ताज्याघडामोडी

जयंत पाटील म्हणाले त्यांचा फोन आला नाही, अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…

आयएल अँड एफएस कंपनीच्या कथित कर्ज घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांची सोमवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सुमारे नऊ तास चौकशी केली. या मॅरेथॉन चौकशीनंतर जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. तेव्हा जयंत पाटील यांनी राज्यभरातील प्रमुख नेत्यांनी आपल्याला फोन केल्याचे सांगितले. परंतु, अजित पवारांनी तुम्हाला फोन केला होता का, असा प्रश्न विचारताच जयंत […]

ताज्याघडामोडी

मेहुण्याने मेहुणीवर केला जीवघेणा हल्ला; भितीपोटी घरी येत उचलले धक्कादायक पाऊल

धुळे शहरातील कुमार नगर (सिंधी कॅम्प) येथे एका व्यक्तीने आपल्या मेहुणीवर जीवघेणा हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे. आज दुपारी सायंकाळच्या सुमारास त्याने हा हल्ला केला. हरेश परसराम आसीजा असे या व्यक्तीचे नाव आहे. तर प्राची बंटी खेमानी अशे त्याच्या मेहुणीचे नाव आहे. हरेशने प्राचीच्या गळ्यावर व तोंडावर धारदार शस्त्राने चार ते पाच वार करून गंभीर […]

ताज्याघडामोडी

१० वाजले, लेक-नात उठले नाही, बघतात तर बेडरुमध्ये दोघीही… बापाचा हृदय पिळवटणारा आक्रोश

बुटीबोरीमध्ये शिक्षिका असलेल्याने आईने तिच्या मुलीसह कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ओम साईनगर येथील प्रभाग क्रमांक ७ मध्ये रविवारी (२१ मे) सकाळी साडेदहाच्या सुमारास उघडकीस आली. चेतना शिरीष भक्ते (वय ३५) आणि हर्षिका उर्फ छवी शिरीष भक्ते (वय ११) अशी मृत मायलेकींची नावे आहेत. मृत चेतनाचे […]

ताज्याघडामोडी

२ हजार रुपयांच्या नोटा जमा करताना काय काळजी घ्याल? SBI ने सोप्या शब्दांत सांगितल्या नियम-अटी

दोन हजारांच्या नोटा बदलण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी नव्या नोटाबंदीच्या काळात अधिक सुलभ व्यवस्था करण्यात आली आहे. या नोटा बदलण्यासाठी बँकेत कोणताही अर्ज, ओळखपत्र किंवा अधिग्रहण पत्राची (रिक्विजिशन स्लिप) गरज भासणार नाही. रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी दोन हजारांच्या नोटा व्यवहारातून बाद करण्याचा निर्णय जाहीर केल्याने अनेकांसमोर यापूर्वीच्या नोटाबंदीच्या काळातील अव्यवस्थेचे चित्र उभे राहिले. मात्र, त्या काळातील काही […]

ताज्याघडामोडी

चोरीची माहिती पोलिसांना दिल्याचा राग, ८ जणांचा महिलेवर अमानुष अत्याचार

ड झाली आहे. मुंबईहून चोरी करून आलेल्यांची माहिती पोलिसांना का देते असा जाब विचारत आठ जणांनी एका चाळीस वर्षीय महिलेला मारहाण करून एकाने तिच्यावर अत्याचार केला. ही धक्कादायक घटना शनिवारी वाळूज एमआयडीसी भागामध्ये उघडकीस आली. दरम्यान, याप्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यामध्ये आठ जणांविरुद्ध वेगवेगळ्या कलमान अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोल्जर संदीप पवार, शिवा गवळी, […]

ताज्याघडामोडी

राज्यावर पुढचे ३ दिवस अस्मानी संकट, ‘या’ जिल्ह्याला हवामान खात्याचा अलर्ट जारी

राज्यात ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आणि सर्वत्र शेतीचे नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं. अशात आता कडक उन्हाच्या झळा नागरिक सहन करत आहेत. या सगळ्यात मात्र पुढचे ३ दिवस राज्यासाठी महत्त्वाचे असणारे आहेत. कारण, हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, यावेळी वेगाने वारे वाहण्याचीही शक्यता […]

ताज्याघडामोडी

आमचं लग्न लावून द्या! विष पिऊन कपल पोलीस ठाण्यात पोहोचलं; पोलिसांनी हॉस्पिटलात नेलं, पण…

मध्य प्रदेशच्या खरगोनमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एक प्रेमी युगुल विष प्राशन करुन पोलीस ठाण्यात पोहोचलं. त्या दोघांना लग्न करायचं होतं. त्यासाठी त्यांनी पोलिसांची मदत मागितली. दोघांनी विष प्राशन केल्याचं समजताच पोलिसांनी त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी शवविच्छेदन करून दोघांचे मृतदेह ग्रामस्थांच्या ताब्यात दिले. खरगोन जिल्ह्यातील कसरावद पोलीस […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

जुगारात मोबाईल हरला, मित्राच्या मदतीने फोन सोडला; लॉक उघडताच घृणास्पद कृत्य समोर

जुगाराचा नाद लागलेल्या एका विकृत तरुणाचे घृणास्पद कृत्य मोबाईलमुळे उघडकीस आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे या विकृत आरोपी मुलींचे फोटो इंस्ट्राग्रामधून कॉपी करायचा. फोटोला एडिट करत मुलींच्या फोटोच्या चेहऱ्याखालील भागाचे अश्लील फोटोत रूपांतर करत आपल्या मोबाईलच्या गॅलरीत ठेवत होता. मात्र, जुगारात तो मोबाईल हरल्याने त्याचा विकृतपणा समोर आला. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने उल्हासनगर पोलीस […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

विवाहबाह्य संबंधाचा हादरवणारा शेवट; तरुणीने प्रियकराच्या पत्नीची केली भयानक अवस्था

एका ब्युटीशियनने तिच्या विवाहित प्रियकराच्या पत्नीवर अॅसिड हल्ला केला. त्यानंतर तिने पोलीस ठाणे गाठून तिच्या प्रियकरावरही बलात्काराचा गुन्हा दाखल केला.दुसरीकडे अॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या पत्नीला रुग्णालयात दाखल केल्यानंतर पतीनेही प्रेयसीवर अॅसिड हल्ल्याचा गुन्हा दाखल केला आहे. लग्नाच्या बहाण्याने विवाहित प्रियकराने तिला पाच वर्षे लिव्ह इनमध्ये ठेवल्याचा आरोप ब्युटीशियनने केला आहे. प्रेयसी 20 लाख रुपयांसाठी ब्लॅकमेल […]

ताज्याघडामोडी

वडिलांच्या वर्षश्राद्धालाच माझा अखेरचा श्वास; पोराने शपथ घेतली, तो दिवस उगवला अन्…

जिल्ह्यातील मुखेड शहरात शुक्रवारी एक मन हेलावून टाकणारी घटना घडली. वडिलांच्या वर्षश्राद्धालाच मुलाने आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवलं. परमेश्वर उर्फ अमोल महाले (वय २८) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. परेमश्वर उर्फ अमोल महाळे हा मुखेड शहरातील वेताळ गल्ली येथे राहत होता. वर्षभरापूर्वी त्याचे वडील नागनाथ धोंडिबा महाळे यांचं निधन झालं होतं. वडिलांच्या निधनाने परमेश्वर […]