ताज्याघडामोडी

पंढरपुरात महात्मा गांधी,लाल लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त अभिवादन

दोन ऑक्टोंबर राष्ट्रपिता महात्माजी गांधी व देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्रीजी यांच्या जयंतीनिमित्त कैलासवासी स्वतंत्र सैनिक पुरुषोत्तम बाबुराव आडवळकर यांच्या निवासस्थानी वरील थोर पुरुषांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी स्वातंत्र्य सेनानी आढवळकर यांचे चिरंजीव श्री मिलिंद आडवळकर यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्माजी गांधी व त्याचप्रमाणे स्वातंत्र्य सेनानी कैलासवासी पा. तू. उत्पात यांचे चिरंजीव श्री सुनील उत्पात […]

ताज्याघडामोडी

स्वेरीकडून ‘स्वच्छता ही सेवा’ या मोहिमेअंतर्गत विविध उपक्रम संपन्न स्वेरीच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून या उपक्रमांचे यशस्वी आयोजन

पंढरपूर: युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय, भारत सरकार, राष्ट्रीय सेवा योजना (मंत्रालय कक्ष), उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्या निर्देशानुसार ‘स्वभाव स्वच्छता- संस्कार स्वच्छता’ या घोषवाक्यासह दि.१७ सप्टेंबर २०२४ ते दि. १ ऑक्टोंबर २०२४ या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा’ या मोहिमेंतर्गत स्वच्छता विषयक विविध उपक्रमांचे आयोजन करण्याबाबत […]

ताज्याघडामोडी

महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक, शिक्षकेतर सेनेचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

पंढरपुरात ६ ऑक्टोबर रोजी पुरस्काराचे प्रदान सोहळ्याचे आयोजन   महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक व शिक्षकेत्तर सेनेच्यावतीने राज्यस्तरोय उपक्रमशिल संस्था, उपक्रमशिल शाळा, राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक, गुणवंत शिक्षक आणि गुणवंत शिक्षकेत्तर कर्मचारी अशा ३२ जणांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. येत्या रविवार दिनांक ६ ऑक्टोंबर रोजी दुपारी एक वाजता शेठ मोरारजी कानजी सभागृह- स्टेशन रोड पंढरपूर येथे महाराष्ट्र […]

ताज्याघडामोडी

स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थिनींचा ‘पोस्टर मेकिंग’ स्पर्धेत प्रथम क्रमांक

पंढरपूर- सांगोल्यात दि.२७ सप्टेंबर रोजी झालेल्या राज्यस्तरीय ‘पोस्टर मेकिंग’ स्पर्धेमध्ये स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसी (पॉलि.), पंढरपूरच्या विद्यार्थिनींनी प्रथम पारितोषिक मिळवून यश संपादन केले त्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.           स्वेरीमध्ये नावातच संशोधन असल्यामुळे विद्यार्थी देखील सातत्याने संशोधनात व्यस्त असतात. आता अभियांत्रिकी बरोबरच फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थी संशोधनाकडे आपले लक्ष केंद्रित करत […]

ताज्याघडामोडी

अकलूज येथील सत्कार सोहळ्यात जेष्ठ नेते शरद पवार देणार माढ्यातुन उमेदवारी बाबत सूचक संकेत ?

कॉग्रेसचे जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे अकलूज येथे भव्य आयोजन  सोलापूर जिल्ह्यातील राजकीय निरीक्षक करीत आहेत इतिहासाची उजळली ?      कॉग्रेसचे जेष्ठ नेते,देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त रविवार दिनांक २९ सप्टेंबर रोजी अकलूज येथे भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात जिल्हा परिषद,जिल्हा बँक आणि लेबर […]

ताज्याघडामोडी

स्वेरीच्या नेहा झिरपे या बुद्धिबळ स्पर्धेत तृतीय स्वेरीचे तंत्रशिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रात देखील यश

पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरी तथा श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट ही संस्था शिक्षणात विविध प्रयोग राबवून विद्यार्थ्यांना गुणवत्तेला अधिक परिपक्व बनवत आहे हे सर्वश्रुत आहे. आता स्वेरी ही तंत्रशिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही आपला दबदबा निर्माण करत आहे. हे मागील काही वर्षांपासून विविध क्रीडा स्पर्धाच्या माध्यमातून दिसून येत आहे.        पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर अंतर्गत बेलाटी […]

ताज्याघडामोडी

कर्मयोगी इंस्टिट्यूटच्या सहा विद्यार्थ्यांची निवड.

