गुन्हे विश्व ताज्याघडामोडी पंढरी वार्ता न्युज पोर्टल

गोपाळपूर नजीक अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर जिल्हा पोलीस प्रमुखांच्या विशेष पथकाची कारवाई 

           पंढरपूर शहर व तालुक्यातील भीमा नदीकाठच्या परिसरातुन होणाऱ्या अवैध वाळू उपशावर गेल्या काही दिवसात सातत्यपूर्ण कारवाई होताना दिसून येत असून रविवार दिनांक २० डिसेंबर रोजी सकाळी जिल्हा पोलीस प्रमुखांच्या विशेष पथकाने केलेल्या कारवाईत गोपाळपूर नजीक केलेल्या कारवाईत अवैध वाळू वाहतूक करणारे एक पिकअप वाहन १ ब्रास वाळूसह ताब्यात घेतले असून […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी पंढरी वार्ता न्युज पोर्टल

दारूडया दुचाकीचालकांचा बंदोबस्त करण्यासाठी पंढरपूर शहर पोलिसांची जोरदार मोहीम

             शहरातील वर्दळीच्या रस्त्यावर सुसाट वेगाने दुचाकी चालवत जाणारे तर्राट पाहिले कि या शहरातील काही प्रमुख रस्त्यावरून पायी येजा करणारे नागिरक व सामान्य वाहनचालक यांच्या काळजाचा ठोका चुकल्या शिवाय रहात नाही.सुसाट वेगाने अथवा अपघाताला निमंत्रण देणाऱ्या पद्धतीने वाहन अथवा दुचाकी चालिवणाऱ्या मध्ये दारूड्यांचे प्रमाण मोठे असून अशा दुचाकी चालकांवर कारवाई […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

विना नंबरच्या वाहनातून वाळू चोरीचा आणखी एक प्रकार पोलीस कारवाईत उघड

         गेल्या काही महिन्यात पंढरपूर तालुक्यातील वाळू चोरांवर कारवाई करत असताना या कारवायांमध्ये ताब्यात घेण्यात येत असलेली विना नंबरची असल्याचे आढळून आले आहे.तर अनेक प्रकरणात पोलीस कारवाई कारण्यासाठी आल्यानंतर हेच विना नंबरचे वाहन जागेवरच सोडून वाळू चोर पसार झाल्याचे प्रकारही घडले आहेत.मात्र एकामागोमाग एक खेपा टाकण्याच्या उद्देशाने अथवा पोलीस कारवाईच्या भीतीने हेच […]

गुन्हे विश्व

सर्पदंशावरील उपचारास आलेल्या व्यक्तीची उपजिल्हा रुग्णालयातून मोटारसायकल गायब 

पंढरपूर शहर परिसातून मोटारसायकल चोरीचे प्रकार गेल्या काही महिन्यात सातत्याने घडत असल्यामुळे शहरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.काही दिवसापूर्वी यमाई ट्रॅकवर व्यायामासाठी आलेल्या तरुणाची मोटारसायकल सकाळच्या वर्दळीच्या वेळी चोरीस गेल्याची घटना घडली होती.आता पुन्हा असाच प्रकार उघडकीस आला असून पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात साप चावल्यानंतर उपचारास आलेल्या विश्वनाथ चव्हाण (रा.आष्टी ता.मोहोळ) या शेतकऱ्याची होंडा शाईन हि मोटारसायकल चोरटयांनी लंपास केली आहे.           […]

गुन्हे विश्व

छेडछाडीला कंटाळून पंढरपूर तालुक्यातील शेळवे येथील अल्पवयीन मुलीची आत्महत्या

         पंढरपूर तालुक्यातील शेळवे येथील सत्यवान प्रभू गाजरे हे मोटारसायकल पंक्चर काढून उदरनिर्वाह करतात. एक मुलगी विवाहित आहे तर दुसरी मुलगी स्वप्नाली हि वाडीकुरोली येथील महाविद्यलयात ११ वीचे शिक्षण घेत होती.व शिक्षणासाठी रोज येजा करत होती.मात्र लॉकडाऊनच्या काळात घरीच राहून ती ऑनलाईन अभ्यास करत होती.मात्र गावातील काही उनाड तरुणांच्या छेडछाडीला ती पुरती […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पंढरपूर तालुक्यातील अजनसोंड चोरमळा येथे वाळूचोरांवर तालुका पोलिसांची कारवाई

