ताज्याघडामोडी

मोडनिंब-पंढरपूर रेल्वे मार्गावरील अहिल्यादेवी चौक गेट क्रमांक २२ कि.मी.  ४२४/७-८ दुरुस्तीच्या कामासाठी दोन दिवस बंद ठेवणार  

मोडनिंब-पंढरपूर रेल्वे मार्गावरील अहिल्यादेवी चौक गेट क्रमांक २२ कि.मी.  ४२४/७-८ दुरुस्तीच्या कामासाठी दोन दिवस बंद ठेवणार 

पर्यायी रस्ते मार्गाचा वापर करण्याचे रेल्वे प्रशासनाचे आवाहन

मोडनिंब-पंढरपूर  या रेल्वे मार्गावर अहिल्यादेवी चौक नवीन सोलापूर रस्ता येथील रेल्वे गेट क्रमांक २२ (कि.मी.४२४/७-८) हे दुरुस्तीच्या कामासाठी दोन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे.गेट क्रमांक २२ हे  गुरुवार दिनांक १० डिसेंबर २०२० रोजी सकाळी ठीक ८ वाजले पासून ते शुक्रवार दिनांक ११ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत वाहतुकीस बंद ठेवले जाणार आहे.

  तरी या मार्गावरून होणारी रस्ते वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग म्हणून भीमा नदीवरील दगडी पुलाच्या नजीकच्या पुलाचा वापर करावा असे प्रकटन सिनिअर सेक्शन इंजिनियर (रेल पथ ) मध्य रेल्वे पंढरपूर यांनी केले आहे.  

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *