटच्या गोळ्याला पुढे करून पैसे कमविण्याचा धक्कादायक प्रकार समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिला […]
ताज्याघडामोडी
तुमची मुलगी द्या सोनं-पैसे देतो, ४२ वर्षांच्या व्यक्तीची १४ वर्षांच्या मुलीला मागणी, घरचे तयार, पण…
बाल विवाहाचा प्रकार ठाण्यात समोर आला असून १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीसोबत लग्न करणारा ४२ वर्षांचा नवरदेव, मुलीचे वडील आणि दोन्ही बाजूकडील नातेवाईकांसह अन्य एकजण अशा आठ जणांविरुद्ध नुकताच कापूरबावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. मुलीच्या घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने नवरदेवाने मुलीच्या आई-वडिलांना सोने आणि पैसे […]
दर्जेदार शैक्षणिक उपक्रमांमुळे ‘स्वेरी’ची राज्यात विशेष ओळख -प्र. कुलगुरू डॉ.रजनीश कामत
स्वेरीच्या रौप्य महोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ थाटात संपन्न पंढरपूर- ‘संशोधनातील प्रगतीमुळे सर्वात प्रथम माझ्या कानावर स्वेरीचे नाव आले. त्यावेळी स्वेरीमध्ये संशोधन क्षेत्रात ‘नॅशनल नॉलेज नेटवर्क’ चे मोठे प्रोजेक्ट यशस्वी झाले होते. स्वेरी हे महत्त्वाच्या संशोधनाच्या संबंधी प्रबंध व प्रोजेक्ट सादर करणारे सोलापूर विद्यापीठामधील आदर्श महाविद्यालय असल्याचा मला सार्थ अभिमान वाटतो. या ठिकाणी ग्रामीण आणि शहरी असा भेदभाव न […]
बॅनरवर शरद पवारांचे फोटो वापरू नका, अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांना वरिष्ठांच्या सूचना
राष्ट्रवादीतून फुटून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झालेल्या अजित पवार (Ajit Pawar) आणि त्यांच्या समर्थकांना शरद पवारांनी आपल्या परवानगीशिवाय त्यांचा फोटो न वापरण्याची ताकीद दिली होती. तरी देखील अजित पवार गटाकडून फोटो वापरण्यात येत नव्हते. अखेर शरद पवार यांनी कोर्टात जाऊ म्हटल्यावर शरद पवार यांचा फोटो फ्लेक्सवर न वापरण्याच्या सूचना अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांना वरिष्ठ नेत्यांनी दिल्या […]
धनलाभ व्हावा, मुलाचं भलं व्हावं म्हणून आईचं भयंकर कृत्य, लेकीच्या अंगावर पेट्रोल ओतलं अन्…
मुलाचं भलं व्हावं, धनलाभ व्हावा यासाठी जन्मदात्या आईने पोटच्या २० वर्षीय मुलीचा नरबळी देण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलगी झोपलेली असताना तिच्या अंथरूणावर पेट्रोल टाकून तिला पेटवून तिचा नरबळी देण्याचा प्रयत्न केला. मुलीच्या सतर्कतेमुळे तिचा जीव वाचला. ही घटना १७ ऑगस्ट रोजी साडेपाच वाजता फुलेनगर आंबेडकर नगर भागात घडली. दरम्यान, याप्रकरणी सिडको […]
गाडीत पैशांवरुन वाद, सराईत गुंडाचा भररस्त्यात खून
पिंपरी चिंचवड शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंपरीतील सांगवी परिसरात सराईत गुंडाची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. बुधवारी संध्याकाळी पावणे सहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे.सागर शिंदे असे हत्या झालेल्या गुंडाचे नाव आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अवघ्या काही तासात आरोपीला […]
कोणत्याही मंत्रालयाची बैठक घेण्याचा अजित पवारांना अधिकार – प्रफुल्ल पटेल
अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, वित्तमंत्री आहेत. त्यामुळे कोणत्याही विभागाच्या बैठका घेऊन माहिती घेण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले आहेत.आज भारतासाठी आनंदाचा क्षण आहे. चंद्रयान 3 चे चंद्रावर लँडिंग होत आहे. भारतासाठी आज गौरवाचा, अभिमानाचा दिवस आहे. भारताची प्रतिभा किती शक्तिशाली आहे, हे आज सगळ्या जगाला दिसेल, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित […]
आई सतत कुणाशी फोनवर बोलते? मुलाचा चारित्र्यावर संशय, राहत्या घरातच माऊलीला संपवलं
अल्पवयीन मुलाने आपल्याच जन्मदात्या आईचा खून केल्याची धक्कादायक घटना मुंबईजवळच्या वसई परिसरात घडली आहे. कुऱ्हाडीने वार करत त्याने माऊलीची निर्घृण हत्या केली. या प्रकरणी आरोपी मुलाला मांडवी पोलिसांनी अटक केली आहे. माजिवली परिसरात राहणाऱ्या सुनिता सुनिल घोगरा या मागील वर्षी झालेल्या निवडणुकीत माजिवली-देपिवली ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामपंचायत सदस्य पदी निवडून आल्या होत्या. घटनेच्या दिवशी नेहमीप्रमाणे जेवण […]
कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर येथे कर्मयोगी स्मृती महोत्सव संपन्न
पंढरपूर: कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर या ठिकाणी श्रद्धेय कै. सुधाकरपंत परिचारक यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त आयोजित भव्य आंतरशालेय विविध सांस्कृतिक कलागुण स्पर्धांनी कर्मयोगी स्मृती महोत्सव संपन्न झाला. या स्मृति महोत्सवांमध्ये पंढरपुरातील सर्व नामवंत शाळांमधील विद्यार्थी विविध स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. या स्पर्धेमध्ये २ गटांमध्ये १० उपक्रम घेण्यात आले. यामध्ये रांगोळी, चित्रकला, वक्तृत्व, निबंध, भाज्यांची सजावट, फुलांची सजावट, तसेच भगवद्गीता श्लोक पठण, सुभाषित माला पाठांतर, एकपात्री अभिनय व […]
पोलीस पत्नीला ड्युटीवरुन आणलं, मोठ्या मुलीला शाळेत सोडलं; जिथे ‘हृदय’, तिथेच नवऱ्याने दोघींना संपवलं
कौटुंबिक वादातून पोलिस पत्नी आणि अवघ्या दोन वर्षांच्या मुलीचा खून करून पतीने स्वत:लाही संपविल्याची खळबळजनक घटना सोमवारी सकाळी चिखलीत घडली. या घटनेत मोठी मुलगी शाळेत गेली असल्याने ती बचावली. जिथे हे हत्याकांड घडलं, त्या बंगल्याचं नाव ‘हृदय’ होतं. चिखली शहर पोलिस ठाण्यात कार्यरत वर्षा कुटे (३७) या पती किशोर व दोन मुलींसह शहरातील पंचमुखी महादेव […]