देशातील जनतेचे जीवन प्रभुश्रीरामाशिवाय पुर्णच होवु शकत नाही. पंढरपूर अध्यात्मिक नगरी असून येथील नागरिक भाविक व दानशुर आहेत. त्यामुळे आयोध्येत बनत असलेल्या श्रीराम जन्मभुमि मंदिरास पंढरपूरकर मोठ्या प्रमाणात मदत करतील, अशी आशा आमदार प्रशांत परिचारक यांनी व्यक्त केली. श्रीराम जन्मभुमि तिर्थक्षेत्र मंदिर निर्माण करण्यासाठी निधी संकलन अभियानाच्या बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी बोलताना प्रांत संघचालक […]
ताज्याघडामोडी
सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याची पत्नी,मुलासह आत्महत्या
सांगली जिल्ह्यातील बेळंकी गावातील निवृत्त पोलीस हवालदाराने पत्नी आणि मुलासह गळफास लावून आत्महत्या केली असून या घटनेमुळे संपूर्ण सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.अन्नासो गुरसिद गव्हाणे (वय 65) असं आत्महत्या करणाऱ्या निवृत्त पोलिसाचं नाव आहे. तर मालन अन्नासो गव्हाणे (वय 50) पत्नी आणि मुलगा महेश अन्नासो गव्हाणे अशी मृतांची नावे आहेत. सदर घटनेतील मयत पोलीस […]
शिरढोण ग्रामपंचायत निवडणुकीत भालके सर्मथक विजयी उमेदवारांचा भगीरथ भालके यांच्याहस्ते सत्कार
शिरडोन ग्रामपंचायतीवर भालके गटाची सत्ता नऊपैकी पाच जागा वरती विजय झाल्यानंतर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके यांच्यासमवेत सर्व प्रमुख कार्यकर्ते व विजय उमेदवार यांचा सत्कार करण्यात आला पुन्हा एकदा शिरडोन येथील ग्रामपंचायत अतिशय चुरशीने मतदान झाले होते एका बाजूला सर्व नेतेमंडळी असताना पुन्हा एकदा तरुण कार्यकर्त्यांनी सत्ता ताब्यात ठेवण्याचे काम तरुण कार्यकर्त्यांनी केलेले […]
सोलापूर जिल्ह्यातील ज्वारी उत्पादक प्रक्रिया शेतकऱ्यांना मिळणार केंद्र शासनाच्या योजनेचा लाभ
केंद्रपुरस्कृत आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत पीएमएफएमई- प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन या योजनेस केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे. या योजनेमध्ये केंद्राचा 60 टक्के तर राज्यांचा 40 टक्के हिस्सा राहणार आहे. योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यासाठी ‘एक जिल्हा एक उत्पादन’ या बाबीखाली ज्वारी या पिकाची निवड झाली असून ज्वारीच्या प्रक्रिया उद्योगासाठी शेतकऱ्यांनी तत्काळ अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक […]
पालखी मार्गांची कामे ३१ मार्च अखेर पूर्ण करा
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गांची कामे ३१ मार्च अखेर पूर्ण करण्यात यावी, असे निर्देश उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण […]
पंढरपूर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पुनश्च विकास पवार यांची निवड
पंढरपूर पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष हरिभाऊ प्रक्षाळे यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक घेण्यात आली. पंढरपूर पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणी यावेळी जाहीर करण्यात आली. या कार्यकारीणीत उपाध्यक्षपदी संजय कोकरे, महेश कदम, सचिवपदी दगडू कांबळे, सहसचिव गणेश महामुनी, खजिनदार रफीक आतार, सहखजिनदार प्रीतम पंडित, प्रसिद्धीप्रमुख राजू मिसाळ, कार्यकारणी सदस्य रविंद्र लव्हेकर, सागर आतकरे, राजू बाबर, समाधान भोई, नवनाथ […]
खोट्या तक्रारी करणाऱ्या महिलांवर होणार कारवाई
महिलांवरील अत्याचाराच्या घटना बघता शक्ती कायदा लवकरच लागू करण्यात येणार आहे. मात्र महिलादेखील दहा ते वीस वर्षानंतर हेतूपरस्पर अत्याचाराच्या तक्रारी करतात. यातील बहुसंख्य तक्रारी या खोट्या असतात. अशा महिलांवर बंधन ठेवण्यासाठी, वेळप्रसंगी कारवाईची तरतूद शक्ती कायद्यात असल्याचे प्रतिपादन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने चंद्रपुरातील बल्लारपूरात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. गृहमंत्री देशमुख […]
गुन्हा केला तर भरावा लागेल 50 लाखांपर्यंत दंड!
मुंबई, 22 जानेवारी : गुन्हेगारांना चाप बसावा याकरता पोलिसांकडून अनेक युक्त्या लढवल्या जातात. मुंबई पोलिसांनी तर एक पाऊस पुढे टाकत गुन्हेगारांना आळा बसावा याकरता गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांकडून चांगला वर्तन व्हावे म्हणून बॉण्ड भरून घेण्याचा निर्णय घेतला आहे. आणि जर या बाॅण्डचे उल्लंघन केले तर 15 ते 50 लाख रुपयांपर्यंतचा दंड या गुन्हेगारांना भरावा […]
सीरम इन्स्टीट्यूटमध्ये लागलेल्या आगीत ५ जणांचा मृत्यू
पुणे : सीरम इन्स्टीट्यूटमध्ये ईमारतीला लागलेल्या आगीत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली आहे. 6 व्या मजल्यावर जळालेल्या अवस्थेत हे मृतदेह आढळले. मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. कोरोनाची लस तयार करणाऱ्या सीरम इन्स्टीट्यूटमध्ये ही आग लागली होती. पण अंडर कन्स्ट्रक्शन असलेल्या इमारतीत आग लागल्याने मोठी […]
मुंबईत मांत्रिकाने वृद्धेला घातला 40 लाखांचा गंडा
मुंबई, 21 जानेवारी : पैशांचा पाऊस पाडण्याकरता तांत्रिक मांत्रिक सारख्या अघोरी प्रथा आजही 21 व्या शकतात केल्या जातात. धक्कादायक म्हणजे मुंबई सारख्या जागतिक प्रगत शहरात असा प्रकार घडत आहे. मुंबईतील नागपाडा भागातून याप्रकरणी 2 मांत्रिकांना अटक करण्यात आली आहे. नागपाडा येथे एका 82 वर्षीय महिलेचा तांत्रिक मांत्रिक या अंधश्रद्धेवर खूप विश्वास होता. नातीच्या लग्नातील अडसर आणि […]