ताज्याघडामोडी

अखेर शासनाचा आदेश आला

३१ मार्च पर्यंत निवडणुका स्थगित करण्याचा आदेश मागे  पंढरपूर तालुक्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या विठ्ठल सह्कारी साखर कारखान्यासह तालुक्याच्या राजकारणाचे बलस्थान असलेल्या भीमा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत संपलेली होती मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ डिसेंबर पर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने जून २०२० मध्ये घेतला होता.३१ डिसेंबर नंतर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक […]

ताज्याघडामोडी

सहकार शिरोमणी व सिताराम साखर कारखान्याचे ऊस बीलाचे वाटप सुरु. चेअरमन,कल्याणराव काळे

              पंढरपूर (प्रतिनिधी) दि.22 सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्यास चालु गळीत हंगामात गळीतास आलेल्या ऊसाचा पहिला हप्ता प्रती टन.2000/- व सन 2018-19 मधील उर्वरीत एफआरपीची रक्कम तसेच सिताराम महाराज साखर कारखाना सन 2018-2019 मधील ऊस बीलाच्या पोटी प्रती मे.टन. रु.500/- प्रमाणे निशिगंधा सहकारी बँक  पंढरपूर येथे गटवार […]

Uncategorized

”विठ्ठल”च्या चेअरमनपदासाठी भगीरथ भालके यांच्या नावास बहुतांश संचालकांची संमती ?

          विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून २००२ ते २०२० असे १८ वर्षे प्रदीर्घकाळ जबाबदारी पाडत असतानाच विठ्ठल कारखान्याच्या चेअरमन आमदार झाला पाहिजे हे  ३० वर्षांपासूनचे विठ्ठल परिवाराने पाहिलेले स्वप्न स्व. भारत भालके यांनी २००९ मध्ये पूर्ण केले होते आणि सातत्याने तीन टर्म पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाचे आमदार म्हणून ते लोकप्रिय ठरले होते.दुर्दैवाने […]

ताज्याघडामोडी पंढरी वार्ता न्युज पोर्टल

सहकार शिरोमणी कारखान्याच्या आसवणीचे उत्पादन सुरु

          सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या सन 2020-21च्या डिस्टीलरी प्रकल्पाचे उत्पादनाचा शुभारंभ मुंबई येथील युनिव्हर्सल एम्पोर्ट अॅण्ड एक्स्पोर्ट हॉस्पॕलिटी कंपनीचे एक्सपोर्ट मॕनेजर राखी लालजानी यांचे व पुणे येथील ग्लोबल एक्झीम अॅण्ड डोमेस्टीक कार्पोरशनच्या प्रोप्रायटर आरती डोंगरे यांचे शुभहस्ते फरमंटेशन टँकमध्ये कल्चर टाकून करण्यात आला. प्रथम मा.पाहुण्यांचे शुभहस्ते संस्थापक कै.वसंतदादा […]