ताज्याघडामोडी

आता दररोज 1 कोटी लोकांना दिली जाईल कोरोनाची व्हॅक्सीन ! सरकार तयार करतंय नवीन योजना

नवी दिल्ली : देशात सध्या कोरोना महामारी सुरू आहे. अनेक राज्यात व्हॅक्सीनची टंचाई पाहता 18-44 वयाच्या लोकांना लस देण्याची केंद्र सध्या बंद करण्यात आली आहेत. या दरम्यान वृत्त आहे की, केंद्र सरकार आता दररोज एक कोटी लोकांना व्हॅक्सीन देण्याची योजना बनवत आहे. सूत्रांनुसार जुलैच्या दुसर्‍या किंवा तिसर्‍या आठवड्यापासून हे शक्य आहे. सध्या ही योजना अंमलात […]

ताज्याघडामोडी

कोरोना अपडेट: पंढरपूर शहर तालुक्यात आज कोरोना बाधितांचे आकडेवारीचा नीचांक

5 एप्रिल पासून पंढरपूर शहर तालुक्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली, एप्रिलच्या वीस तारखे नंतर धडकी भरवणारी आकडे पुढे येऊ लागले आणि ऑक्सीजन बेड व्हेंटिलेटर बेडसाठी पंढरपूर तालुक्यातील रुग्णांच्या नातेवाईकांना अगदी सांगली इचलकरंजी कोल्हापूर उस्मानाबाद आदी ठिकाणी रुग्णास नेणे भाग पडले. कोरणा च्या पहिल्या लाटे पेक्षा दुसरी लाट भयानक असल्याचा अनुभव पंढरपूरकर […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

धक्कादायक! कोरोनाग्रस्ताला रुग्णालयानं दिलं 19 लाखांचं भलं मोठं बिल; 8 लाख भरले तरी दिला नाही मृतदेह

नवी दिल्ली – कोरोना व्हायरसच्या जगव्यापी साथीने प्रगत देशांना हतबल केले आहे. जगभरातील रुग्णांची संख्या ही तब्बल 16 कोटींवर पोहोचली आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशातही कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व खबरदारीचे उपाय केले जात आहेत. अशातच काही धक्कादायक घटना समोर येत आहेत. देशातील विविध रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर […]

ताज्याघडामोडी

ठाकरे सरकारकडून नवी नियमावली जाहीर, पहा कशी असेल नियमावली

मुंबई | 1 जूनला महाराष्ट्रातील लॉकडाऊन उघडण्याची चिन्हं दिसत होती. मात्र काही भागात पुन्हा रूग्णसंख्या वाढत असल्याने लॉकडाऊन 15 दिवस वाढवण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी जनतेशी संवाद साधतांना दिली आहे. तसेच काही जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल तर काही जिल्ह्यात आणखी कडक केले जातील, असं त्यांनी सांगितलं आहे. वेगवेगळ्या राज्यातील वेगवेगळी परिस्थिती पाहता राज्य […]

ताज्याघडामोडी

दुसऱ्या लाटेपेक्षा तिसऱ्या लाटेत 60 टक्के अधिक रुग्णवाढीचे IIT दिल्लीचे संकेत

नवी दिल्ली : आपल्या एका रिपोर्टमध्ये आयआयटी दिल्लीने कोरोनाच्या सर्वात वाईट काळाचा सामना करण्याची तयारी ठेवा. तिसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या दररोज 45 हजाराच्या वर जाण्याची शक्यता आहे. त्यातील दररोज 9 हजाराहून अधिक रुग्णांना रुग्णालयात भरती होण्याची गरज असेल, असे म्हटले आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबतचा हा रिपोर्ट दिल्ली उच्च न्यायालयात जमा करण्यात आला आहे. कोरोनाच्या […]

ताज्याघडामोडी

कोरोना अपडेट : शहरातील बाधितांच्या संख्येत मोठी घट

पंढरपूर शहर व तालुक्यातील करुणा बाधितांच्या संख्येत गेल्या काही दिवसात दिलासादायक घट होताना दिसून येत असून आज 29 मे रोजी प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण 114 करूना बाधित यांची नव्याने नोंद झाली असून यामध्ये पंढरपूर शहर सतरा तर ग्रामीण भागात 97 बाधित आढळून आले आहेत. आजच्या अहवालानुसार शहरातील तर ग्रामीण भागातील एका व्यक्तीच्या मृत्यूची नोंद करण्यात […]

ताज्याघडामोडी

खळबळजनक! महिलेला एकाच दिवशी दोन डोस, 11 दिवसानंतर प्रकृतीबाबत चकीत करणारी माहिती

गोंदिया : कोरोना संसर्गाला आटोक्यात आणण्यासाठी देशभरात लसीकरण मोहीम सुरु आहे. लसींचा तुटवडा असला, तरी उपलब्ध साठ्यातून जास्तीत जास्त लसीकरण करण्यात येत आहे. महाराष्ट्रात सध्या 18 ते 44 या वयोगटातील लसीकरण बंद आहे. मात्र त्यापुढील नागरिकांना लस देण्यात येत आहे. कोव्हिशील्ड लसीच्या एका डोसनंतर दुसरा डोस 6 ते 8 आठवड्याचं अंतर ठरवण्यात आलं आहे. मात्र […]

ताज्याघडामोडी

लॉकडाऊन 15 दिवसांनी वाढवणार, 1 जूनला नवी नियमावली

पुणे : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर आज पुण्यात कोरोनाचा आढावा बैठक पार पडली. या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वाची घोषणा केलीय. राज्यातील लॉकडाऊन अजून 15 दिवस वाढवण्यात आल्याची माहिती टोपे यांनी दिलीय. मात्र, त्याबाबतची नियमावली 1 जूनला जाहीर केली जाईल. तर शिथिलतेबाबत जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार असणार आहेत, अशी माहिती टोपे यांनी दिली आहे. […]

ताज्याघडामोडी

कोरोनाशी लढण्यासाठी आणखी एक शस्त्र, भारताला जुलैपासून मिळू शकते फायजरची लस

कोरोना व्हायरस संकट आणि व्हॅक्सीनच्या टंचाईच्या दरम्यान एक दिलासा देणारी बातमी आहे की, फायजरची लस सुद्धा जुलैपासून भारताला मिळू शकते. नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी म्हटले की, फायजरशी चर्चा सुरू आहे आणि त्यांनी संकेत दिले आहेत की, ते भारतासाठी लस उपलब्ध करून देतील. यामुळे त्या वृत्ताला बळ मिळाले आहे, ज्यामध्ये म्हटले होते […]

ताज्याघडामोडी

कोरोना अपडेट : शहरातील बाधितांच्या संख्येत वाढ 

आज शहरात २५ तर तालुक्यात १४७ कोरोना बाधित नव्याने आढळले आहेत.तर आजच्या अहवालात एकही मृत्यूची नोंद नाही.