ताज्याघडामोडी

शिरढोण ग्रामपंचायत निवडणुकीत भालके सर्मथक विजयी उमेदवारांचा भगीरथ भालके यांच्याहस्ते सत्कार 

शिरडोन ग्रामपंचायतीवर भालके गटाची सत्ता नऊपैकी पाच जागा वरती विजय झाल्यानंतर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके यांच्यासमवेत सर्व प्रमुख कार्यकर्ते व विजय उमेदवार यांचा सत्कार करण्यात आला पुन्हा एकदा शिरडोन येथील ग्रामपंचायत अतिशय चुरशीने मतदान झाले होते एका बाजूला सर्व नेतेमंडळी असताना पुन्हा एकदा तरुण कार्यकर्त्यांनी सत्ता ताब्यात ठेवण्याचे काम तरुण कार्यकर्त्यांनी केलेले आहे आणि शिरडोन च्या ग्रामपंचायतीचा विजय स्वर्गीय आमदार भारत नाना चरणी अर्पण केलेला आहे.

सरपंच पदाचे आरक्षण कोणत्याही जातीचे पडले तरी सरपंच आणि उपसरपंच आमच्याच गटाचा होणार असा दावा दत्तात्रय कांबळे आणि त्य गणेश भुसनर यांनी केलेला आहे त्यामध्ये अनुसूचित जाती दोन अनुसूचित जमाती एक नामाप्र एक  सर्वसाधारण महिला 1 अशाप्रकारे  जातीनिहाय निवडून आलेल्या उमेदवारांची संख्या आपल्या गटाकडे असल्यामुळे सरपंचपद आरक्षणाची कोणत्याही प्रकारची चिंता नाही असे आव्हान केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *