राज्यात ईडीच्यावतीने पुन्हा कारवाईचा धडाका सुरु करण्यात आलेला आहे. दरम्यान ईडीच्यावतीने आज ठिकठिकाणी छापे टाकण्यात आले. दरम्यान औरंगाबाद येथे टाकण्यात आलेल्या छाप्यात औरंगाबादचे बडे व्यावसायिक पद्माकर मुळे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. तसेच एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे प्रकरणाचा तपास करणारे मुंबईचे सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचे पद्माकर मुळे हे सासरे आहेत. ईडीच्यावतीने आज […]
Tag: #ED
अजित पवारांच्या मामेभावाच्या घरी ईडीकडून छापेमारी
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मामेभाऊ जगदीश कदम यांच्या घरी ईडीकडून झाडाझडती सुरू आहे. जगदीश कदम यांच्या पुण्यातील घरी ईडीच्या पथकाकडून छापा टाकण्यात आला आहे. जगदीश कदम हे दौंड शुगरचे संचालक आहेत. काही दिवसांपूर्वी अजित पवारांच्या निकटवर्तीयांच्या घरी आयकर विभागाने धाड टाकली होती त्यानंतर आता अजित पवारांच्या मामेभावाच्या घरावर ईडीकडून छापा टाकण्यात आला आहे. अजित […]
शिवसेनेचे माजी खासदार अडसूळ यांच्यासह मुलगा आणि जावयाच्या घरांवर ईडीचे छापे
ईडीने बुधवारी शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्यासह त्यांच्या मुलाच्या आणि जावयाच्या घरावर आणि कार्यालयावर धाडी टाकल्या. एकूण सहा ठिकाणी ईडीने छापे टाकले. मुंबईतील सिटी बँकेत ९०० कोटींचा घोटाळा केल्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने ईडीने ही कारवाई केली. आनंदराव अडसूळ यांनी सिटी बँकेत भ्रष्टाचार करत सर्वसामान्य ठेवीदार, गोरगरीब नागरिक, ज्येष्ठ पेंशनधारक यांची आयुष्यभराची जमा रक्कम आणि गिरणी […]
अनिल परबांना ‘या’ प्रकरणात ईडीने बजावली नोटीस, मंगळवारी राहावे लागणार हजर
शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस बजावल्यामुळे खळबळ उडाली आहे. अनिल परब यांना मंगळवारी चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.सचिन वाझे प्रकरणात ही नोटीस बजावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष शिगेला पोहोचला आहे. अनिल परब यांनी ईडीने नोटीस बजावली असून मंगळवारी कार्यालयात हजर […]
एकनाथ खडसेंची ५ कोटी ७३ लाखांची मालमत्ता ईडीकडून जप्त
राष्ट्रवादी कांग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना ईडीने (ED) दणका दिला असून खडसेंची मातमत्ता ईडीने जप्त केली आहे. तब्बल ५ कोटी ७५ लाख रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे.लोणावळा आणि जळगाव येथील मालमत्ता जप्त करण्यात आहे आहे. एकनाथ खडसे यांच्यावर जो मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल आहे. त्या प्रकरणाची चौकशी ईडी गेले काही दिवस करत आहे. […]
अनिल देशमुखांच्या अडचणी वाढत्याच, काटोल आणि वडविहिरातील निवासस्थानी ईडीचा छापा
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. नागपूरमधील काटोल आणि वडविहिरा येथील देशमुखांच्या निवासस्थानी ईडीने छापे टाकले आहेत. रविवारी सकाळपासूनच अंमलबजावणी संचलनालयाने छापेमारी सुरु केली आहे. आधीच देशमुखांच्या साडेतीनशे कोटींच्या मालमत्तेवर ईडीने टाच आणली असताना आता देशमुखांचा पाय आणखी खोलात जाण्याची चिन्हं आहेत. नागपूर जिल्ह्याच्या काटोल आणि नरखेड तालुक्यातील वडविहिरा येथे अनिल […]
”मी ईडीच्या कार्यालयातून बोलतोय”
यापूर्वीही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एका पदाधिकार्याला ईडीच्या नावाने कॉल आल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. त्यावेळी तपासात काहीही निष्पन्न झाले नव्हते. हा प्रकार तसाच असल्याची शंका व्यक्त होत असली तरी याविषयी शहानिशा होणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे. मंगळवारी (दि.१३) मोबाईलवर कॉल आला. मी ‘ईडी ‘ कार्यालयातून बोलतो आहे. आपल्याबाबत आमच्याकडे तक्रार आली आहे. त्यासंदर्भात […]
ईडीने जप्त केली उद्योजक अविनाश भोसलेंची ४० कोटींची मालमत्ता
पुणे – अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने पुण्यातील उद्योजक अविनाश भोसलेंची ४० कोटींची मालमत्ता जप्त केल्याची माहिती दिली आहे. गेल्या काही महिन्यांपासून अविनाश भोसलेंची ईडीकडून चौकशी सुरू होती. त्यांच्यावर मनी लॉड्रींग प्रकरणी गुन्हाही नोंद करण्यात आला होता. अविनाश भोसलेंच्या पुणे आणि मुंबईतील मालमत्तांवर ईडीने छापेही टाकले होते. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम […]
आमदार प्रताप सरनाईकांच्या शोधासाठी लोणावळ्यातील रिसॉर्टवर ईडी-सीबीआयची धाड
पुणे: बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात रडारवर असलेले शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, सक्तवसुली संचलनालय (ED) आणि केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) याप्रकरणात लोणावळा येथील एका रिसॉर्टवर एकत्रितरित्या धाड टाकल्याची माहिती समोर आली आहे. काहीवेळापूर्वीच ED आणि CBI चे अधिकारी याठिकाणी पोहोचले असून याठिकाणी सध्या शोधसत्र सुरु आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सीबीआय आणि […]
प्रताप सरनाईकांची 100 कोटींची 78 एकर जमीन ईडीकडून जप्त किरीट सोमय्यांचा दावा
कल्याण : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची टिटवाळा गुरुवली येथील 100 कोटींची 78 एकर जमीन ईडीने जप्त केली असल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे. टिटवाळा गुरुवली येथील जमिनीच्या ठिकाणी किरीट सोमय्या यांनी आज प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी घोटाळा केलेली 100 कोटींची रक्कम परत न केल्यास सरनाईक यांच्या अन्य मालमत्ताही ईडी जप्त […]