माहेरवरून पैसे आणण्यासाठी पती सतत त्रास देत असल्याने छळाला कंटाळून महिलेने आपल्या दोन मुलांसह विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना उमरखेड तालुक्यातील निंगनूर येथे सोमवारी सायंकाळी घडली. रेशमा नितीन मुडे (वय २७), श्रावणी नितीन मुडे (वय ६) आणि सार्थक उर्फ निहाल नितीन मुडे (वय ४) अशी मृतकांची नावे आहे. याप्रकरणी बिटरगाव पोलिसांनी महिलेचा पती नितीन […]
ताज्याघडामोडी
शिवमंदिरात पहाटे कटर मशीनचा आवाज घुमला, तरुणानं स्वत:ची मान कापली; कारण समजताच सारेच सुन्न
ललितपूर जिल्ह्याच्या रघुनाथपुरा परिसरात ही घटना घडली. इथे राहणाऱ्या पलटूराम कुशवाह यांचा ३० वर्षीय मुलगा दीपक मजुरी करुन कुटुंबाचं पोट भरतो. दीपकला दोन मुलं आहेत. दीपक भगवान शंकराचा भक्त असल्याचं पलटूराम यांनी सांगितलं. ‘दीपक दररोज भगवान शंकराची आराधना करत होता. तो सकाळ-संध्याकाळी शंकराची पूजा करायचा. माझी मान कापून भगवान शंकराला प्रसन्न करणार, असं तो गेल्या […]
कार भाड्याने घेत नाशिकला निघाले, वाटेत चालकाला संपवलं, मृतदेह नदीत फेकला
पालघर शहरातून गाडी भाड्याने घेऊन, गाडीच्या चालकाची हत्या करून गाडी घेऊन पोबारा केल्याचा खळबळ प्रकार पालघरमध्ये उघडकीस आला आहे. पालघर येथील व्यावसायिक महेश यांच्याकडून चार जणांनी १२ ऑगस्ट रोजी सायंकाळी नाशिकला जाण्यासाठी म्हणून चार दिवसांसाठी भाड्याने आर्टिगा गाडी घेतली. महेश यांचा विश्वासू चालक आसिफ घाची हा गाडीसोबत गेला होता. मात्र, त्याच्याशी मोबाइलवर संपर्क होत नसल्याने […]
कर्मयोगी स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सेवा सप्ताहाचे आयोजन
पंढरपूर कर्मयोगी स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांच्या तृतीय पुण्यस्मरण निमित्त पंढरपूर शहर आणि तालुक्यातील विविध ठिकाणी सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पांडुरंग परिवाराच्या वतीने माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील सात दिवस कर्मयोगी सेवा सप्ताह साजरा करण्यात येणार असल्याची माहिती पांडुरंग परिवाराचे युवा नेते प्रणव परिचारक यांनी दिली. पांडुरंग परिवाराच्यावतीने 17 ऑगस्ट ते 25 […]
ग्रामपंचायत एकलासपूर येथे सारथी च्या विविध योजनांचे चावडी वाचन
छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था, पुणे सारथी अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनाच्या माहितीचे दि. १५ ऑगस्ट २०२३ रोजी च्या कार्यक्रमात चावडी वाचन करण्यात यावे असे आदेश सारथी कडून देण्यात आले होते. याच अनुषंगाने दि. १५ ऑगस्ट २०२३ रोजी ग्रामपंचायत एकलासपूर येथील स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात सारथीचे लाभार्थी संशोधक विद्यार्थी श्री. गणपत जालिंदर […]
पंढरपूर सिंहगडच्या सलमान बेदरेकर यांची “फुजी इलेक्ट्रिकल इंडिया” कंपनीत निवड
पंढरपूर: प्रतिनिधी कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागात शिक्षण घेतलेल्या सलमान बेदरेकर यांची “फुजी इलेक्ट्रिकल इंडिया” कंपनीत कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली असुन कंपनीकडून ३ लाख रूपये वार्षिक पॅकेज मिळणार असल्याची माहिती इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. भालचंद्र गोडबोले यांनी दिली. “फुजी इलेक्ट्रिकल इंडिया” हि कंपनी पुणे येथे कार्यरत असुन […]
१२ वर्षीय मुलगा सारखा उलट उत्तरे द्यायचा; पित्याला आला राग, संतापातून घडलं धक्कादायक कृत्य
भडगाव तालुक्यातील शिवणी येथे शनिवारी सकाळी पिता-पुत्राचा संशयास्पद मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना २७ जुलै रोजी घडली होती. जन्मदात्या बापानेच १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून करून नंतर स्वतःही गळफास आत्महत्या केल्याची माहिती पोलीस चौकशीत समोर आली आहे. संजय साहेबराव चव्हाण (४८) आणि कौशिक संजय चव्हाण (१२) अशी मयत पिता-पुत्राची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील […]
हुंडा न देऊ शकल्यामुळे तरुणीची आत्महत्या, व्हिडिओद्वारे व्यथा मांडली
उत्तर प्रदेशच्या बदायूँ जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका तरुणीने वरपक्षाने लग्नापूर्वी जास्त हुंडा मागितल्याने आत्महत्या केली. सरकारी नोकरीत असलेल्या या तरुणाने लग्नपत्रिकेचे वाटप झाल्यानंतर हुंड्याची मागणी वाढवत लग्न करण्यास नकार दिला. यामुळे लग्न पुढे ढकलले गेले होते. त्यानंतर रविवारी रात्री उशिरा तरुणीने आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी या तरुणीने व्हिडीओ बनवून आपली व्यथा […]
पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने ‘मेरी मिट्टी मेरा देश’ उपक्रमांतर्गत सायकल रॅली संपन्न
पंढरपूर दि.14:- पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने व पंढरपूर सायकल्स क्लब च्या वतीने आजादी का अमृत महोत्सव मेरी मिट्टी मेरा देश या उपक्रमांतर्गत आज छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. प्रांताधिकारी गजानन गुरव व उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांनी या रॅलीस झेंडा दाखवून सुरवात केली. छत्रपती शिवाजी महाराज चौक, स्वातंत्र्यवीर […]
भाजप महिला पदाधिकारी हत्याकांडात नवनवे धागेदोरे; फेसबुकवर ओळख, प्रेम फुललं आणि नंतर…
भाजपच्या अल्पसंख्याक विभागाच्या पदाधिकारी सना ऊर्फ हिना खान यांची फेसबुकवर अमित ऊर्फ पप्पू शाहू याच्यासोबत ओळख झाली. दोघांची पहिली प्रत्यक्ष भेट ही रेल्वेत झाली. फेसबुकवरील प्रेम आत्मघाती ठरणार, अशी कल्पनाही सना यांना नव्हती. यातच त्यांचा घात झाला, अशी धक्कादायक माहिती पोलिस तपासादरम्यान समोर आली आहे. सना खान हत्याकांड प्रकरणात अमित ऊर्फ पप्पू शाहू (वय ३५, […]