ताज्याघडामोडी

86 वर्षाचे माजी मुख्यमंत्री दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण, मिळवले इतके गुण

  हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांनी वयाच्या 86 व्या वर्षी दहावीची इंग्रजी परीक्षा उत्तीर्ण केली. या विषयात पास न झाल्यामुळे त्याचा बारावीचा निकाल शालेय शिक्षण मंडळाने रोखला आहे. त्यांचा बारावीचा निकालही सोमवारी जाहीर होईल अशी अपेक्षा आहे. यासाठी चौटाला यांना मंडळाकडे अर्ज करावा लागेल. ओपी चौटाला हा विषय 88 गुणांसह उत्तीर्ण झाले आहेत. आता […]

ताज्याघडामोडी

उद्धव ठाकरे सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री

शिवसेना पक्षप्रमुखपदासोबत मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळण्यात उद्धव ठाकरे यांना यश आलं आहे. याची पोचपावती जनतेनेच दिली आहे. प्रश्नमने 13 राज्यात केलेल्या सर्वेक्षणात उद्धव ठाकरे हे देशातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचे म्हटले आहे. प्रश्नमने आपल्या या सर्वेक्षणाच्या पहिल्या फेरीत 13 राज्यांची निवड केली होती. ज्यात बिहार, गोवा, गुजरात, हरयाणा, झारखंड, कर्नाटक, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान, तेलंगना, […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नीविषयी फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर टाकल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नीविषयी फेसबुक या समाज माध्यमावर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी एका व्यक्तीवर विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र पंढरीनाथ काकडे (वय 52, रा. माऊली बंगलो, जिल्हा परिषद शाळे जवळ, वडगाव शिंदे, ता. हवेली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी आनंद रामनिवास गोयल (वय 44) […]

ताज्याघडामोडी

केंद्राकडून महाराष्ट्रात येणारा 50 मेट्रीक टन ऑक्सिजन साठा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी रोखला

मुंबई : केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला 50 मेट्रीक टन ऑक्सिजनचा पुरवठा होत होता. कर्नाटकमार्गे महाराष्ट्रात हा साठा येत होता. पण महाराष्ट्रात येणारा 50 मेट्रिक टन ऑक्सिजन थांबवण्यात आल्याचे धक्कादायक वृत्त समोर येतंय. काल रात्री ऑक्सिजन थांबवण्यात आल्याचे वृत्त कळताच गोंधळ निर्माण झालाय. कर्नाटकाचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी केंद्र सरकारला सांगून महाराष्ट्राला होणारा 50 मेट्रीक टन ऑक्सीजन पुरवठा थांबवल्याचे […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

‘तुमच्याकडे फक्त चारच दिवस शिल्लक, काय करायचंय ते करुन घ्या

नवी दिल्ली – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. ही धमकी उत्तर प्रदेश पोलिसांच्या ११२ या हेल्पलाइनशी संबंधित व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज पाठवून देण्यात आली आहे. पोलिसांनी या मेसेजची दखल घेतली असून गुन्हा दाखल केला.यापूर्वी ही योगी यांना जीवे मारण्याची धमकी मिळण्याची घटना घडली होती. या प्रकरणामध्ये ज्या क्रमांकावरुन मेसेज आला आहे […]

ताज्याघडामोडी

राज ठाकरे, फडणवीसांची सुरक्षा घटवली, तर पवारांनी केली ‘ही’ मागणी

मुंबई : विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सुरक्षा कमी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन करून आपली सुरक्षा कमी करण्याची मागणी केली आहे. राज्य सरकारने देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर या भाजप नेत्यांसह राज ठाकरे यांच्या सुरक्षेत घट केली आहे. फडणवीस, […]

ताज्याघडामोडी पंढरी वार्ता न्युज पोर्टल

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या रस्त्याच्या कामास अडथळा करीत एकाचा आत्महत्येचा प्रयत्न

         मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत पंढरपूर तालुक्यातील कासेगाव ते तपकिरी शेटफळ ते मेथवडे या रस्त्याचे काम सुरू असून हे काम जवळपास पूर्णत्वास आले आहे मात्र तपकिरी शेटफळ हद्दीतील 400 मीटर रस्त्याचे काम अपुरे असून हे काम पूर्ण करण्यास तपकिरी शेटफळ येथील ग्रामस्थ युवराज बापू कांबळे बापू कांबळे उज्वला युवराज कांबळे लता बापू कांबळे […]