ताज्याघडामोडी

पंढरपूर विधानसभा पोट निवडणूक 11 उमेदवारांनी अर्ज घेतले मागे

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूकीसाठी मतदासंघात निवडणुकीसाठी वैध ठरलेल्या उमेदवारी अर्जांपैकी 11 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली. पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी छाननीत एकूण 30 उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शनिवार दिनांक 03 एप्रिल 2021 रोजी दुपारी 3.00 वाजेपर्यंत अवधी देण्यात आला होता. उमेदवारी […]

ताज्याघडामोडी

समृद्धी ट्रॅक्टर्सचा विक्रीत देशात तिसरा तर महाराष्ट्रात पहिला क्रमांक

पंढरपूर प्रतिनिधी: कोरोनाच्या महामारी असताना देखील पंढरपूरच्या समृद्धी ट्रॅक्टर्सने सोनालिका कंपनीचे तब्बल ५११ ट्रॅक्टर्सची एका वर्षात विक्रमी विक्री करत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक तर देशात तिसऱ्या क्रमांकाचा बहुमान पटकावला आहे.  शेतकऱ्यांची सोनालिकाला पहिली पसंती असल्याचे दाखवून दिले आहे. कोरोना संकटामुळे संपूर्ण शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असताना देखील शेतकऱ्यांना समृद्धी ट्रॅक्टरचे श्री.अभिजीत पाटील यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लकी […]

ताज्याघडामोडी

अकलूजला जाऊन घेतला विजयदादांचा आशीर्वाद 

राजकारणात कालचा मित्र आज मित्र नसतो आणि आजचा शत्रू उद्या शत्रू नसतो अशी म्हण आहे.सोलापूर जिल्हयाच्या गेल्या ५० वर्षाच्या राजकीय वाटचालीचा आढावा घेतला तर ७० आणि ८० च्या दशकात अकलूज आणि करमाळा येथून जिल्हयाच्या राजकारणाची सूत्रे हालत होती अगदी जिल्हा परिषद सदस्य ते जिल्ह्यातील कुठल्या तालुक्याच्या कोण आमदार असावा याचा  निर्णय येथून होत होता.पुढे करमाळ्याचे […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर पोटनिवडणूक छाननीत आठ उमेदवारांचेअर्ज अवैध

पंढरपूर विधानसभा पोट निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी आज झाली. यामध्ये 38 उमेदवारंपैकी पैकी आठ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली.अर्ज छाननी प्रक्रीयेवेळी निवडणूक निरिक्षक दिब्य प्रकाश गिरी उपस्थित होते. पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी एकूण 38 उमेदवारांनी 44 नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. त्यापैकी 30 उमेदवारांचे अर्ज […]

ताज्याघडामोडी

पक्षाने केलेली कारवाई मी जनतेसाठी कठोर अंतःकरणाने स्वीकारलेली आहे

शिवसेना पक्षाचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामना मधून दिनांक 31 मार्च 20 21 रोजी प्रसिद्ध झाल्या प्रमाणे पक्ष विरोधी कार्यवाही केल्याने मला पक्षातून व पदावरून काढून टाकण्यात आले ची कारवाई केल्याचे दिसून आले व पक्षप्रमुखांनी सदरची कारवाई करणे अपेक्षित होते सदर कारवाई जनतेसाठी मी कठोर अंतःकरणाने स्वीकारलेली आहे शिवसेना पक्षाने सोलापूर जिल्हा महिला आघाडी जिल्हा प्रमुख […]

ताज्याघडामोडी

”आता माघार घेऊ नका” महिला मतदारांची शैलाताई गोडसेंना विनंती

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोट निवडणूक मध्ये शैलाताई गोडसे यांनी आपला अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केल्यानंतर शैलाताई गोडसे यांचा झंजावती प्रचार दौरा सुरू झाला आहे. ग्रामीण भागातील प्रचार दौरा करीत करीत शैलाताई गोडसे यांनी आज पंढरपूर शहरातील इसबावी भागांमधील मतदार बंधू भगिनींच्या भेटीगाठी घेत आहेत. इसबावी भागातील महिला मतदार या सौ शैलाताई गोडसे यांचे उत्साहाने […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

अजनसोंड येथील शेतकऱ्याच्या पीएचडी करत असलेल्या एकुलत्या एक मुलाचा महावितरणच्या गलथान कारभाराने घेतला जीव 

महावितरणच्या कनिष्ठ अभियंता वाघमारे आणि काथवटे यांनी हलगर्जीपणामुळे पंढरपूर तालुक्यातील अजनसोड येथील शेतकरी उत्तम शंकर घाडगे वय 60 वर्ष यांच्या एकुलत्या एक मुलास विजेचा धक्का बसून आपला जीव गमवावा लागला आहे.या प्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.सदर प्रकरणी महावितरणच्या दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी फिर्यादी उत्तम शंकर घाडगे  यांनी पंढरपुरातील […]

ताज्याघडामोडी

पोटनिवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर

252 पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला असून केला असून 23 मार्च ते 30 मार्च या कालावधीत या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करता येणार आहेत तर 17 एप्रिल रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या निकालासाठी मात्र जवळपास पंधरा दिवस प्रतीक्षा करावी लागणार असून 2 मे रोजी मतमोजणी नंतर अधिकृत निकाल जाहीर […]

गुन्हे विश्व

पंढरपुरात अवैध सावकारी प्रकरणी शहर पोलीस आणि सह.निबंधक कार्यालयाची संयुक्त कारवाई

भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष विदुल अधटराव याच्या विरोधात  कर्जदाराकडून दाखल तक्रारीची दखल घेत पंढरपूर शहर पोलीस ठाणे आणि सह.निबंधक सहकारी संस्था पंढरपूर यांच्या संयुक्त पथकाने मोठी कारवाई केली असून या कारवाईत स्टॅम्प,४८ चेक तसेच मोठ्या प्रमाणात सावकारी येण्या -देण्याचा हिशोब असलेले कागदपत्रे प्रदीप भानुदास सावंत (सहकार अधिकारी श्रेणी १ ) यांच्या उपस्थितीत ताब्यात घेण्यात आल्याची […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

सरकोली येथे अवैध वाळू उपशावर पुन्हा तालुका पोलिसांची कारवाई 

पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथे काल तालुका पोलिसांनी पुन्हा एकदा मोठी कारवाई केली असून या कारवाईत भीमा नदीच्या पात्रातून थेट जेसीबीच्या साहाय्याने वाळू उपसा केला जात असल्याचे उघड झाले आहे.गेल्या काही महिन्यात सरकोली परिसरातील भीमा नदीकाठच्या भागातून सातत्याने वाळू चोरीच्या घटना पोलीस कारवायांतून उघड होत असतानाच वाळू चोरी मात्र थांबत नसल्याचे दिसून येत आहे.      रविवार दिनांक २८ […]