  पंढरपूर तालुक्यात भीमा नदीच्या काठावरील अनेक गावे हे वाळू चोरीचे हॉटस्पॉट झाले असून काही गावाच्या हद्दीतील वाळू चोरी रोखण्यासाठी पोलीस प्रशासन सातत्याने कारवाई करीत आलेले असतानाही पुन्हा त्याच ठिकाणी वाळू उपसा सुरु होत असल्याचे अनेकवेळा झालेल्या कारवायांतून सिद्ध झाले आहे.९ डिसेंबर रोजी  अजनसोंड चोरमळा येथील भीमा नदीच्या पात्रातुन अवैध वाळू उपसा केला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी  कारवाई करीत भिमानदीपात्रात अवैध […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

यमाई ट्रॅकवर फिरायला जाताय तर आपली दुचाकी सांभाळा ! 

यमाई ट्रॅकवर फिरायला जाताय तर आपली दुचाकी सांभाळा !  ट्रॅकवर फिरायला आलेल्या तरुणाची दुचाकी लंपास यशवंतराव चव्हाण तलाव परिसरात सीसीटीव्ही निगरानीची गरज         पंढरपूर शहरातील यशवंतराव चव्हाण जलाशय अर्थात यमाई ट्रॅक परिसर हा पंढरपूरकरांच्या दृष्टीने अतिशय जिव्हळ्याचा परिसर ठरला असून सकाळ आणि सायंकाळच्या वेळेस आरोग्याबाबत जागरूक असलेले शेकडो लोक या ठिकाणी फिरण्यासाठी,व्यायामासाठी येत असतात त्याच […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

थंडीचा गारठा वाढला आणि चोरट्यांचा वावर सुरु

थंडीचा गारठा वाढला आणि चोरट्यांचा वावर सुरु पळशी येथील चोरीच्या घटनेत दागिने,रोख रकमेसह ४ लाख १० हजारांचा ऐवज लंपास गेल्या चार दिवसापासून पंढरपूर तालुक्यात थंडीचा गारठा वाढला असून याचाच फायदा घेत चोरटयांनी आपला हात हात दाखविण्यास सुरुवात केली आहे.थंडीचे दिवस असल्यामुळे ग्रामीण भागात रात्रीच्यावेळी वर्दळ कमी असते याचाच फायदा घेत प्रतिवर्षी याच काळात चोऱ्यांचे सत्र […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

नांदोरे येथे तिरट जुगार खेळणाऱ्या ६ व्यक्तींवर करकंब पोलिसांची कारवाई 

नांदोरे येथे तिरट जुगार खेळणाऱ्या ६ व्यक्तींवर करकंब पोलिसांची कारवाई  दुचाकींसह ९१ हजारांचा मुद्देमाल ताब्यात        पंढरपूर तालुक्यातील नांदोरे येथे तिरट नावाचा जुगार खेळणाऱ्या ६ व्यक्तींवर कारवाई करीत  दुचाकींसह ९१ हजरांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.करकंब पोलीस ठाण्याचे सहा पोलीस निरीक्षक प्रशांत पाटील यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली पो.काँ. सज्जन भोसले,पो.ना.सुळ,पो.ना.कांबळे,पो.ना गोरवे हे अवैध धंदे व गुन्हेकामी तपास […]

गुन्हे विश्व

नियमांचे उल्लघंन करणाऱ्या 839 जणांवर दंडात्मक कारवाई, 1 लाख 86 हजारचा 900 दंड वसुल

नियमांचे उल्लघंन करणाऱ्या 839 जणांवर दंडात्मक कारवाई 1 लाख 86 हजारचा 900 दंड वसूल – उपविभागीय पोलीस अधिकारी :  कवडे                   पंढरपूर दि.13:- पंढरपूर तालुक्यात शहरासह कोरोना  बाधित रुग्णांच्या संख्या  दिवसेंदिवस वाढत आहे.  कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी  शहरात दि.7 ऑगस्ट पासून  संचार बंदी  घोषीत  केली आहे. संचारबंदी सूरु असूनही त्यांची अंमलबजावणी न करणाऱ्या 839 जणांवर दंडात्मक […]