राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप तीव्र होऊ लागला आहे. त्यामुळे हजारो प्रवाशांची गैरसोय होऊ लागली आहे. त्यामुळे राज्य सरकारने खासगी प्रवासी बस, शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बस आणि मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रवासी वाहतूक करण्यासाठी परवानगी दिली आहे. मात्र खासगी वाहतूक करणारे अव्वाच्या सव्वा दर आकारत असून प्रवाशांची अक्षरशः लूट केली जात आहे. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त […]
Tag: #stbus
एसटी महामंडळाने सुरू केली इलेक्ट्रिक बस
सोलापूर:डिझेलची बचत व्हावी आणि प्रदूषण कमी व्हावे या हेतूने एसटी महामंडळाने इलेक्ट्रिक बस सुरू करण्यासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. नियत तयार करा, अशा प्रकारचे आदेश महामंडळाने सर्व जिल्ह्यांतील विभाग नियंत्रकांना पाठवले आहेत. यात राज्यातील महत्त्वाच्या ३२ विभागांचा समावेश करण्यात आला आहे. या नव्या विचाराने प्रवासी सुखावणार असून डिझेल महागाईच्या दृष्टीने बचत आणि विजेवर चालणारी […]
पंढरपूर साठी विशेष एसटी बसेस सोडू नये
पंढरपूरच्या वारीची लाखो वारकरी प्रतीक्षा करत असतात. पंढरपूरचे अर्थचक्र वारीवर अवलंबून असते. वारीमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते असे असले तरी वारीच्या धर्तीवर एकही एसटी गाडी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ करू नये, असे आदेश राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर विभागाने संपूर्ण राज्यातील विभागांना दिले आहेत. मंगळवार, २० जुलै रोजी देवशयनी आषाढी एकादशी असून चार्तुमासारंभ देखील होत आहे. […]
गुंगीचा पेढा देऊन महिलेकडील अडीच लाखाचे दागिने लंपास
एसटी प्रवासात शेजारी बसलेल्या महिलेने गुंगी येणारा पेढा खाण्यास देऊन महिलेला गुंगी आल्यानंतर तिला रुग्णालयात घेऊन जाऊन त्याठिकाणी एक्सरे काढताना गळ्यातील दागिने काढयला लावत अडीच लाख रुपये किंमतीची बॅग चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी सुरेखा सुग्रीव जाधव (वय 50) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. […]