उत्तरप्रदेश राज्यातील महिला पीसीएस अधिकारी ज्योती मौर्या या सध्या सोशल माडियावर चांगल्याच चर्चेत आहेत. आपल्या पतीची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.हे प्रकरण ताजे असतानाच आता आणखी एका महिलेला नोकरी मिळाल्यानंतर ती तिच्या बेरोजगार पतीला सोडून पळून गेल्याची घटना समोर आली आहे. ही घटना झारखंड राज्यातील असून कल्पना असे या महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कन्हाई […]
ताज्याघडामोडी
दीर अन् वहिनी ३ दिवस गायब, मग वेगवेगळ्या ठिकाणी मृतदेह, अखेर गूढ उकललं
दीर आणि वहिनीच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं आहे. या दोघांचाही संशयास्पद मृत्यू झाल्याने चर्चांना उधाण आलं होतं. पोलिसांनाही काही सुगावा सापडत नव्हता. त्यांच्या मृत्यूमागील कारण पोलिस शोधत होते. अखेर या दोघांच्या मृत्यूचं गूढ उकललं आहे. या दोघांचा मृत्यू हा प्रेमप्रकरणातून झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतक दीर विवेक कुमारच्या आईने स्वत: एफआयआर दाखल करत संपूर्ण […]
राज्यात पुढील 3 ते 4 दिवस जोरदार पावसाचा इशारा; ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असल्यामुळे राज्यात पुढील 3 ते 4 दिवस जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे काही ठिकाणी रेड अलर्ट, तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही भागात दडी मारून बसलेला पाऊस पुन्हा एकदा सक्रीय झाला आहे. त्यामुळे रायगड आणि रत्नागिरीला रेड […]
मुलीच्या आईचा लग्नाला विरोध; तरुणाने प्रेयसिला कॉल्डड्रींकमधून दिलं विष अन्..
काही दिवसांपूर्वी पुण्यात लग्न करण्यास नकार दिल्याने तरुणाने आपलीच मैत्रीण दर्शना पवार हिची हत्या केली होती. दर्शना नुकतीच एमपीएससी परीक्षेत राज्यात चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली होती. यानंतर पुण्यातच एकतर्फी प्रेमातून एका तरुणीवर कोयत्याने हल्ला झाला होता. सुदैवाने ती यातून बचावली. या घटना ताज्या असतानाच नांदेडमधून एक संतापजनक गोष्ट समोर आली आहे. लग्नाला प्रेयसीच्या आईने नकार […]
20 रुपयांचा उधार नाश्ता, पैसे मागितले तर शिवीगाळ, नंतर घडलं हादरवणारं कांड
देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहेत. हत्या, आत्महत्या तसेच खुनाच्या घटनाही समोर येत आहेत. यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील चित्रकूट जिल्ह्यात रेल्वे रुळावर एका तरुणाचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. धनराज असे मृताचे नाव आहे. गावातीलच अशोक यादव याने धनराज याचा 20 रुपयांच्या वादातून खून केला, […]
कर्मयोगीच्या इंस्टीट्यूटच्या तब्बल दहा विद्यार्थ्यांची कोड माइंड टेक्नोलॉजी मध्ये निवड
“कर्मयोगी पॅटर्न” चा विद्यार्थ्यांना मोठा फायदा. श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (अभियांत्रिकी) महाविद्यालयातील तब्बल दहा विद्यार्थ्यांची पुणे येथील नामांकित कोड माइंड टेक्नोलॉजी या प्रशिक्षण देणर्या संस्थेमध्ये निवड झाली आहे. कोड माइंड टेक्नोलॉजी ही सॉफ्टवेअर क्षेत्रातील प्रशिक्षण देणारी नामांकित कंपनी असून त्याद्वारे विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरी मिळण्याची संधी या विद्यार्थ्यांना मिळणार आहे अशी […]
अल्पवयीन मुलीचे नात्यातील युवकासोबत प्रेमसंबंध, सांगून ऐकत नसल्याने वडिलांनीच केला खून
सांगली जिल्ह्यात ऑनर किंलीगची घटना घडली आहे. मुलीच्या प्रेमप्रकरणास वडिलांनी विरोध करत निर्घृण खून केल्याची घटना जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील मंगरूळमध्ये शनिवारी घडली.प्रेमप्रकरणास वडिलांचा असलेला विरोध आणि मुलगी सांगूनही ऐकत नाही, म्हणून चिडून वडिलांनीच खून केला. श्रेया संतोष जाधव (वय 17) असे मयत मुलीचे नाव आहे. संतोष जगन्नाथ जाधव, असे श्रेयाच्या वडिलांचे नाव असून त्यांच्यावर गुन्हा […]
बँकेची परीक्षा देऊन आला, वडिलांना फोन केला; मध्यरात्री हॉस्टेलच्या छतावर जीवन संपवलं
अहमदनगरहून बँकिंगचा पेपर देऊन वसतिगृहात परतलेल्या २२ वर्षीय सौरभ सुरेश काळबांडे या तरुणाने गळफास घेऊन आयुष्य संपवले. पदवीनंतर त्याने परीक्षेची तयारी सुरू केली होती.परंतु, स्पर्धेच्या तणावातून त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सोमवारी सकाळी साडेसहा वाजता हॉस्टेलमधील तरुण छतावर गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. मूळ वाशिम जिल्ह्यातील झाकलवाडीचा असलेल्या सौरभचे वडील […]
आधी एकत्र दारू प्यायले,वाद होताच दोन सख्ख्या भावांचा काढला काटा
शेतजमिनीच्या वादातून दोन सख्या भावांची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शहापूर तालुक्यातील सरलांबे गावात घडली आहे. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात दुहेरी हत्याकांडाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली असून सरलांबे गावातून एका हल्लेखोराला शहापुर पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमनाथ अधिकारी असे दुहेरी […]
एलपीजी गॅस सिलिंडर महागला, पाहा काय आहे नवीन दर
दरमहिन्याच्या पहिल्या तारखेला तेल कंपन्या गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल करतात. १ जून रोजीही व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत ८३ रुपयांनी कमी झाल्यानंतर सर्वसामान्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र, यावेळी तेल कंपन्यांनी ४ जुलै रोजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ जाहीर केली असून यावेळी तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरचा दर ७ रुपयांनी वाढवला आहे. विशेष म्हणजे यावेळी […]