ताज्याघडामोडी

उमा शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे विद्यार्थी पु.अहिल्या होळकर सोलापूर विद्यापीठाच्या गुणवत्त्ता यादीत

उमा शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे विद्यार्थी पु.अहिल्या होळकर सोलापूर विद्यापीठाच्या गुणवत्त्ता यादीत उमा शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थींनी याही वर्षी बी. एड. एप्रिल २०२० या शैक्षणिक वर्षात दैदिप्यमान यश मिळवित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरच्या गुणवत्ता यादीत अनुक्रमे व्दितीय व चतुर्थ श्रेणीत आपले स्थान मिळवले आहे. उमा शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील कु.क्रतुज्या इंगवले हया विद्यार्थीनीने सोलापूर विद्यापीठ, सोलापूर बी. एड. […]

ताज्याघडामोडी

पंढरपूरात मराठी भाषा दिवस उत्साहात साजरा  

पंढरपूरात मराठी भाषा दिवस उत्साहात साजरा     पंढरपूर, दि. 27 :- वि.वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा कदण्यात येतो. पंढरपूर येथील बसस्थानकावर आगारा मार्फत मराठी भाषा दिवस साजरा करण्यात आला.              यावेळी परिवहन महामंडळाचे आगार व्यव्स्थापक सुधीर सुतार, स्थापत्य अभियंता स्वामी, सह. व्यवस्थापक श्री.घोलप, ग्राहक पंचायत तालुका अध्यक्ष […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचा फोटो माॅर्फ करून बदनामी

भाजप प्रदेश महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांचे पतीसह असलेले छायाचित्र मॉर्फ करून ते सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी करण्याचा घृणास्पद प्रकार केला जात असून सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी भाजपच्या वतीने पंढरपूर शहर पोलीस निरीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.      राज्यात माता भगिनींवर होत असलेल्या अन्यायाविरोधात भाजपाचे […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या पती विरोधात गुन्हा दाखल

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आवाज उठवणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एसीबीकडून चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेहिशोबी संपत्ती किशोर वाघ यांच्याकडे असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान यावर चित्रा वाघ म्हणाल्या की, याबाबत मला आणि माझ्या पतीला कुठलीही माहिती न देता […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

अन्यथा आम्हाला आत्महत्याच करावी लागेल

बीड – गेल्या काही दिवसांपासून राज्यात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून मोठ्या प्रमाणावर वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणात राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्यावर देखील आरोप झाले आहेत. त्यांच्यासोबत पूजाचे संबंध होते, असे देखील म्हटले जात आहे. आता पूजा चव्हाणच्या वडिलांची एक भावनिक प्रतिक्रिया या पार्श्वभूमीवर आली असून त्यांनी आत्महत्या करण्याचा इशाराच दिला आहे. पूजाची सध्या […]

ताज्याघडामोडी

झोपडपट्टी वसुली प्रकरण, झोपडपट्टी वासीयाना दोष देऊ नका, मुख्याधिकारी यांच्यावर कामात कुचराई केली म्हणून कारवाई करा

पंढरपूर : नुकतेच नगरपालिकेचे जनरल सभा पार पडली जनरल सभेत अनेक विषयावर चर्चा होऊन मा.नगरसेवक आनिल अभंगराव व सुधीर धोत्रे यांनी नगरपालिकेने महसुल उत्पन वाढी साठी उपाययोना केली नाही व 5 कोटी झोपडपट्टी कर वसुल केला नाही म्हणून नगरपालीकेच्या मुख्याधीकारास जबाबदार धरले. त्यानी नगरपालिकेच्या हिताचे व नगरपालिकेच्या उत्पन्न वाढी साठी बाजु मांडली त्या बद्दल त्याचे […]

ताज्याघडामोडी

सुशिलकुमार शिंदे साहेबांमुळे पंढरपूर- मंगळवेढा तालुक्यातील रस्त्यांना मिळाला निधी – नितीन नागणे युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन नागणे यांच्या पाठपुराव्यास यश

सुशिलकुमार शिंदे साहेबांमुळे पंढरपूर- मंगळवेढा तालुक्यातील रस्त्यांना मिळाला निधी – नितीन नागणे युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन नागणे यांच्या पाठपुराव्यास यश पंढरपूर –  पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील पुरामुळे खराब झालेल्या रस्त्यांची दुरूस्ती करण्यात यावी व ते चांगल्या प्रकारे करण्यात यावेत यासाठी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे साहेब यांच्या माध्यमातून राज्याचे बांधकाममंत्री ना.अशोकराव चव्हाण साहेब यांना निवेदनाद्वारे […]

ताज्याघडामोडी

ग्रामीण भागात ३,२०० स्क्वेअर फुटापर्यंतच्या भुखंडावरील बांधकामांना आता नगररचनाकाराच्या परवानगीची गरज नाही

राज्यातील ग्रामीण भागातील सुमारे ३,२०० स्क्वेअर फुटापर्यंतच्या भुखंडावरील बांधकामांना आता नगररचनाकाराच्या परवानगीची गरज लागणार नाही, अशी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. सुमारे १,६०० चौरस फुटापर्यंतच्या (१५० चौरस मीटर) भुखंडावरील बांधकामासाठी ग्रामस्थास मालकी कागदपत्र, लेआऊट प्लॅन/मोजणी नकाशा, बिल्डींग प्लॅन आणि हे सर्व प्लॅन युनिफाईड डीसीआरनुसार असल्याचे परवानाधारक अभियंत्याचे प्रमाणपत्र आदी कागदपत्रे ग्रामपंचायतीस फक्त सादर करावी लागणार असून […]

ताज्याघडामोडी

श्री.विठ्ठल सभामंडप येथे श्री.ह.भ.प. औसेकर महाराज यांची चक्रीभजन संपन्न

जया एकादशी माघ शुध्द ॥ ११९ दि.२३/०२/२०२१ रोजी संपन्न झाली. या यात्रा कालावधीत माघ शुध्द त्रयोदशीला श्री.विठ्ठल सभामंडप येथे श्री.ह.भ.प. औसेकर महाराज यांची चक्रीभजन झाले आहे. त्यानुसार आज माघ शुध्द त्रयोदशी गुरूवार, दि.२५/०२/२०२१ रोजी श्री.ह.भ.प. गुरूबाबा औसेकर महाराज यांचे श्री.विठ्ठल सभामंडप येथे दु.२.०० ते ५.०० या वेळेत चक्रीभजन परंपरेनुसार संपन्न झाले. यावेळी मंदिर समितीचे मा.सह […]

ताज्याघडामोडी

शेतकऱ्यांना आता मिळणार दिवसा ८ तास वीज पुरवठा

राज्यातील शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी घेतला आहे. राज्यात विजेचे दर कमी करण्यासाठी व शेतकऱ्यांना दिवसा आठ तास वीज पुरवठा देण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत महावितरणला दिले. वीजबिल माफीवरुन वादात सापडलेल्या ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी अखेर राज्यातील सर्वसामान्य जनता तसेच शेतकऱ्यांना दिलासा देणारा मोठा […]