१० रुपयात थाळी योजना केंद्र निवडीचे अधिकार तहसीलदार,बीडीओ आणि न.पा. मुख्याधिकाऱ्यांच्या हाती ! हॉटेल,खानावळ चालक व महिला बचत गटांना प्राधान्य झुणका भाकर केंद्राप्रमाणे सार्वजनिक जागा बळकावू इच्छिणाऱ्यांचा भ्रमनिरास राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात शिवभोजन थाळी उपलब्ध करून देण्याचे आश्वसन निवडणूक प्रचाररम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते.या आश्वासनाची पूर्तता करीत शासनाने हि योजना पहिल्या टप्प्यात जिल्हा स्तरावर […]
ताज्याघडामोडी
कॉग्रेस हायकमांडकडून आ.प्रणिती शिंदेचा पत्ता कट
कॉग्रेस हायकमांडकडून आ.प्रणिती शिंदेचा पत्ता कट सुशीलकुमार शिंदेंचे अपयश आणि अनास्था ठरली कारणीभूत ? एकेकाळी सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातील दुसरा ध्रुव समजले जाणारे व जिल्ह्याचे नेते म्हणून कॉग्रेसमध्ये वावरत असताना अनेक वर्षे राज्यमंत्रिमंडळात महत्वाचे खाते सांभाळत थेट मुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारलेले सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आ. प्रणिती शिंदे यांचा महाविकास आघाडीच्या मंत्रमंडळात समावेश होईल अशी खात्री त्यांच्या समर्थकांकडून […]
शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुखपदाचा शैला गोडसे यांनी दिला राजीनामा
शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुखपदाचा शैला गोडसे यांनी दिला राजीनामा आ.तानाजी सावंत यांना मंत्री न केल्याने व्यक्त केली नाराजी शिवसेनेच्या सोलापूर जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा शैला गोडसे यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला आहे.नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात जिल्हा संपर्कप्रमुख व माजी कॅबिनेट मंत्री आमदार डॉ.तानाजीसावंत यांची निवड केली नाही याचे दुःख झाले […]
दारू पिण्यास सक्त मनाई असलेल्या ढाब्यांवरीलफलकांची आज अग्निपरीक्षा !
दारू पिण्यास सक्त मनाई असलेल्या ढाब्यांवरीलफलकांची आज अग्निपरीक्षा ! दारूबंदी अधिनियम कलम २५ मधील सुधारणेची अमलबजावणी होणार ? अवैध दारू विक्री आढळून आल्यास हद्दपारीची तरतूद जिल्ह्यातील अनेक हॉटेल, ढाब्यांवर खुलेआम दारू विक्री केली जात असल्याचे प्रकार घडत असून त्याच बरोबर अनेक ढाबेचालक हे येथे दारू पिण्यास सक्त मनाई असल्याचे फलक लावून त्या खालीच दारू पीत बसलेल्या […]
पांडुरंग सह.कारखान्यास वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा उत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार प्रदान
पांडुरंग सह.कारखान्यास वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा उत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार प्रदान कारखान्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा श्री.पांडुरंग सहकारी साखर लि. श्रीपूर (ता.माळशिरस) या कारखान्यास वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे या संस्थेच्या ४३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभा व पुरस्कार वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गळीत हंगाम सन २०१८-१९ मध्ये कारखान्याने ऊस ऊत्पादन वाढीसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची […]
पंढरपूर शहर व तालुक्यात दारुबंदी कायदा कलम 65 चे सर्रास उल्लंघन
पंढरपूर शहर व तालुक्यात दारुबंदी कायदा कलम 65 चे सर्रास उल्लंघन अनेक ढाबेचालकांची वाईन शॉपमधून ठोक खरेदी उत्पादन शुल्क विभागाची तुरळक कारवाई ? अवैधरित्या दारू विक्री करणे, अल्पवयीन मुलांना दारूची बाटली देणे, देशी दुकानात दारू प्यायला देणे, परवाना नसलेल्या लोकांना दारू पुरवठा करणे, 19 वर्षाखालील तरुणांना दारू देने, निर्धारित वेळेपूर्वी (पहाटेच) दुकाने उघडणे, दारूची ठोक विक्री करणे […]
महादेव कोळी समाजाच्या प्रश्नावर लवकरच तोडगा काढू- मुख्यमंत्री ठाकरे
महादेव कोळी समाजाच्या प्रश्नावर लवकरच तोडगा काढू- मुख्यमंत्री ठाकरे हरिदास समितीच्या शिफारशी लागू करा आ.रमेश पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी सोलापूर जिल्ह्यासह राज्यात अनेक ठिकाणी महादेव कोळी समाजास अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळण्यास गेल्या अनेक वर्षापासून मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.या मागणीसाठी आतापर्यंत कोळी समाजातील अनेक संघटनानी उग्र आंदोलने,उपोषणे केली आहेत.मात्र तरीही अडवणूक होत असल्याने या […]
विठ्ठल सहकारी साखर कारखान्यास राज्यशासनाची ६० कोटी रुपयांची थकहमी
विठ्ठल सहकारी साखर कारखान्यास राज्यशासनाची ६० कोटी रुपयांची थकहमी फडणवीस सरकारच्या दुजाभाचा बळी ठरला होता ‘श्री विठ्ठल’ पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा राजवाडा समजल्या जाणाऱ्या व या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात सोन्याचे दिवस आणण्यास कारणीभूत ठरलेल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना ली. गुरसाळे यास राज्य शासनाने ६० कोटी रुपयांच्या कर्जाच्या थकहमीस मंजुरी दिली असून त्या मुळे आमदार […]
पोलीस उपाधीक्षक डॉ.सागर कवडे यांच्या आवाहनामुळे पंढरपूरकांना दिलासा
पोलीस उपाधीक्षक डॉ.सागर कवडे यांच्या आवाहनामुळे पंढरपूरकांना दिलासा आता विनाप्रश्न दाखल करून घेतली जाणार मोबाईल चोरीची तक्रार ? पंढरपुर शहरात विशेषतः गर्दीच्या ठिकाणी सातत्याने मोबाईल चोरीच्या घटना घडत आल्या आहेत.पंढरपूर शहरातील बाजार पेठेतील भाजी विक्रीचे ठिकाण व पंढरपूर बसस्थानक हे मोबाईल चोरांसाठी पीक अप पाईंट ठरले होते.गेल्या काही वर्षात शहरातून अनेकांचे मोबाईल चोरीस गेले खरे […]
पंढरीतील बेकर्स गॅलरीसह दोन दूध संकलन केंद्रावर अन्न भेसळ विभागाची प्रतिबंधक कारवाई
पंढरीतील बेकर्स गॅलरीसह दोन दूध संकलन केंद्रावर अन्न भेसळ विभागाची प्रतिबंधक कारवाई बेकर्स गॅलरीस आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश पंढरीतील प्रसिद्ध बेकर्स गॅलरी या खाद्य पदार्थ विक्रीच्या आस्थापनावर अन्न विभागाने कारवाई केली असून गुरुवार दिनांक 19 डिसेंबर रोजी स्टेशन रोड येथे अन्न सुरक्षा व मानदे कायद्याच्या अनुषंगे तपासनी केली असता सदर आस्थपना विना परवाना आढळून आली. तसेच पेढीत उत्पादित […]