ताज्याघडामोडी

कर्नाटकमध्ये ओमिक्रॉनचे दोन रुग्ण सापडले, महाराष्ट्राचं टेन्शन वाढलं, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती

देशात ओमिक्रॉनचा अखेर शिरकाव झाला आहे. कर्नाटकमध्ये ओमिक्रॉनचे दोन रुग्ण सापडले असून तशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. गेल्या चोवीस तासात हे दोन रुग्ण सापडल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. ओमिक्रॉन हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आहे आणि आफ्रिका तसच युरोपमध्ये ह्या नव्या व्हेरिएंटनं धुमाकूळ घातला आहे. ओमिक्रॉन हा कोरोनाच्या डेल्टापेक्षा कित्येक पट घातक असल्याची माहिती […]

ताज्याघडामोडी

लस न घेतलेल्या चौघांचा मृत्यू, लस घेतलेले रुग्ण ठणठणीत; चौथ्या जिनोम सिक्वेन्सिंग चाचणीचे निष्कर्ष जाहीर

कोविड-19 विषाणूच्या जनुकीय सूत्राचे निर्धारण (नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग) करणारी वैद्यकीय यंत्रणा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात कार्यान्वित आहे. या यंत्रणेने आजवर तीन तुकड्यांमध्ये चाचण्या केल्यानंतर आता चौथ्या तुकडीतील चाचणीचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत. तिसऱ्या तुकडीमध्ये मुंबईतील एकूण 281 रुग्णांमधील कोविड विषाणू नमुन्यांचा अभ्यास करण्यात आला आहे. यात ‘डेल्टा व्हेरिअंट’ चे 75 टक्के तर ‘डेल्टा […]

ताज्याघडामोडी

लस न देताच CoWin App वर नोंदणी, 10 शिक्षक निलंबित

लस न देता COWIN वर लसीकरण करण्यात आल्याचे दाखविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार मालेगावात समोर आला आहे. या प्रकरणी प्राथमिक शाळेतील 10 शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. 2 जुलै रोजी हा प्रकार घडला असून तब्बल 3 महिन्यांनंतर तपासणीत एक व्हायल शिल्लक असल्याचे आढळून आल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला आहे. मालेगावच्या संगमेश्वर भागातील केंद्रावर 2 जुलै रोजी […]

ताज्याघडामोडी

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात कडक लॉकडाऊन परतला; ६१ गावे पुढचे १० दिवस बंद

राज्यातील अनेक जिल्ह्यांत करोनाचा संसर्ग घटत असताना नगर जिल्ह्यात मात्र चिंता कायम आहे. नगर जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्के आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १० पेक्षा जास्त उपचाराधीन रुग्ण असलेल्या ६१ गावांत कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. या गावांमध्ये ४ ते १३ ऑक्टोबरपर्यंत कंटेन्मेंट झोन लागू करण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिला आहे. त्यामुळे तेथील शाळा […]

ताज्याघडामोडी

लसीकरणासाठी केंद्राच्या नव्या मार्गदर्शक सूचना जारी; ‘… त्यांचे होणार घरीच लसीकरण’

देशात करोनाच्या नवीन रुग्णांची संख्या ही सातत्याने कमी होत आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशातील सुमारे ३१ हजार जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचं समोल आलं आहे. पण ज्या वेगाने रुग्णसंख्या कमी व्हायला हवी होती, ती होत नाहीए. याचा अर्थ कोरोनाची दुसरी लाट अजून संपलेली नाही. केरळ आणि महाराष्ट्रात सर्वाधिक नवीन रुग्ण आढळून येत आहेत, अशी माहिती केंद्रीय […]

ताज्याघडामोडी

‘2022 पर्यंत भारतात तयार होणार 100 कोटी कोरोना लसींचे डोस’

अमेरिकचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी भारतातील कोविड लसीसंदर्भात एक वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, क्वाड पार्टनरशिप अंतर्गत 2022 पर्यंत भारतात किमान 100 कोटी कोविड लस डोसचं उत्पादन केलं जाणार असून हे काम सध्या ट्रॅकवर आहे. जो बायडेन म्हणाले की, यावेळी कोविड -19 ला रोखण्यासाठी एकत्र काम करण्यापेक्षा आणखी काही महत्त्वाचं नाही. त्यामुळे भविष्यात या […]

ताज्याघडामोडी

कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना मिळणार 50 हजार

कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना 50 हजार रुपये नुकसानभरपाई म्हणून दिली जाणार आहे, अशी माहिती केंद्र सरकारने आज सर्वोच्च न्यायालयात दिली आहे. केंद्र सरकारने म्हटले आहे की, ही रक्कम राज्य सरकाराच्या वतीने दिली जणार जाणार आहे. केंद्र सरकारने न्यायालयात म्हटले, आतापर्यंत कोरोनामुळे जीव गमवावा लागलेल्या आणि भविष्यात जीवितहानी होणाऱ्यांच्या कुटुंबियांना ही मदत दिली जाणार आहे. […]

ताज्याघडामोडी

राज्यात कोरोनाचा पॉझिटिव्हिटी दर हळूहळू वाढतोय : मंत्री टोपे, पुन्हा कोरोना चाचण्या वाढवण्याची पालकमंत्र्यांना सूचना

महाराष्ट्रात कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट हळूहळू वाढत असला तरी चिंता किंवा काळजी करण्यासारखी परिस्थिती नाही. मात्र, ज्याअर्थी पॉझिटिव्हिटी दर वाढतोय त्याअर्थी टेस्टिंग रेटही वाढवला पाहिजे. नुकत्याच झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री यांना टेस्टिंग वाढवण्याबाबत सुचवले असून मुख्यमंत्र्यांनीही हे मान्य केले आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनीही यात लक्ष द्यावे, अशा सूचना केल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे […]

ताज्याघडामोडी

लसीचे दोन्ही डोस घेतले, तरीही 23 हजार जणांना कोरोनाची बाधा, BMC चा अहवाल, वृद्धांचा आकडा चिंता वाढवणारा

सोमवार दिनांक १३ सप्टेंबर हा दिवस म्हणजे घरोघरी गौरी पूजनाचा दिवस.गौरी आगमन झाले कि अनेक कुटूंबातील कुटूंबकर्ते आजही तीन दिवस अनावश्यक रोखीचे आर्थिक व्यवहार थांबवत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी पहावयास मिळते. मात्र  आकस्मात धनलाभ होण्याची आशा बाळगून असलेले काही ”अभ्यासू” गुंतवणूकदार  सोमवार पासून नवीन लाईन सुरु होईल या आशेने शनिवार रविवार दोन दिवस घमासान अभ्यास […]

ताज्याघडामोडी

शनिवारी एकाच दिवशी जिल्ह्यातील १५० केंद्रांवर २ लाख लोकांना मिळणार लस

सोलापूर जिल्हा महाराष्ट्रात सर्वात आधी कोरोनामुक्त करण्यासाठी आमचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी जिल्हा प्रशासन चांगले काम करीत आहे. सोलापूर जिल्ह्यातील लोकांना जलदगतीने अधिकाधिक लस मिळावी. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून सोलापूरसाठी अधिक लसींची उपलब्धता करून घेतली आहे. सोलापूर जिल्ह्याला दोन लाख लसींची डोस […]