गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

इन्कम टॅक्सची मोठी धाड! 100 कोटींचा काळापैसा उघड; 16 बँक खाती सील, कोट्यावधींचे दागिणे आणि रोकड हस्तगत

गुजरातमध्ये आयकर विभागाने एका कंपनीवर छापे टाकून जवळपास 100 कोटी रुपयांच्या काळ्या पैशाचा शोध लावला. याबाबतची माहिती सीबीटीडीने रविवारी दिली. आयकर विभागाने रसायनांची निर्मिती आणि रियल इस्टेटमध्ये कार्यरत एका कंपनीवर नुकतीच छापेमारी केली होती. या छाप्यात 100 कोटी रुपयांच्या बेनामी मालमत्तेचा शोध लागला आहे. 18 नोव्हेंबर रोजी वापी, सरिगम (वलसाड जिल्हा), सिल्वासा आणि मुंबईतील जवळपास […]

ताज्याघडामोडी

आयकर विभागाची महाराष्ट्रातील ‘या’ बँकेच्या 53.72 कोटींच्या व्यवहारांवर बंदी

प्राप्तिकर विभागाने महाराष्ट्रातील नागरी पत सहकारी बँकेत जमा केलेल्या 53 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारांवर बंदी घातलीय. आयकर विभागाने नुकत्याच टाकलेल्या छाप्यांमध्ये खाती उघडण्यात “मोठी अनियमितता” समोर आल्यानंतर बँकेवर ही कारवाई केलीय.केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) शनिवारी या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. कोणत्या संस्थेवर छापा टाकला हे उघड केले नाही सीबीडीटीने सांगितले की, आयकर विभागाने […]

ताज्याघडामोडी

अजित पवारांशी संबंधित कुठल्याही संपत्तीवर टाच किंवा नोटीस नाही, वकिलांचा खुलासा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबधित कोणत्याही संपत्तीवर आयकर विभागाने टाच आणलेली नाही. तसेच अजित पवारांशी संबंधित कुठल्याही संपत्तीवर टाच किंवा नोटीस नाही, अजित पवारांच्या वकिलाने खुलासा केला आहे.  तसेच त्यासंदर्भातील कोणतीही नोटीस अजित पवार यांना प्राप्त झालेली नाही. असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वकील  प्रशांत पाटील यांच्याकडून करण्यात आले आहे. आयकर विभागाच्या पत्राला कायदेशीर […]

ताज्याघडामोडी

मोठी बातमी! अजित पवारांच्या चार मालमत्तांवर आयकर विभागाची जप्तीची कारवाई

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने अटक केल्यानंतर आता महाविकास आघाडी सरकारला दुसरा धक्का बसला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मालमत्तेवर आयकर विभागानं कारवाई सुरू केली असल्याची माहिती समोर येतेय. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार अजित पवारांशी संबंधित कोट्यावधींची संपत्तीवर जप्ती आणण्याचे आदेश दिले आहेत. मागील काही दिवसांपासून अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबीय हे […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

Income Tax अधिकारी चक्रावले! ऑफिसच्या कपाटात सापडले 550 कोटी

एका नामांकित फार्मास्युटिकल कंपनीवर आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली होती. त्यावेळी तिथला प्रकार पाहून आयकर विभागाचे अधिकारीही चक्रावले, कारण कार्यालयात चक्क 550 कोटी सापडले. नेमका प्रकार काय? तपासादरम्यान अनेक गोष्टींचा खुलासा सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सच्या मते, आयकर विभागाने 6 ऑक्टोबर रोजी हेटेरो फार्मास्यूटिकल ग्रुपवर नुकतीच छापेमारी केली. या छापेमारीदरम्यान आयकर विभागाचे अधिकारीही चक्रावले. कारण, […]

ताज्याघडामोडी

आयकर विभागाची मोठी करवाई; 40 ठिकाणी छापे

राज्यात आयकर विभागाकडून पुन्हा एकदा मोठी करवाई करण्यात आली आहे. राज्यभरात तब्बल 40 ठिकाणी आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली आहे. यामध्ये मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांतील ठिकाणांचाही समावेश आहे. पुण्यातील एका मोठ्या उद्योजकावर गुन्हा दाखल झाल्यानंतर ही छापेमारी सुरू करण्यात आली असल्याचे बोलले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील जयराज ग्रुपसह प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या संबंधित ठिकाणी छापेमारी […]

ताज्याघडामोडी

शिवसेनेचा आणखी एक आमदार अडचणीत

महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक शिवसेना आमदार अडचणीत येताना दिसून येत आहे. आयकर विभागाने यामिनी यशवंत जाधव यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली आहे. यामिनी यशवंत जाधव मुंबईतील भायखळा मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत MIM च्या वारीस पठाणचा त्यांनी पराभव केला होता. आयकर विभागाने म्हटलंय की, २०१९ मध्ये निवडणुकीत यामिनी जाधव यांनी निवडणूक […]

ताज्याघडामोडी

रोख पैसे देऊन खर्च करणाऱ्यांनो सावधान! 10 व्यवहार केल्यानंतर आयकर विभाग नोटीस पाठवणार

डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकारने सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. असे असूनही काही लोक आपल्या सवयी सोडत नाहीत आणि प्रत्येक छोट्या -मोठ्या कामासाठी रोख रक्कम वापरतात. ऑनलाईन व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध सवलती स्वतंत्रपणे उपलब्ध आहेत. याशिवाय एटीएममधून पैसे काढण्याचे नियमही कडक करण्यात आलेत, जेणेकरून रोख रकमेचे व्यवहार कमी होतील. जर तुम्ही रोख रक्कम जास्त वापरत […]