

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना ६४ व्या महापरिनिर्वाण दिनी अमरभिम सांस्कृतिक मंडळ संचलित व्यायाम शाळा, पंढरपूर च्यावतीने अभिवादन…..
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अमरभिम सांस्कृतिक मंडळ संचलित व्यायाम शाळा, पंढरपूर यांच्या वतीने अभिवादन करण्यात यावेळी सोलापूर विधान परिषदचे आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी मंडळाचे संस्थापक सुनिल सर्वगोड, बाळासाहेब थोपटे, चंद्रकांत सर्वगोड, अॅड.किर्तीपाल सर्वगाेड, रवी शेवडे, गणेश सर्वगोड, महेश सर्वगोड, प्रविण माने, सुरेश सावंत, राजेंद्र ढवळे, उमेश सर्वगोड, बाळासाहेब साखरे, कुमार गायकवाड, शाहू सर्वगोड, बापू सर्वगोड, अविनाश आवचारे, नंदू सर्वगोड, शकील मुल्ला, राहुल सर्वगोड, सुनिल आगावणे, इंद्रजित वाघमारे, रवी सर्वगोड, निलेश जाधव, सुरज पाटील, आकाश बनसोडे, अमोल पाटील, दत्ता लोंढे, भूषण सर्वगोड, सुरज साखरे, आकाश सर्वगोड, कृष्णा सर्वगोड, अमित भोपळे, सीताराम वाघमारे, प्रविण चंदनशिवे आदीसह बहुसंख्य अनुयायी उपस्थित होते