ताज्याघडामोडी

कर्मयोगी इंजिनिअरींग कॉलेज शेळवे येथे एडमिशन सेलचे उदघाटन” (सुधाकरपंत परिचारक विद्यार्थी कल्याण योजनेचा विद्यार्थ्यांना लाभ)

कर्मयोगी इंजिनिअरींग कॉलेज शेळवे येथे एडमिशन सेलचे उदघाटन” (सुधाकरपंत परिचारक विद्यार्थी कल्याण योजनेचा विद्यार्थ्यांना लाभ) शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी प्रथम व थेट व्दितीय वर्ष इंजिनिअरींग साठी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना सर्व सोयींनी युक्त एडमिशन सेलचे उद्घाटन कर्मयोगी इंजिनिअरींग कॉलेजचे प्राचार्य डॉ.श्री.एस.पी.पाटील यांचे हस्ते मौजे शेळवे येथे करण्यात आले. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सोशल डिस्टंसींग, सॅनिटायझर व मास्कचा […]

ताज्याघडामोडी

भारत बंदला सोलापूर जिल्ह्यातून शंभर टक्के प्रतिसाद

भारत बंदला सोलापूर जिल्ह्यातून शंभर टक्के प्रतिसाद पंढरपूर, प्रतिनिधी सोलापूर जिल्ह्यामध्ये हमाल मापाडी पंचायत व इतर संघटनेने पुकारलेल्या भारत बंदला सोलापूर जिल्ह्यातून शंभर टक्के प्रतिसाद मिळाला आहे. दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनास सोलापूर जिल्ह्यातील हमाल मापाडी पंचायत व विविध संघटनांच्या आज भारत बंदमध्ये सहभागी होऊन जाहीर पाठिंबा दिला आहे. यावेळी शेतकरी आंदोलनाच्या 3 कायदे […]

ताज्याघडामोडी

मोडनिंब-पंढरपूर रेल्वे मार्गावरील अहिल्यादेवी चौक गेट क्रमांक २२ कि.मी.  ४२४/७-८ दुरुस्तीच्या कामासाठी दोन दिवस बंद ठेवणार  

मोडनिंब-पंढरपूर रेल्वे मार्गावरील अहिल्यादेवी चौक गेट क्रमांक २२ कि.मी.  ४२४/७-८ दुरुस्तीच्या कामासाठी दोन दिवस बंद ठेवणार  पर्यायी रस्ते मार्गाचा वापर करण्याचे रेल्वे प्रशासनाचे आवाहन मोडनिंब-पंढरपूर  या रेल्वे मार्गावर अहिल्यादेवी चौक नवीन सोलापूर रस्ता येथील रेल्वे गेट क्रमांक २२ (कि.मी.४२४/७-८) हे दुरुस्तीच्या कामासाठी दोन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे.गेट क्रमांक २२ हे  गुरुवार दिनांक १० डिसेंबर २०२० […]

ताज्याघडामोडी पंढरी वार्ता न्युज पोर्टल

ऐतिहासिक बाजीराव विहिर बचावासाठी राष्ट्रीय समाज पक्ष जनआंदोलन उभारेल-पंकज देवकते 

  ऐतिहासिक बाजीराव विहिर बचावासाठी राष्ट्रीय समाज पक्ष जनआंदोलन उभारेल-पंकज देवकते        पालखी महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या जलदगतीने सुरु आहे. या मोहोळ पंढरपूर आळंदी पालखी महामार्ग क्रमांक 965 मध्ये वाखरी भंडीशेगाव येथील महाराष्ट्र शासन गट क्रमांक 134 मध्ये ऐतिहासिक बाजीराव विहिर आहे. वर्षानुवर्षे चालत आलेली पंढरीची वारी आणि त्या वारीतील ज्ञानेश्वर माऊली तुकाराम […]

ताज्याघडामोडी

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना ६४ व्या महापरिनिर्वाण दिनी अमरभिम सांस्कृतिक मंडळ संचलित व्यायाम शाळा, पंढरपूर च्यावतीने अभिवादन…..