श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (अभियांत्रिकी) महाविद्यालयातील सहा विद्यार्थ्यांची पुणे येथील आयटी प्रेन्युअर या नामांकित प्रशिक्षण देणार्‍या कंपनी मध्ये निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी दिली. या कंपनीने घेतलेल्या मुलाखातीमधून कम्प्युटर सायन्स अँड इंजिनियरिंग विभागातील अंतिम वर्षामध्ये शिकत असणार्‍या वृशाली बाबर, संजीवनी बाबळसुरे, विशाल चव्हाण, मनीषा म्हेत्रे, […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर शहराच्या बाह्य वळण मार्गातील चौका चौकात गतिरोधक व सुचना फलक लावा शिवसेना ठाकरे गटाची बांधकाम विभागास निवेदन देत मागणी

पंढरपूर शहराच्या बाह्य वळण मार्गावरील क्रांतीसिह नाना पाटील चौक. प्रबोधनकार ठाकरे  चौक. अहिल्या चौक . कासेगाव फाटा. पंत चौक आदी ठिकाणी गतिरोधक व सुचना फलक  नसल्याने बाह्य वळण मार्गावरून जाणाऱ्या वाहनांचे वारंवार अपघात घडत आहेत  कित्येक माणसांना आज पर्यंत आपला जीव गमवावा लागला आहे तर कित्येकांना कायमचे अपंगत्व आले आहे दिवसेन दिवस वाहनांची संख्या वाढत […]

ताज्याघडामोडी

विचारात सकारात्मकता असल्यास व्यक्ती प्रफुल्लित होतो -ब्रह्मकुमार पियुषभाई स्वेरीत ‘निसर्ग, पर्यावरण आणि आपत्ती व्यवस्थापन’ या विषयावर मार्गदर्शन सत्र संपन्न

पंढरपूर- ‘कोणतेही कार्य करताना चेहऱ्यावर हास्य ठेवणे आवश्यक आहे. चेहऱ्यावरील हास्यामुळे आपली कामे अधिक सहजपणे होतात तसेच कामाचा कितीही ताण-तणाव असू द्या परंतु जर मनाची एकाग्रता अभंग ठेवली तर हाती घेतलेले काम पूर्णत्वाकडे झुकते. कोणतेही काम करताना आपल्या चेहऱ्यावर उत्साह असावा तसेच विचारात सकारात्मकता ठेवल्यास व्यक्ती अजून प्रफुल्लित होतो.’ असे प्रतिपादन ब्रम्हकुमारी विश्वविद्यालयाचे ब्रह्मकुमार पियुषभाई यांनी केले. […]

ताज्याघडामोडी

१३० कोटींच्या दर्शन मंडपास शिखर समितीची मंजुरी : आ. समाधान आवताडे यांची माहिती तिरुपतीच्या धर्तीवर टोकन दर्शन सोय होणार : ६ हजार भाविकांसाठी वातानुकूलित दर्शन मंडप

पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी १३० कोटी रुपयांच्या दर्शन मंडप आणि स्काय वॉक आराखड्यास तीर्थक्षेत विकास आराखडा शिखर समितीने मंजुरी दिली आहे, लवकरच या आराखड्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळेल. हा दर्शन मंडप उभा राहिल्यानंतर टोकन दर्शन सुविधा सुरु करण्यात येईल. ६ हजार भाविकांची सोय होणार आहे, अशी माहिती आ. समाधान आवताडे […]