ताज्याघडामोडी

सह आयुक्तांनी पाणी समजून पिले सॅनिटायझर

मुंबई, 03 जानेवारी : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. परंतु, अर्थसंकल्प सादर होत असताना सह आयुक्त रमेश पवार हे पाण्याऐवजी सॅनिटाझर प्यायल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आज मुंबई महापालिकेच्या सभागृहात चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. बजेटचे वाचण सुरू होण्यापूर्वी सह आयुक्त रमेश पवार यांनी पाण्याऐवजी हात […]

ताज्याघडामोडी

पंढरपूरकरांनो सावधान,तुम्ही अप्रमाणित खाद्यतेलाचा वापर करीत नाही ना ?

बाजरात वितरित खाद्यतेलाची विक्री अन्न विभाग रोखणार ? एकीकडे खाद्य तेलाचे दर वरचेवर वाढत चालले असतानाच काल सादर झालेल्या अर्थसंकल्पात खाद्य तेलावरील आयात शुल्कातव वाढ करण्यात आली आहे.त्यामुळे खाद्य तेल बाजरात खाद्य तेलाचे काही उत्पादक आणि साठेबाज आणखी खुशीत असताना व मोठ्या प्रमाणात भेसळ करून अथवा अन्न सुरक्षा मानकांचे पालन न करता खाद्य तेल उत्पादित अथवा री पॅकिंग करून तसेच अनेकवेळा सुप्रसिद्ध ब्रॅण्डच्या नावाशी साधर्म्य […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

नवीपेठ खून प्रकरणीपुणे मोक्का न्यायालयाने गॅंग लीडरसह २२ जणांची केली निर्दोष मुक्तता 

पुणे शहरातील घायवळ आणि मारणे गॅंगचे वैमनस्य हा केवळ पुणे शहरातच नव्हे तर संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय असून घायवळ टोळीतील अमोल बधे याची २९ नोव्हेंबर २०१४ रोजी नवीपेठेत गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.या प्रकरणी मारणे गँगचा लीडर गजानन मारणे याच्यासह २२ आरोपी विरोधात मोक्का न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता.  या खटल्याची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर विशेष मोका न्यायाधीश एम.वाय.थत्ते यांनी सर्व […]

ताज्याघडामोडी

भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तात्काळ सुरु करा – शैला गोडसे

मंगळवेढा तालुक्‍याच्या दक्षिण भागातील 39 गावाची भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना गेल्या सात महिन्यापासून बंद असल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे सदरची योजना तातडीने सुरू करण्यात यावे या मागणीचे निवेदन शिवसेनेच्या जिल्हा नेत्या शैला गोडसे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.  या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या […]

ताज्याघडामोडी

सोशल मीडियावरील खोट्या बातम्या आपोआप डिलीट होणार 

खोट्या बातम्या आणि आक्षेपार्ह मजकूर सोशल मीडियावर व्हायरल करून गोंधळाची स्थिती निर्माण करण्याचे प्रयत्न रोखले जावेत अशा आशयाची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली असून याचिकाकर्त्याने मांडलेल्या मुद्द्याची गंभीर दखल घेत मुख्य न्यायमूर्ती शरद बोबडे यांनी केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे.      सोशल मीडियावरून विविध खोट्या बातम्या,आक्षेपार्ह मजकूर व जनभावना भडकावणारा मजकूर पोस्ट केला जात असताना सोशल मीडिया […]

ताज्याघडामोडी

स्वेरीच्या एमबीए मधील ११ विद्यार्थ्यांची इनोवेटीव्ह कन्सल्टंन्सी अँड सर्व्हिसेस कंपनीत निवड

स्वेरीच्या एमबीए मधील ११ विद्यार्थ्यांची इनोवेटीव्ह कन्सल्टंन्सी अँड सर्व्हिसेस कंपनीत निवड     पंढरपूरः ‘इनोवेटीव्ह कन्सल्टंन्सी अँड सर्व्हिसेस’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरी (श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट) संचलित अभियांत्रिकी महाविद्यालय अंतर्गत असलेल्या एमबीए या पदव्युत्तर पदवी विभागातील ११ विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती […]

ताज्याघडामोडी

2 कोटी रुपये गाडीच्या बोनेटमध्ये ठेवून सुरू होता प्रवास, इंजिनने घेतला पेट

सिवनी, 02 फेब्रुवारी: सिवनी-नागपूर महामार्गावर रविवारी रात्री एक अजब प्रकार पाहायला मिळाला. सिवनी जिल्ह्यातील बनहानी गावातील काही लोकांनी एका कारमधून जळलेल्या 500 रुपयांच्या नोटा रस्त्यावर उडत असल्याचं पाहिलं. कारमधील लोकांनी बोनेट उघडून पाहिलं, तर सुसाट वाऱ्यामुळे 500 रुपयांच्या नोटा रस्त्यावरच उडायला लागल्या.  हे दृश्य पाहून गावातील एका व्यक्तीने पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. या प्रकरणात […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

महिला विहिरीत पडल्याची माहिती देणारा व्यक्तीच निघाला आरोपी

बुलडाणा : महिला विहिरीत पडल्याची माहिती देणारा व्यक्तीच पोलिसाच्या प्राथमिक तपासात आरोपी निघाला असून पोलीसांनी त्याला अटक केले आहे. ही घटना बुलढाणा शहरातील असून सुरेश पवार या इसमाने बेबाबाई बावणे ही महिला विहिरीमध्ये पडल्याची माहिती नातेवाईकांना दिली. त्यांनतर पोलीस श्वानपथक सह घटनास्थळी विहिरीजवळ दाखल झाले आणि  शोध घेतला असता प्राथमिक तपासात सुरेश पवार हा आरोपी […]

ताज्याघडामोडी

राज्यातील मतदारांना आता evm ऐवजी मतपत्रिकेचा पर्याय उपलब्ध होणार ?

स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकीत सध्या मतदारांना केवळ ईव्हीएमद्वारे मतदान करता येतं. मात्र ईव्हीएमबाबत असलेल्या शंका आणि तक्रारी लक्षात घेता यापुढे महाराष्ट्रातील मतदारांना ईव्हीएमबरोबरच मतपत्रिकेव्दारेही मतदान करण्याचा पर्याय मिळण्याची शक्यता आहे. विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबतचा कायदा करण्याच्या सूचना केल्या आहेत. जर हा कायदा रााज्यत मंजूर झाला तर स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा […]

ताज्याघडामोडी

अखेर शासनाचा आदेश आला

३१ मार्च पर्यंत निवडणुका स्थगित करण्याचा आदेश मागे  पंढरपूर तालुक्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या विठ्ठल सह्कारी साखर कारखान्यासह तालुक्याच्या राजकारणाचे बलस्थान असलेल्या भीमा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत संपलेली होती मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ डिसेंबर पर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने जून २०२० मध्ये घेतला होता.३१ डिसेंबर नंतर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक […]