मुंबई – मुंबईत शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला असून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये शिवसेना भवनसमोर जबरदस्त हाणामारी झाली आहे. शिवसेनेकडून राम मंदिरावरुन करण्यात आलेल्या टीकेमुळे हा वाद झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान परिसरातील वाहतूक हाणामारीमुळे विस्कळीत झाली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासने (ट्रस्ट) अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी केलेल्या […]
Tag: #shivsena
पाच वर्ष मुख्यमंत्री’पद दिलं तर शिवसेना पुन्हा भाजपसोबत जाणार?
मुंबई: दोनच दिवसांपुर्वी रामदास आठवले असं म्हणाले की, शिवसेना आणि भाजपानं अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदवाटून घ्यावं. फडणवीसांनाही ते मान्य असेल. दोन्ही पक्षांनी एकत्र येण्यासाठी हा फॉर्म्युला नवीन नाही. पण जी परिस्थिती आता नव्यानं तयार होताना दिसते आहे त्याला पुन्हा महत्वं आलेलं आहे. संजय राऊत यांनी सामनामध्ये जे रोखठोक लिहिलं आहे. त्यातही त्यांनी यावर शब्द खर्च केलेले आहेत. याचाच […]
शिवसेनेच्या माजी खासदाराच्या पुतण्याचा प्रताप, लसीकरण केंद्रात घुसून डॉक्टरला केली मारहाण
उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यात शिवसेनेच्या एका माजी खासदाराच्या पुतण्याने डॉक्टरला मारहाण केल्याची घटना घडली आहे. कोरोनाच्या कठीण काळात डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी जीवाची बाजी लावून अनेकांचे प्राण वाचवत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकीकडे डॉक्टरांशी संवाद साधून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी चर्चा करत आहेत. तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षातील माजी खासदाराच्या पुतण्याने डॉक्टरांना केलेल्या मारहाणीमुळे निषेध व्यक्त केला […]
विमा कंपनीला शिवसेनेचा दणका, कंपनी विरोधात उच्च न्यायालयात दाखल केली याचिका
गेल्या वर्षी खरीप हंगामात शेतकऱयांच्या पिकाचे नुकसान होऊनही पिकविमा कंपन्या शेतकऱयांना नुकसान भरपाई देत नसल्याने अखेर खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार कैलास घाडगे-पाटील यांनी विमा कंपन्याना थेट न्यायालयात खेचले आहे. शासनाच्यावतीने शेतकऱयांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले होते, पंचनाम्याद्वारे राज्य शासनाने तातडीने अनुदान देखील दिले. 72 तासात ऑनलाईन तक्रारीची अट पुढे करुन कंपन्यानी विमा देण्यास नकार […]
मुख्यमंत्री पवारांना म्हणाले, सरकार टिकवणे ही एकट्या शिवसेनेचीच जबाबदारी नाही
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल शरद पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. सरकार टिकवणे ही एकट्या शिवसेनेचीच जबाबदारी नाही, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे पवार यांना सांगितले. गेल्या काही दिवसांत महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले होते. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसोबत झालेली खडाजंगी, काही मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कारभारावरून केलेली […]
शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड गाडी जाळण्याचा प्रयत्न, बुलडाण्यात खळबळ
बुलडाणा, 26 मे : या ना त्या विधानांमुळे कायम चर्चेत राहणारे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या घरासमोर त्यांची 4 चाकी महागडी गाडी पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या घटनेमुळे बुलडाण्यात खळबळ उडाली आहे. हा पूर्वनियोजित कट होता, असा आरोप संजय गायकवाड यांनी केला आहे. संजय गायकवाड यांनी नेहमी प्रमाणे आपली गाडी इनोव्हा कार घरासमोर […]
फडणवीसांचा कायदा टिकला असता तर इथे यावं लागलं नसतं, उद्धव ठाकरेंचा पलटवार
मुंबईः सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्दबातल केल्यानंतर जोरदार राजकारणाला सुरुवात झालीय. मराठा आरक्षणाची लढाई संपलेली नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी आधीच जाहीर केलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतलीय. त्या भेटीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाचा चेंडू भाजपकडे टोलवला आहे. मराठ्यांची लढाई ही सरकारविरोधात नाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी […]
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने गळफास घेऊन संपवले जीवन, नाशकात खळबळ
नाशिक, 08 मे : नाशिकमध्ये शिवसेनेचे पदाधिकाऱ्याने आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आळी आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही, मात्र या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नाशिक येथील पंचवटी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. उमेश नाईक असं या पदाधिकाऱ्याचे नाव आहे.असे वृत्त टीव्ही 9 मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे. […]
तुम्ही झोपा काढताय की चपात्या भाजताय?
पुणे, 1 मे: महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रुग्णांना बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवत आहे. त्यासोबतच कोरोना प्रतिबंधात्मक लसींचाही तुटवडा जाणवत आहे. अशा परिस्थितीत सुद्धा राजकारण काही थांबताना दिसत नाहीये. सत्ताधारी केंद्र सरकार वर दुजाभावाचा आरोप करत आहेत तर भाजप नेतेही राज्य सरकारवर टीका करताना दिसत आहेत. तुम्ही काय चपात्या भाजत होते का? भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत […]
मोदींची बदनामी करणाऱ्यांना संजय राऊतांनी खडसावले
नवी दिल्ली – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर माझा पूर्ण विश्वास आहे. ज्या पद्धतीने कोरोना संकटाशी लढण्यासाठी मोदींनी पकड घेतली आहे, त्याचबरोबर त्यांनी दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेसाबोत लढण्यासाठी धोरण आखले आहे, ते पाहता मद्रास उच्च न्यायालयाने केलेली टिप्पणी ते गांभीर्याने घेतील, असा मला विश्वास असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले आहे. […]