Uncategorized

पंढरपुरातील ”ती” आगीची घटना संशयास्पद ?

दि. 11 फेब्रुवारी 2021 रोजी पहाटे पंढरपूर येथील भोसले चौकात काशीकापडी समाज बांधवांच्या जुन्या कपड्यांच्या गोडाऊनला अचानक मोठी आग लागली होती. या आगीत काशीकापडी समाजातील महिला भगिणींचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. ही आग लागली का लावली गेली? हा प्रश्‍न निर्माण होत असुन याची सखोल […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

आर्थिक फसवणूक झाल्याने सराफाची आत्महत्या

सांगलीत सराफाने आत्महत्या केली आहे. या प्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैसे आणि सोन्याच्या देवाण-घेवाणीतून सराफाची फसवणूक झाली. त्यामुळे त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याची चर्चा आहे, पैसे आणि सोन्याच्या देवाण-घेवाणीतून सराफ हरीशचंद्र खेडेकर यांची फसवणूक करण्यात आली. याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. त्यानंतर सराफ हरीशचंद्र खेडेकर (वय 82) यांनी […]

ताज्याघडामोडी

”त्या” महाराजाच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना,७२ तास उलटूनही महाराज बेपत्ताच

विनयभंगाचा आरोप फेटाळून लावत व्हिडिओद्वारे तसेच सुसाईट नोटमधून थेट आत्महत्येचा इशारा देणारे सूर्यमंदिर संस्थानचे मठाधिपती हनुमान महाराज हाडुळे (२०) हे गेल्या चार दिवसापासून बेपत्ता झाले आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिसांचे विशेष पथक शोध घेत असून तरीही त्यांचा शोध लागत नसल्याने विनयभंग प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे.       गेवराई तालुक्यातील सूर्यमंदिर संस्थानचे मठाधिपती हनुमान महाराज हाडुळे हे विनयभंग, बाललैंगिक […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर तालुक्यात 1 हजार 309 नोंदीचे निर्गतीकरण- प्रांताधिकारी-सचिन ढोले

 पंढरपूर, दि. 09:-  फेरफार नोदींचा जलदगतीने निपटारा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांच्या सूचनेनुसार तालुक्यात महसूल विभागाच्या वतीने विशेष अभियान राबविण्यात आले. यामध्ये तालुक्यातील नोंदणीकृत व अनोंदणीकृत 1 हजार 309 नोदींचे निर्गतीकरण करण्यात आले असल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.   जिल्ह्यासह तालुक्यातील प्रलंबित प्रकरणांची जलदगतीने निर्गती व्हावी यासाठी  दिनांक 1 ते 10  फेब्रुवारी […]

ताज्याघडामोडी

बारा बलुतेदार अलुतेदार संस्थेच्या वतीने नूतन स्वीकृत नगरसेवकांचा सत्कार

बारा बलुतेदार अलुतेदार बहुजन संस्थेच्या वतीने सोमवारी पंढरपुरात आयोजित करण्यात आलेल्या विचारविनिमय व पदाधिकारी निवड बैठकीच्या निमित्ताने पंढरपूर नगर पालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाल्याबद्दल विजय वरपे,जगदीश जोजारे व शिवाजी अलंकार यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी संस्थेचे संस्थापक भाई किशोर भोसले यांच्या मार्गदशनाखाली विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राजाभाऊ शहापूकर हे उपस्थित होते. […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

डॉक्टरचे अपहरण; खंडणी मागणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

पोलिसांच्या गुन्हे शाखेने डॉक्टरच्या अपहरणाच्या घटनेची उकल केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी टोळीतील पाच जणांना अटक केली आहे. ही टोळी खंडणीसाठी अपहरण करायची. रेकी करून अपहरण केल्यानंतर खंडणी वसुली करणाऱ्या या टोळीचा पोलिसांनी अखेर पर्दाफाश केला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, राजस्थानमध्ये राहणाऱ्या पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. डॉक्टरचे ६ फेब्रुवारी रोजी वांद्र्याच्या कार्टर […]

ताज्याघडामोडी

शिरीष कटेकर मारहाण प्रकरणी आ.राम कदम यांची संतप्त प्रतिक्रिया 

भाजपचे माजी शहराध्यक्ष शिरीष कटेकर यांनी महावितरण कार्यालयामसोर टाळे ठोको आंदोलनावेळी राज्याच्या मुख्यमंत्र्याबद्दल अतिशय भडक व वैयक्तिक पातळीवरील टीका करणारे वक्तव्य केले होते.त्यामुळे दोन दिवस शिवसैनिक व शिवसेना प्रेमी नागिरकांकडून प्रचंड संताप व्यक्त होत होता तर अनेक सुजाण नागिरकही व्यक्तिगत पातळीवरील टीका आयोग्य आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त करीत होते.सरते शेवटी काल उद्रेक झाला आणि शिरीष कटेकर याना मारहाण करीत काळे फासण्यात […]

ताज्याघडामोडी

अजित पवार यांच्या ”त्या” वक्तव्याने पंढरपूर तालुक्यातील पक्ष प्रवाशांना रेड सिग्नल

२०१९ मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या उमेद्वारा विरोधात काम केलेला नेता मग तो कोण आहे याची फिकीर न करता त्याला पक्षात प्रवेश दिला जाणार नाही असे विधान राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते,उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.इंदापूर येथे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या तालुका कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना अजित पवार यांनी तुफान टोलेबाजी केली.       […]

ताज्याघडामोडी

गुन्हा दाखल झाला नाही तर पंढरपूर बंदचा शिवसेनेचा इशारा

भाजपचे माजी उपजिल्हाध्यक्ष शिरीष कटेकर यांनी काल भाजपच्या वतीने करण्यात आलेल्या टाळे ठोको आंदोलनात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह  टीका केल्याचा शिवसेना पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे.त्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी शिरीष कटेकर यांना काळं फासलं आणि साडी नेसवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत पुढील प्रकार टाळला. या घटनेमुळे पंढरपूर शहरात काही काळ तणावाचं वातावरण […]

ताज्याघडामोडी

‘माघी’यात्रेवर संचारबंदीचं सावट, भाविकांना रोखण्यासाठी पंढरपुरात त्रिस्तरीय नाकाबंदी

पंढरपूर : आषाढी व कार्तिकी यात्रेप्रमाणेच नवीन वर्षातील वारकरी संप्रदायाची माघी यात्राही भाविकांविनाच साजरी करावी लागणार आहे. याकाळात सोलापूर जिल्ह्यात त्रिस्तरीय नाकाबंदी उभारली जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सांगितले.   कोरोनाच्या संकटामुळे गेल्यावर्षी वारकरी संप्रदायाच्या चैत्री , आषाढी व कार्तिकी या मोठ्या यात्रा होऊ शकल्या नव्हत्या. अजूनही कोरोनाचे संकट संपले नसल्याने राज्य सरकारने कोरोनाचे […]