अजित पवार यांनी काही आमदारांसह बंडखोरी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. अजित पवार यांनी विरोधीपक्ष नेतेपदाचा राजीनामा देत शनिवारी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीमध्ये हालचालींना वेग आला आहे. रविवारी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत अजून आपण मैदानात असल्याचे संकेत दिले. पवार यांनी आपल्या नियोजित दौऱ्याप्रमाणे कराडमध्ये […]
ताज्याघडामोडी
रेशनकार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी! जुलैपासून आता प्रतिव्यक्ती केवळ इतकेच मिळणार धान्य
गरिबांवर उपाशी राहण्याची वेळ येऊ नये, यासाठी शासनाकडून मोफत धान्य देण्यात येते. प्राधान्य गटासाठी २ किलो गहू आणि ३ किलो तांदूळ याप्रमाणे प्रतिव्यक्ती ५ किलो धान्य दिले जात होते. मात्र, या निर्णयात आता बदल करत १ किलो गहू आणि ४ किलो तांदूळ देण्यात येणार आहेत. १ जुलैपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली असल्याचे जिल्हा पुरवठा […]
महिला लिव्ह इन पार्टनरसोबत लॉजवर गेली, नंतर पतीही धडकला; पण दरवाजा उघडताच सर्वजणच हादरले
अंबरनाथ पूर्वेकडील शिवाजी चौकात असलेल्या साईलीला या हॉटेलमध्ये आपल्या लिव्ह इन जोडीदारासोबत आलेल्या एका ४७ वर्षीय महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी समोर आली. या घटनेनंतर महिलेसोबत हॉटेलमध्ये वास्तव्य असणारा जोडीदार फरार झाला असून, याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिरा रोड येथे वास्तव्यास असल्याचा पुरावा दाखवत २४ जूनपासून हे लिव्ह […]
मैत्रिणीला मेसेज पाठवण्यावरुन वाद; त्याने श्रेयांशच्या हातातला चाकू हिसकावला अन् मग…
मैत्रिणीला मेसेज पाठविल्याच्या वादातून तरुण व त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांनी चाकूने वार करून २१ वर्षीय युवकाची हत्या केली. ही थरारक घटना गुरुवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास जरीपटका पोलिस स्टेशन हद्दीतील श्रावस्तीनगर परिसरात घडली. श्रेयांश शैलेश पाटील (रा. बाराखोली, इंदोरा), असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी मारेकरी अमित गणपत मेश्राम (रा. नारा) याला अटक केली आहे. श्रेयांश […]
लग्न करेन तर गंगाधरशीच! लेक ऐकेना, वडिलांनी संपवलं; कळताच प्रियकरानं टोकाचं पाऊल उचललं
कर्नाटकमध्ये एक दु:खद घटना घडली आहे. दलित तरुणाशी मुलावर प्रेम करत असल्यानं आणि त्याच्याशी लग्न करायचं असल्यानं वडिलांनी त्यांच्या मुलीची हत्या केली. प्रेयसीच्या मृत्यूबद्दल समजताच प्रियकराला धक्का बसला. प्रेयसीच्या मृत्यूचं दु:ख पचवता न आलेल्या प्रियकरानं ट्रेनच्या समोर उडी घेत जीव दिला. या प्रकरणी कामसमुद्र पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करत […]
…तर आम्ही पंतप्रधान मोदी यांना जाहीर पाठिंबा देऊ; शरद पवारांनी थेट सांगून टाकलं
पाटण्यात विरोधकांची बैठक झाल्यानंतर देशातील राजकीय वातावरण तापल्याचे दिसत आहे. केंद्रात पंप्रधान मोदी तर राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष्य केलं. यानंतर शरद पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत जोरदार पलटवार केला आहे. राज्यातून हजारो महिला बेपत्ता ,आहेत असा गौप्यस्फोट शरद पवार यांनी केला आहे. तसंच फडणवीसांना इतर वक्तव्यं […]
पंढरपूर शहरात येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना सेवा सुविधा देण्यासाठी पंढरपूर नगरपरिषदेची यंत्रणा सज्ज
अवघ्या महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी असलेल्या श्री.क्षेत्र पंढरपूर येथे दि.२९/६/२०२३ रोजी आषाढी यात्रा भरत असुन येणा-या लाखो भाविक वारक-यांना सेवा सुविधा पुरविण्याकामी पंढरपूर नगरपरिषदेची यंत्रणा सज्ज झालेली आहे. या आषाढी यात्रा कालावधीमध्ये महाराष्ट्र संपूर्ण देश विदेशामधुन मधून आपली पूर्व परंपरा चालत आलेली वारी पोहोचविण्यासाठी अनेक भाविक पंढरपूर मध्ये श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत असतात. तसेच सर्व मानाच्या […]
“हरित” वारी “निर्मल” वारी पंढरपूर पंचायत समितीचा स्तुत्य उपक्रम
महाराष्ट्र शासनाचे पाणीपुरवठा व स्वच्छता आणि ग्रामविकास विभागाकडून श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील स्वच्छता दिंडी व ग्रामसभा दिंडी २०२३ चा समारोप कार्यक्रम राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे भूषवणार असून ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक […]
मुलीचा दाखला काढण्यासाठी महिला शाळेत; त्याच शाळेसमोर दोघींचा शेवट, मृतांची ओळख पटेना, अखेर..
जळगाव तालुक्यातील कानळदा रस्त्यावरील समर्थ शाळेजवळ दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने तिघे खाली पडले. त्या तिघांना रिक्षाने चिरडले. सोमवारी (२६ जून) सकाळी दहा वाजता हा अपघात घडला. भीषण अपघातात तीन जणांना उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.मृत्यूमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराची ओळख पटली. मात्र सोबत असलेल्या इतर महिलेसह तरुणीची ओळख पटलेली नव्हती. त्या दोघांचीही ओळख बुधवारी सकाळी पटली असून दोघेही मायलेकी […]
जुलै महिन्यात जवळपास 15 दिवस बँका राहणार बंद! पहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी
बँक हा सर्वसामान्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आजकाल इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंगमुळे लोकांची बरीचशी कामे घरबसल्याच होतात. पण मोठ्या प्रमाणात रोख रक्कम काढायची असल्यास, डिमांड ड्राफ्ट इत्यादी कामांसाठी बँकेची गरज भासते. अशा परिस्थितीत, जर तुम्ही जुलै महिन्यात कोणतेही महत्त्वाचे काम पूर्ण करण्यासाठी बँकेत जाणार असाल, तर या संपूर्ण महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाणून घेणं गरजेचं आहे. […]