Uncategorized

शिरढोण येथील अवैध वाळू उपशावर पंढरपूर उपविभागीय पोलीस कार्यालयाच्या विशेष पथकाची कारवाई 

          पंढरपूर उपविभागीय कार्यालयाच्या अधिनस्त विशेष पथकाने शिरढोण तालुका पंढरपूर येथील भीमा नदीच्या पात्रातून होत असलेल्या अवैध वाळू उपशावर बुधवारी रात्री उशिरा केलेल्या कारवाईत अशोक लेलँड कंपनीचे दोन पिकअप वाळूसह ताब्यात घेतले असून या प्रकरणी ६ जणांविरोधात पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.           […]

ताज्याघडामोडी

संत ज्ञानेश्वर माऊली पालखी महामार्गासाठी 100.19 हेक्टर क्षेत्र संपादित  -प्रांताधिकारी-सचिन ढोले

              पंढरपूर, दि. 31 :  मोहोळ ते आळंदी  या संत ज्ञानेश्वर माऊली पालखी मार्गावरील (क्र.965)  पंढरपूर उपविभागातील  पंढरपूर व मोहोळ तालुक्यातील   19 गावांचा समावेश असून, या महामार्गासाठी 100.19 हेक्टर संपादित करण्यात आले  असल्याचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.              पंढरपूर उपविभागातील पंढरपूर व मोहोळ […]

Uncategorized

राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांच्यावरील खोटा गुन्हा त्वरित मागे घ्या

              महाराष्ट्र प्रदेश युवक कॉग्रेसचे अध्यक्ष महबूब शेख यांच्या विरोधात औरंगाबाद येथील एका महिलेने खोटा गुन्हा दाखल केला आहे.वास्तविक पाहता ज्या दिवशी गुन्हा घडल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे त्या दिवशी अध्यक्ष महबूब शेख हे मुबंईत होते हे त्यांनी सप्रमाण सिद्ध केले आहे.सदर महिलेने दाखल केलेली फिर्याद हि खोटी असल्याचे […]

Uncategorized

देवाचा नवस फेडण्यासाठीचे बोकड चोरटयांनी पळवले

बोकड आणले परत,गुन्हा दाखल              पंढरपूर तालुक्यातील करोळे येथील शेतकरी बाजीराव मधुकर पाटील हे शेतीबरोबरच शेळीपालनाचा जोडव्यवसाय करतात.२८ डिसेंबरच्या मध्यरात्री बाजीराव पाटील हे झोपले असता त्यांना रात्री १ वाजनेच्या सुमारास चुलत भावाने गावात शेळीचोर आले आहेत असा फोन करून बाजीराव पाटील याना सावध केले असता बाजीराव पाटील यांनी शेळ्या बांधलेल्या […]

Uncategorized

पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यानजीक एका इसमाचा आत्महत्येचा प्रयत्न

          पंढरपूर शहरातील अतिशय वर्दळीचा समजला जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याभोवती बांधण्यात आलेल्या संरक्षक भीतीच्या आत प्रवेश करून एक इसम रात्री १०:४५ च्या दरम्यान दोरीच्या सहायाने आत्महत्येचा प्रयत्न करीत होता.मात्र या चौकात उपस्थित नामदेव जाधव व बंटी भोसले यांच्या नजरेस हि बाब पडली.त्यांच्यासह काही जणांनी तात्काळ या ठिकाणी […]

Uncategorized

व्यंकटराव भालके पुन्हा मिशन मोडवर !

             पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाचे आमदार स्व.भारत भालके यांच्या निधनानंतर या दोन्ही तालुक्यातील स्व.भारतनाना प्रेमी जनतेमध्ये आणि विठ्ठल परिवारामध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली असून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन हा तालुक्याचा आमदार झाला पाहिजे यासाठी या कारखान्याशी निगडित आणि पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात परिचारक विरोधी गट म्हणून समर्थकांना जवळपास तीस वर्षे प्रतीक्षा […]

Uncategorized

गाठ माझ्याशी आहे !

      कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी  ३० लाखांचा निधी निवडणूक बिनविरोध करणाऱ्या गावाला देण्याची घोषणा करतानाच त्यांनी निवडणुकीत दडपशाही आणि दमबाजी करणाऱ्यांनाही दम भरला आहे. त्याचबरोबर असे प्रकार जर कोणी केले तर गाठ माझ्याशी आहे लक्षात ठेवा, असा सज्जड दमच आमदार रोहित पवार यांनी दिला आहे.         निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक […]

Uncategorized

पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्याने दाखवले धाडस 

            चोरीच्या उद्देशाने काळे,कपडे,कानटोपी,मफलर परिधान केलेले तीन चोरटे चोरीच्या उद्देशाने घरात घुसले असता चोरट्यांच्या हालचालीने सावध झालेल्या शेतकऱ्याने आरडाओरडा केला व चोरांना पकडण्यासाठी धाव घेतली.या पैकी एक चोरटा ठेस लागून पडल्याने या सदर शेतकऱ्याच्या हाती लागला असून त्याचे इतर दोन साथीदार मात्र पळून जाण्यात यशस्वी ठरले आहेत.       […]

ताज्याघडामोडी

स्वेरीचा ॲटलास कॉपको सोबत सामंजस्य करार

          पंढरपूर: गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचा पुण्यातील ‘ॲटलास कॉपको’ सोबत नुकताच सामंजस्य करार झाल्याची माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली.            हा करार स्वेरीच्या विद्यार्थी संशोधक व प्राध्यापकांना एका नवीन क्षेत्रासंबंधातील […]

Uncategorized

”मी वडार महाराष्ट्राचा” संघटनेच्या विभागीय जिल्हाध्यक्षपदी दत्तात्रय भोसले यांची निवड

        मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेच्या विभागीय जिल्हाध्यक्षपदी दत्तात्रय भोसले यांची निवड करण्यात आली असून माजी राज्यमंत्री तथा वडार समाजाच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले समाजाचे नेते विजय चौगुले यांच्या सुचनेनुसार मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवी शिंदे यांच्या हस्ते दत्तात्रय भोसले यांना या निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले.    […]