ताज्याघडामोडी

38 फाट्याला कॅनॉल द्वारे त्वरित पाणी सोडा नारायण चिंचोली परिसरातील शेतकऱ्यांची मागणी 

38 फाट्याला कॅनॉल द्वारे त्वरित पाणी सोडा नारायण चिंचोली परिसरातील शेतकऱ्यांची मागणी  संचार बंदी आदेश मोडून करावी लागत आहे पाण्यासाठी पायपीट पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली परिसरातील विहीर व बोर ची पाण्याची पातळी खालावली असून या परिसरातील पिके पाण्यावाचून धोक्यात आली आहेत ही पिके वाचवण्यासाठी उजनीच्या डाव्या कालव्यातून 38 फाट्याला त्वरित पाणी सोडण्याची गरज निर्माण झाली […]

ताज्याघडामोडी

कासेगाव येथे अवैध दारू व ताडीची विक्री सुरु असल्याचे उघड

कासेगाव येथे अवैध दारू व ताडीची विक्री सुरु असल्याचे उघड पंढरपूर तालुका पोलिसांची कारवाई  एकीकडे राज्य शासन केवळ जीवनावश्यक वस्तूची दुकाने सुरु ठेवून कोरोनाचा  प्रसार रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करीत असतानाच पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे विदेशी बनावटीची देशी दारू व ताडीची विक्री सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार स.पो. नी खरात, पो.ना. माळी, पो. ना.ताटे यांच्या पथकाने केलेल्या पोलीस कारवाईत उघड […]

ताज्याघडामोडी

शिवसेनेच्या माजी जिल्हा उपप्रमुखाची पोलिसांना धमकी व शिवीगाळ 

शिवसेनेच्या माजी जिल्हा उपप्रमुखाची पोलिसांना धमकी व शिवीगाळ  पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल  कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात लॉक डाऊन करण्यात आले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जनतेला घरातच थांबण्याचे आवाहन करीत आहेत.राज्यात संचार बंदीची अमलबजावणी करण्यासाठी पोलीस प्रशासन अतिशय कठोर पावले उचलत असतानाच या शिवससेनेच्या माजी जिल्हा उपप्रमुख महेश साठे […]

ताज्याघडामोडी

बंद काळात फिरून मावा विक्री 

बंद काळात फिरून मावा विक्री  पानपट्टी चालकाविरोधात गुन्हा दाखल  कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी शासनस्तरावर अनेक कठोर उपाययोजना केल्या जात आहेत.रस्त्यावर गुटखा,तंबाखूजन्य,मावा आदी पदार्थ खाऊन थुकणाऱ्या लोकांमुळे आरोग्यास मोठा धोका उत्पन्न होऊ शकतो हे लक्षात घेऊन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी अशा प्रकारची विक्री होणाऱ्या आस्थापणा बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत मात्र तरीही अनेक ठिकाणी चोरून विक्री केली जात असल्याची तसेच काही पानपट्टी चालक फिरून विक्री […]

ताज्याघडामोडी

अजनसोंड येथे अवैध वाळू उपसा सुरूच असल्याचे पोलीस कारवाईत उघड 

अजनसोंड येथे अवैध वाळू उपसा सुरूच असल्याचे पोलीस कारवाईत उघड  क्रेनसह ट्रॅक्टर ताब्यात तर दोंघावर गुन्हा दाखल  एकीकडे पोलीस प्रशासन लॉक डाउनच्या पार्शवभूमीवर बंदोबस्तात व्यस्त असताना दुसरीकडे तालुक्यात अवैध वाळू  उपसा करणाऱ्यांचे धाडस वाढले असल्याचे दिसून येत आहे.पंढरपूर शहर परिसरातील नदीकाठच्या भागातून होत असलेल्या अवैध वाळू उपशास ब्रेक लावण्यात शहर पोलीस यशस्वी ठरलेले असतानाच पंढरपूर तालुक्यातील नदीकाठच्या विविध गावातून सर्रासपणे भरदिवसाही अवैध वाळू उपसा  सुरु […]

ताज्याघडामोडी

अखेर जिल्हा पोलीस प्रमुखांनी घेतली ‘त्या’ तक्रारीची दखल ?