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना ६४ व्या महापरिनिर्वाण दिनी अमरभिम सांस्कृतिक मंडळ संचलित व्यायाम शाळा, पंढरपूर च्यावतीने अभिवादन…..       डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अमरभिम सांस्कृतिक मंडळ संचलित व्यायाम शाळा, पंढरपूर यांच्या वतीने अभिवादन करण्यात यावेळी सोलापूर विधान परिषदचे आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

यमाई ट्रॅकवर फिरायला जाताय तर आपली दुचाकी सांभाळा ! 

यमाई ट्रॅकवर फिरायला जाताय तर आपली दुचाकी सांभाळा !  ट्रॅकवर फिरायला आलेल्या तरुणाची दुचाकी लंपास यशवंतराव चव्हाण तलाव परिसरात सीसीटीव्ही निगरानीची गरज         पंढरपूर शहरातील यशवंतराव चव्हाण जलाशय अर्थात यमाई ट्रॅक परिसर हा पंढरपूरकरांच्या दृष्टीने अतिशय जिव्हळ्याचा परिसर ठरला असून सकाळ आणि सायंकाळच्या वेळेस आरोग्याबाबत जागरूक असलेले शेकडो लोक या ठिकाणी फिरण्यासाठी,व्यायामासाठी येत असतात त्याच […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

थंडीचा गारठा वाढला आणि चोरट्यांचा वावर सुरु

थंडीचा गारठा वाढला आणि चोरट्यांचा वावर सुरु पळशी येथील चोरीच्या घटनेत दागिने,रोख रकमेसह ४ लाख १० हजारांचा ऐवज लंपास गेल्या चार दिवसापासून पंढरपूर तालुक्यात थंडीचा गारठा वाढला असून याचाच फायदा घेत चोरटयांनी आपला हात हात दाखविण्यास सुरुवात केली आहे.थंडीचे दिवस असल्यामुळे ग्रामीण भागात रात्रीच्यावेळी वर्दळ कमी असते याचाच फायदा घेत प्रतिवर्षी याच काळात चोऱ्यांचे सत्र […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

नांदोरे येथे तिरट जुगार खेळणाऱ्या ६ व्यक्तींवर करकंब पोलिसांची कारवाई 

नांदोरे येथे तिरट जुगार खेळणाऱ्या ६ व्यक्तींवर करकंब पोलिसांची कारवाई  दुचाकींसह ९१ हजारांचा मुद्देमाल ताब्यात        पंढरपूर तालुक्यातील नांदोरे येथे तिरट नावाचा जुगार खेळणाऱ्या ६ व्यक्तींवर कारवाई करीत  दुचाकींसह ९१ हजरांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.करकंब पोलीस ठाण्याचे सहा पोलीस निरीक्षक प्रशांत पाटील यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली पो.काँ. सज्जन भोसले,पो.ना.सुळ,पो.ना.कांबळे,पो.ना गोरवे हे अवैध धंदे व गुन्हेकामी तपास […]

ताज्याघडामोडी

कोरोनाचा धोका असल्याने यंदा चैत्यभूमीवर गर्दी करू नका – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

कोरोनाचा धोका असल्याने यंदा चैत्यभूमीवर गर्दी करू नका – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले महापरिनिर्वाण दिनानिमित्त आंबेडकरी जनतेला आवाहन कोरोना हा संसर्गजन्य रोग असून या महामारिचा धोका अजून कमी झाला नसल्यामुळे यंदा 6 डिसेंबर ला महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी वर गर्दी करू नका.या वर्षी घरी राहूनच आपल्या प्राणप्रिय […]

ताज्याघडामोडी

श्री.विशाल (शेठ) मर्दा मित्र परिवाराच्यावतीने रक्तदान शिबीर संपन्न

श्री.विशाल (शेठ) मर्दा मित्र परिवाराच्यावतीने रक्तदान शिबीर संपन्न पंढरपूर –सध्याच्या काळात रूग्णांना रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. अशा संकटाच्या काळात गरजू रूग्णांना रक्त मिळावे म्हणून श्री.विशाल (शेठ) मर्दा मित्र परिवार यांच्यावतीने आयोजित भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शहर रेशन धान्य दुकानदार संघटना व पंढरपूर येथील व्यापारी, कामगार यांनी सक्रिय सहभाग घेत उत्स्फूर्तपणे 40 […]