मुंबई: देशात आजपर्यंत ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्या हातात सत्ता असते असं म्हटलं जात. मग त्यासाठी काही लोक बँक साखर कारखाने किंवा पतपेढी आपल्या नावावर करू राजकारणात आपला दबदबा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतात. मात्र या वृत्तीला आता खुद्द आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अतिशय महत्वाचा निर्णय दिला आहे. आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील बँकांसंदर्भात एक […]
Tag: #bank
SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! 1 जुलैपासून कॅश विड्रॉल आणि चेक बुकच्या नियमात बदल होणार, जाणून घ्या संपूर्ण माहिती
नवी दिल्ली : भारतीय स्टेट बँक (एसबीआय) च्या ग्राहकांसाठी 1 जुलै 2021 पासून बर्याच गोष्टी बदलल्या जात आहेत. यामध्ये बँक एटीएममधून रोख रक्कम काढणे आणि अन्य वित्तीय संस्थेच्या शाखेत चेक बुक देणे यासारख्या गोष्टींचा समावेश आहे. एसबीआयने हा बदल बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट खात्यावर अर्थात बीएसबीडीवर लागू केला आहे. याअंतर्गत, आता एका महिन्यात केवळ 4 व्यवहार विनामूल्य असतील, […]
लवकर उरकून घ्या आर्थिक व्यवहार, जुलै महिन्यात तब्बल 15 दिवस बँक राहणार बंद
नवी दिल्ली – बँक बंद असली की अनेकदा पैशांची चणचण भासू लागते. त्यामुळे लोकांना पैसे काढण्यासाठी पुर्णपणे एटीएमवर अवलंबून राहावं लागतं. इतक्या मोठ्या प्रमाणात भार पडल्याने एटीएममधील पैसे संपून तुटवडा निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. बँकेचे काही व्यवहार असतील तर ते लवकर उरकून घ्या कारण जुलै महिन्यात तब्बल 15 दिवस बँकेचे कामकाज बंद असणार आहे. […]
SBI ग्राहकांनी लक्ष द्यावे ! 10 दिवसांच्या आत करा ‘ही’ कामे अन्यथा करू शकणार नाही पैशांचे व्यवहार, बंद होऊ शकते खाते
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही भारतीय स्टेट बँक चे ग्राहक आहात तर तुमच्यासाठी ही अतिशय महत्वाची बातमी आहे. तुमचे पॅन कार्ड 10 दिवसानंतर काम करणे बंद होईल. सोबतच बचत खात्यावर वाईट परिणाम होईल. एसबीआयने SBI आपल्या 44 कोटी ग्राहकांना अलर्ट केले आहे. बँकेने सावध केले आहे की, 30 जूनच्या पूर्वी ग्राहकांनी आपले PAN […]
SBI, HDFC, ICICI खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी, 30 जूनला बंद होणार ही सुविधा
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), एचडीएफसी बँक (HDFC), आयसीआयसीआय बँक (ICICI) आणि बँक ऑफ बडोदाच्या (BOB) ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. या बँकांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी (Senior Citizen) अधिक व्याजदराची एक विशेष मुदतठेव (Foxed Deposit) योजना दाखल केली होती, ती योजना 30 जून 2021 रोजी बंद होणार आहे. मे 2020 मध्ये या बँकांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी एक […]
या खातेदारांना जमा करावे लागेल आधार खाते आणि पॅनकार्ड
नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडियाने अलीकडेच अलर्ट जारी केला असून ग्राहकांना शक्य तितक्या लवकर बँक खात्यासह आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्यास सांगितले आहे. एसबीआयने आपल्या सर्व ग्राहकांना आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक केले आहे. असे करण्यात अयशस्वी झाल्यास जे सरकारी अनुदान घेत आहेत त्यांचे नुकसान होऊ शकते. या इशारानंतर लोकांच्या मनात एक प्रश्न आहे […]
SBI कडून पैसे काढण्याच्या नियमांत बदल, आता ‘एवढेच’ पैसे काढता येणार
नवी दिल्लीः कोरोनाच्या संकटात ग्राहकांना दिलासा देण्यासाठी देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआय स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI-State Bank of India) एक मोठे पाऊल उचलले. बँकेने एका दिवसात खात्यातून पैसे काढण्याची मर्यादा वाढविली. नवीन नियमांनुसार आपण आपल्या शेजारच्या शाखेत (होम ब्रांच वगळता) जाऊन पैसे काढण्याचा फॉर्म भरून दिवसाला 25000 रुपये काढू शकता. बँक खात्यातून पैसे […]
अलर्ट ! ‘या’ नंबरहून SMS आल्यास दुर्लक्ष करा, बँकेतील अकाऊंट होईल रिकामं, जाणून घ्या
सतत होणाऱ्या अनेक माध्यमातून लोकांची फसवणूक होत आहे. याला चाप लावण्यासाठी सायबर क्राईम (Cyber Crime) विभागाने काही क्रमांक शेअर करत सर्वांना दक्षतेचा इशारा दिलाय. या क्रमांकावरून आलेल्या SMS मधून फसवणूक करायचा अधिक धोका आहे. अशी माहिती दिल्ली पोलिसांच्या सायबर क्राईमने दिला आहे. अधिक माहितीनुसार, तुम्हाला देखील हा फसवणुकीता मेसेज आला असेल. त्यामध्ये तुमचे सिम काही […]
SBI च्या सर्व ग्राहकांची UPI सह डिजिटल सेवा दोन दिवस राहणार बंद
नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने देशभरातील आपल्या कोट्यावधी ग्राहकांसाठी गुरूवारी सूचना जारी केली आहे. यामध्ये बँकेची डिजिटल सेवा काही काळासाठी बंद राहण्याविषयी सांगितले गेले आहे. कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून सर्व खातेधारकांनी लवकर कामे उरकण्याचा सल्ला देण्यात आला आहे. 21 ते 23 मे पर्यंत SBIच्या डिजिटल सेवा बंद SBIने आपल्या अधिकृत […]
स्टेट बँकेने बदलले हे नियम, बँकेत जाण्यापूर्वी आधी हे जरुर जाणून घ्या…
मुंबई : देशात कोरोना साथीचा प्रादुर्भाव वाढत आहे. तथापि लोकांना बँकिंग सेवा उपलब्ध आहेत. दरम्यान, देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयने आपल्या सेवांविषयी काही बदल केले आहेत. एसबीआयने आता शाखा उघडण्याच्या आणि बंद करण्याच्या वेळेतही बदल केला आहे. तसेच बँक आता निवडक काम करेल. आता सामान्य कामे केली जाणार नाहीत. एखादे महत्वाचे काम असेल तरच […]