अखेर जिल्हा पोलीस प्रमुखांनी घेतली ‘त्या’ तक्रारीची दखल ? सरकोली येथे महसूल प्रशासन व स्थानिक पोलीस प्रशासकडून दुर्लक्षित अवैध वाळू उपशावर कारवाई जिल्हा पोलीस पथकाने जेसीबीसह वाहने घेतली ताब्यात  पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथून रात्रंदिवस बिनधास्तपणे वाळू उपसा केला जात आहे मात्र त्याबाबत स्थानिक पोलिसांकडे अथवा महसूल प्रशासनाकडे तक्रार केल्यास त्याची दखल घेतली जात नाही,उलट तक्रारदारासच कुठे वाळू […]

ताज्याघडामोडी

अखेर जिल्हा पोलीस प्रमुखांनी घेतली ‘त्या’ तक्रारीची दखल ?

अखेर जिल्हा पोलीस प्रमुखांनी घेतली ‘त्या’ तक्रारीची दखल ? सरकोली येथे महसूल प्रशासन व स्थानिक पोलीस प्रशासकडून दुर्लक्षित अवैध वाळू उपशावर कारवाई जिल्हा पोलीस पथकाने जेसीबीसह वाहने घेतली ताब्यात  पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथून रात्रंदिवस बिनधास्तपणे वाळू उपसा केला जात आहे मात्र त्याबाबत स्थानिक पोलिसांकडे अथवा महसूल प्रशासनाकडे तक्रार केल्यास त्याची दखल घेतली जात नाही,उलट तक्रारदारासच कुठे वाळू […]

ताज्याघडामोडी

गुन्हा करण्याच्या उद्देशाने लपून बसलेले तीन संशियत ताब्यात 

गुन्हा करण्याच्या उद्देशाने लपून बसलेले तीन संशियत ताब्यात  पंढरपूर शहर पोलिसांची कारवाई  पंढरपूर शहर पोलीस पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र गाडेकर, पोलीस नाईक डाकवाले, पो.हे.कॉ.ढेरे , पो. खेडकर यांनी शुक्रवारी मध्यरात्री केलेल्या कारवाईत गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने लपून बसलेल्या तीन संशयितांना  ताब्यात घेतले आहे.सदर पोलीस कर्मचारी हे रात्रगस्त करण्यासाठी सांगोला नाका पंढरपूर येथे आले असता तेथे भिंतीच्या आडोशाला […]

ताज्याघडामोडी

सोलापूर जिल्ह्यातील ३१ मार्च पर्यंत परमिटरूम बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश !

सोलापूर जिल्ह्यातील ३१ मार्च पर्यंत परमिटरूम बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ! वाईन शॉप मात्र सुरूच राहणार   वाईन शॉप चालकांकडून मुंबई विदेशी मद्य अधिनियम १९५३ च्या कलम ७० (ङ)(जी) ची काटेकोर अमंलबजावणी करणार ? कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनांकडून काटेकोर अमंलबजावणी केली जात आहे.सार्वजिनक ठिकाणे आणि मंगलकार्यालये,सभागृहे आदी ठिकाणी एकत्र येण्यास नागिरकांना प्रतिबंध करण्यात आला असून त्याच बरोबर विवाह सोहळ्यासाठी गर्दी करण्यासही बंदी करण्यात […]

ताज्याघडामोडी

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी हॉटेल,बेकरी,स्वीट होम चालकांनी सोलापूर अन्न प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे  !

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी हॉटेल,बेकरी,स्वीट होम चालकांनी सोलापूर अन्न प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे  ! प्रदीप राऊत (सह.आयुक्त अन्न विभाग सोलापूर) यांचे आवाहन  पंढरपूरचे अन्न निरीक्षक कुचेकर पूर्णवेळ उपस्थित रहाणार ?  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन युद्धपातळीवर उपाययोजना करीत असून सर्वसामान्य नागरिकांची वर्दळ असणाऱ्या हॉटेल,बेकरी पदार्थ विक्रेते,स्वीट होम आदी अन्न पदार्थ विक्रेत्यांनी दक्षता घ्यावी यासाठी अन्न विभाग उपाययोजना करीत आहे. याचाच […]