ताज्याघडामोडी

विहिरीच्या पाण्याचा वाद जीवावर बेतला, काका-पुतण्याची हत्या

काका-पुतण्याची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातील कोसारी या ठिकाणी ही घटना घडली. भावकीत विहिरीच्या पाण्यावरून झालेल्या वादातून हे हत्याकांड झाल्याचा आरोप आहे. विलास नामदेव यमगर (वय ४५ वर्ष) आणि प्रशांत दादासो यमगर (वय २३ वर्ष) असे मृत काका-पुतण्याची नावे आहेत. सामायिक विहिरीच्या पाण्यावरुन भावकीमध्ये झालेल्या हाणामारी दरम्यान हा […]

ताज्याघडामोडी

दहावी, बारावीच्या परीक्षेत कॉपी करू द्या नाहीतर जीवे मारू; विद्यार्थ्यांची शिक्षकांना धमकी

दहावी, बारावीच्या परीक्षेत कॉपी करू द्या नाहीतर जीवे मारू अशा स्वरुपाची धमकी विद्यार्थ्यांनी शिक्षकांना दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.घटना महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील सेवली येथील परीक्षा केंद्रावर घडली आहे.  आधी सेवली येथील परीक्षा केंद्र उघडपणे मोठ्या प्रमाणावर कॉपी करण्यासाठी बदनाम झाले होते. पण महाराष्ट्र शासनाने यंदा कॉपीमुक्त मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यास सुरुवात केली आहे. यामुळे […]

ताज्याघडामोडी

5 दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे भेटले अन् आज ईडीने सदानंद कदमांना केली अटक!

दापोली रिसॉर्ट प्रकरणी अंमलबजाणी संचालनालय अर्थात ईडीने ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना अटक केली आहे. चार तासांच्या चौकशीनंतर कदम यांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, 5 दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे खेडमध्ये सदानंद कदम यांना भेटले होते. साई रिसॉर्ट प्रकरणी भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले होते. […]

ताज्याघडामोडी

ती माझी आहे, लांब रहा; प्रेम त्रिकोणातून तरुणावर भररस्त्यात जीवघेणा हल्ला

“ती माझी आहे”, असं म्हणत दोन तरुणांनी एका तरुणावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मोहम्मद सोहेल मोहम्मद शकील (वय २४) असं जखमी तरुणाचं नाव आहे. तो सजावटीचं काम करतो. या प्रकरणी पोलिसांनी वनदेवी नगर येथील सय्यद इर्शाद (वय २३) आणि शोएब अन्सारी (वय […]

ताज्याघडामोडी

वीज दरवाढ शेतकऱ्यांसाठी लागू होणार नाही, फडणवीसांचं विधान परिषदेत स्पष्टीकरण

देवेंद्र फडणवीस यांनी काल राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर अनेक घोषणा करण्यात आल्या. त्यानंतर आता अधिवेशनात शेतकऱ्यांच्याच नव्या मुद्द्यावरून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात चांगलीच लागली आहे. २५ मार्चला अधिवेशन संपताचं १ एप्रिलपासून महाराष्ट्रात ३० ते ३५ टक्के वीज दरवाढ होणार असल्याचा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला. त्यानंतर आजच्या विधानपरिषदेत वीज दरवाढीच्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली. यावेळी […]

ताज्याघडामोडी

सासू-सासरे आणि नवऱ्याला खाऊ घातल्या झोपेच्या गोळ्या आणि बॉयफ्रेंडसोबत मिळून केलं धक्कादायक कृत्य

लग्नकार्यात वेगवेगळ्या घटना घडत असतात. भांडण, मस्ती, मज्जा, रुसवे-फुगवे सगळं काही लग्नात असतं. पण एक विचित्र प्रकरण एका लग्नासंबंधीत समोर आलं आहे, ज्याबद्दल ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. खरंतर या प्रकरणात नववधूने तिच्या नवऱ्याचा आणि त्याच्या कुटुंबीयांविरोधात मोठा गेम प्लान केला. ही घटना राजस्थानमधील बारनच्या शहााबाद येथील आहे. येथे एक नववधू आपल्या नवऱ्याला आणि त्याच्या […]

ताज्याघडामोडी

तुझ्या मैत्रिणीसोबत आमची सेटिंग लावून दे, म्हणत तरुणीसोबत जबरदस्ती फोटो काढला अन्…

तुला तुझ्या मैत्रिणीने बोलावले आहे असे म्हणून सोबत घेऊन जाऊन दोन अल्पवयीन आरोपीने एका अल्पवयीन मुलीसोबत फोटो काढून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. यासोबतच तुझ्या मैत्रिणी सोबत आमची सेटिंग लावून दे असे देखील ते मुलीला म्हणाले. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून गंगाखेड पोलीस ठाण्यामध्ये दोन अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. […]

ताज्याघडामोडी

व्हायरल मेसेजने केला बट्ट्याबोळ, दहावीच्या हिंदी पेपरला 6153 विद्यार्थी गैरहजर

राज्यामध्ये कॉपीमुक्त अभियान सुरू केले. मराठवाडा, विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई सर्व विभागांमध्ये कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाल्याच्या काही घटना प्रसारमाध्यमांनी टिपलेल्या आहेत. बुलढाणामधील कॉपी करण्याच्या प्रकारामध्ये अनेक शिक्षक गुंतले असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई देखील माध्यमिक उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने केलेली आहे. तसेच या कॉपी करण्याचे धागेदोरे अहमदनगर ते मुंबई असे सर्व दूर पसरल्याचे देखील त्यामध्ये […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील विविध रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी 71 कोटी 10 लाख निधी मंजूर – आमदार समाधान आवताडे

पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील विविध भागांना जोडणाऱ्या रस्त्यांच्या मजबुती व सुधारणा करणे कामांसाठी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस व अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील रस्त्यांसाठी 71 कोटी 10 लाख रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली.     पंढरपूर व […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

अश्लील संभाषण करणं पडलं महागात, महिलेने मुख्याध्यापकाला चोपले

नशेत महिलेशी अश्लील संभाषण करणं एका मुख्याध्यापकाला चांगलेच अंगलट आले आहे. मुख्याध्यापक समोर येताच महिलेचा संताप अनावर झाला आणि महिलेचा रुद्रावतार बघून बघणाऱ्यांच्या अंगावर काटा उभा राहीला. चंद्रपूर येथील मुल तालुक्यातील ही घटना आहे. धुलीवंदनाच्या दिवशी ही घटना घडली आहे. दारुच्या नशेत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकाने महिलेशी अश्लील भाषेत बोलला. त्यामुळे संतापलेल्या महिलेने […]