ताज्याघडामोडी

लक्ष्मी सहकारी बँकेवर आरबीआयची कारवाई; निर्बंधानंतर संचालक मंडळ बरखास्त

भारतीय रिझर्व्ह बँकेकडून सोलापूरच्या लक्ष्मी सहकारी बँकेवर निर्बंध लादण्यात आले आहेत. दरम्यान आरबीआयकडून निर्बंध लादल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सहकार खात्याने दी. लक्ष्मी सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केले आहे. सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी याबाबतचा आदेश कढला आहे. संचालक मंडळ बरखास्त केल्यानंतर आता बँकेवर दोन सदस्यांच्या प्रशासकीय मंडळाची नियुक्ती करण्यात आली आहे. लक्ष्मी बँक आर्थिक संकटात […]

ताज्याघडामोडी

1 ऑक्टोबरपासून डिजिटल पेमेंट पद्धतीत मोठे बदल; RBI हे नवे नियम लागू करणार

पुढील महिन्यापासून म्हणजेच 1 ऑक्टोबरपासून ऑटो डेबिट पेमेंट सिस्टीममध्ये  मोठा बदल होणार आहे. नवीन ऑटो डेबिट पेमेंट सिस्टम 1 ऑक्टोबरपासून लागू होण्याची शक्यता आहे. या नियमानुसार, पेटीएम-फोन पे सारख्या बँका आणि डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मला प्रत्येक वेळी हप्ता (ईएमआय हप्ता) किंवा बिलाचे पैसे कापण्यापूर्वी परवानगी घ्यावी लागेल. एकदा परवानगी दिल्यावर प्रत्येक वेळी पैसे आपोआप कापले जाऊ […]

ताज्याघडामोडी

फाटलेली किंवा खराब नोट मिळालीच तर आता चिंता नको, RBI चा ग्राहकांना मोठा दिलासा

जर तुम्हाला फाटलेली किंवा खराब नोट मिळाली असेल तर तुम्हाला आता काळजी करण्याची गरज नाही.कारण यावर भारतीय रिझर्व्ह बँकेने याबाबत विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली आहेत. खराब नोट म्हणजे काय? आरबीआयच्या मते, खराब नोट ही नोट म्हणजे ज्याचा एक भाग गहाळ आहे किंवा जी नोट दोनपेक्षा जास्त तुकड्यांनी बनलेली आहे. “या खराब नोटा बँकेच्या कोणत्याही […]

ताज्याघडामोडी

RBI कडून बँक लॉकर्सच्या नियमांत महत्त्वाचे बदल

बँक लॉकरबाबत भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेने सुधारित दिशानिर्देश बुधवारी जाहीर केले. त्याअंतर्गत आग, चोरी, इमारत कोसळण्यासारखे अपघात किंवा बँकेच्या कर्मचाऱ्याकडून फसवणुकीचा प्रकार झाल्यास बँकेचे दायित्व हे लॉकरच्या वार्षिक भाडय़ाच्या 100 पटीइतके मर्यादित राहणार आहे. हे सुधारित नियम 1 जानेवारी 2022 पासून लागू होणार आहेत. लॉकरमधील सामग्री गहाळ झाल्याबद्दल अथवा गमावल्याबद्दल बँका जबाबदारी झटकू शकत नाहीत, असे […]

ताज्याघडामोडी

मोठी बातमी! RBI ने रद्द केला महाराष्ट्रातील या बँकेचा परवाना, ग्राहकांना काढता येणार नाहीत पैसे

 रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) महाराष्ट्रातील डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचा बँकिंग परवाना रद्द केला आहे. आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार ही कारवाई बँकेच्या बिकट वित्तिय परिस्थितीमुळे करण्यात आली आहे. परवाना रद्द करण्याबरोबरच बँकेमध्ये रक्कम जमा करणे आणि पेमेंट करण्यावर देखील निर्बंध आणण्यात आले आहेत. ग्राहकांना काढता येणार नाहीत पैसे बँकेचा परवानाच रद्द झाल्याने […]

ताज्याघडामोडी

खासदार, आमदार, नगरसेवकांना आता सहकारी बँकांमध्ये संचालक होता येणार नाही

मुंबई: देशात आजपर्यंत ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्या हातात सत्ता असते असं म्हटलं जात. मग त्यासाठी काही लोक बँक साखर कारखाने किंवा पतपेढी आपल्या नावावर करू राजकारणात आपला दबदबा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतात. मात्र या वृत्तीला आता खुद्द आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अतिशय महत्वाचा निर्णय दिला आहे. आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील बँकांसंदर्भात एक […]

ताज्याघडामोडी

सहकारी बँकेचा संचालक हवा पदवीधर ; रिझर्व्ह बँकेच्या नव्या नियमामुळे खळबळ

नवी दिल्ली : सहकारी बँकेतील संचालक हा किमान पदवीधर किंवा त्या पेक्षा अधिकची पात्रता असलेला हवा, असा नवा नियम रिझर्व्ह बँकेने केल्याचे वृत्त आहे. त्याची अंमलबजावणी झाली तर सहकारी बँकांवरील निम्म्यापेक्षा अधिक आणि दिग्गज संचालकांना घरी बसावे लागणार आहे. सहकारी बँकावरील संचालक मंडळामध्ये निम्मे संचालक हे विशिष्ट शैक्षणिक पात्रता धारण करणारे असावेत, असा नियम लागू […]

ताज्याघडामोडी

RBI ने कोट्यावधी ग्राहकांना केले सतर्क ! 23 मे रोजी पैसे ऑनलाइन ट्रान्सफर करण्यापूर्वी ‘ही’ गोष्ट जाणून घ्या

नवी दिल्ली । जर आपण डिजीटल ट्रान्झॅक्शन करत असाल तर आपल्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. आरबीआयने कोट्यावधी ग्राहकांसाठी अलर्ट जारी केला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये सांगितले की, 23 मे रोजी एनईएफटी सर्व्हिस काही तास चालणार नाही, तर मग तुम्ही आधीपासूनच कामाचे नियोजन करा. आपल्याला या मुदतीच्या आत कोणालाही पैसे ट्रान्सफर करायचे असतील तर ते अगोदरच […]

ताज्याघडामोडी

RBI ने घातली आणखी एका बँकेवर बंदी

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) कर्नाटकमधील (Karnataka) डेक्कन अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवर (Deccan Urban Cooperative Bank) निर्बंध घातले आहेत. या बँकेला आता व्यवसाय करण्यास बंदी घालण्यात आली आहे. यानंतर बँक यापुढे नवीन कर्ज देऊ शकत नाही किंवा ती कोणतीही ठेव स्वीकारू शकत नाही. या बँकेची आर्थिक स्थिती योग्य नसल्यामुळे आरबीआयने हे निर्बंध जारी केले आहेत. […]

ताज्याघडामोडी

थेट रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी, 322 जागांसाठी भरती सुरू

कोरोना काळात अनेक तरुणांच्या नोकरीवर गदा आली. तसंच उद्योग-धंद्यांची आर्थिक स्थिती बिकट झाल्याने रोजगाराच्या शोधात असणाऱ्या तरुणांची प्रतीक्षा वाढली आहे. मात्र अशातच रिझर्व्ह बँकेत (Reserve Bank of India) मोठी भरती प्रक्रिया (Recruitment In RBI) सुरू झाल्याने संबंधित क्षेत्रातील तरुणांना दिलासा मिळाला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेत 322 जागांसाठी भरती