राहुल गांधींना धक्काबुक्की केल्याच्या निषेधार्थ पंढरपुरात जिल्हा युवक काँग्रेसचे आंदोलन योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिकात्मक पुतळयाचे दहन उत्तर प्रदेशातील हाथरस येथील घटनेचे आज पंढरपुरात ही तीव्र पडसाद उमटले. राहुल गांधींना धक्काबुक्की केल्याच्या निषेधार्थ जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन नागणे यांच्या नेतृत्वाखाली पंढरपुरात आंदोलन करण्यात आले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिकात्मक पुतळयाचे दहन भाजप सरकारचा […]
ताज्याघडामोडी
जिल्ह्यात शाळा, महाविद्यालये, सिनेमागृहे, जलतरण तलाव ३१ ऑक्टोबरपर्यंत राहणार बंद
जिल्ह्यात शाळा, महाविद्यालये, सिनेमागृहे, जलतरण तलाव ३१ ऑक्टोबरपर्यंत राहणार बंद पहा काय आहेत जिल्हाधिकारी शंभरकर यांचे नवे आदेश कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, संसर्ग कमी करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात (पोलीस आयुक्तालय हद्द वगळून) लॉकडाऊनचे निर्बंध 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत वाढविण्यात आले आहेत. या काळात शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, शिकवणी वर्ग बंद, सिनेमागृहे, जलतरण तलाव, मनोरंजन केंद्रे, […]
सहकार शिरोमणी आणि सीताराम साखर कारखान्याचे मूल्यांकन करून शेतकऱ्यांची पैसे देण्याचे जिल्हाधिकारी शंभरकर यांचे आदेश
सहकार शिरोमणी आणि सीताराम साखर कारखान्याचे मूल्यांकन करून शेतकऱ्यांची पैसे देण्याचे जिल्हाधिकारी शंभरकर यांचे आदेश ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे (रास्त आणि किफायतशीर दर) साखर कारखानदारांनी पैसे देणे गरजेचे आहे. मात्र जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे दर दिला नसल्याने शेतकऱ्यांची बिले थकविणाऱ्या कारखान्यांवर आरआरसीप्रमाणे (महसूल पुनर्प्राप्ती प्रमाणपत्र) जप्तीची कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज […]
सांगोला बँकेचे शाखा व्यवस्थापक शिवाजी दरेकर यांच्यासह ८ जणांचा कर्तव्यनिष्ठ सेवा पुरस्काराने होणार गौरव
सांगोला बँकेचे शाखा व्यवस्थापक शिवाजी दरेकर यांच्यासह ८ जणांचा कर्तव्यनिष्ठ सेवा पुरस्काराने होणार गौरव मराठा सेवा संघाच्या वतीने ३० व्या वर्धापन दिनानिमित्त पुरस्काराची घोषणा मराठा सेवा संघाचा तिसावा वर्धापन दिन उत्साहात संपन्न झाला असून या निमित्त विविध क्षेत्रात कर्तव्यनिष्ठता जपणाऱ्यास कर्तव्यनिष्ठ पुरस्काराची घोषणा झाली असून आपल्या कर्तव्याशी सदैव प्रामाणिक राहणाऱ्या बँक अधिकारी शिवाजी दरेकर यांचाही समावेश आहे. मराठा […]
यशस्वीतेसाठी आत्मविश्वास आणि धाडसी वृत्ती आवश्यक निवृत्त स्थापत्य अभियंता( महाराष्ट्र शासन ) व ‘स्वेरीचे ‘उपाध्यक्ष अशोक भोसले स्वेरीमध्ये ‘सेसा-२०२०’ संपन्न
यशस्वीतेसाठी आत्मविश्वास आणि धाडसी वृत्ती आवश्यक निवृत्त स्थापत्य अभियंता( महाराष्ट्र शासन ) व ‘स्वेरीचे ‘उपाध्यक्ष अशोक भोसले स्वेरीमध्ये ‘सेसा-२०२०’ संपन्न पंढरपूर- ‘स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच ज्ञान, आत्मविश्वास आणि धाडसी वृत्ती हे गुण अंगीकारणे अत्यंत आवश्यक आहे. सिव्हीलमध्ये बांधकाम क्षेत्रात अधिकाधिक ज्ञान असेल व सोबतीला धाडसीपणा नसेल तर त्या ज्ञानाचा काहीही उपयोग होणार नाही. […]
कोरोना बाधितांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ द्या- आ.भारत भालके
कोरोना बाधितांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ द्या- आ.भारत भालके तालुक्यातील विविध प्रश्नांवर शासकीय विश्रामगृह पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन कोरोना बाधित रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेशी संलग्नित असलेल्या रुग्णालयांमधून रुग्णांना लाभ द्या तसेच या योजनेतंर्गत लाभ देण्यासाठी संबधितांना योग्य ते मार्गदर्शन करावे अशा सूचना आमदार भारत भालके यांनी दिल्या. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजना, […]
आ.रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरीत हमाल मापाडी यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप
आ.रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरीत हमाल मापाडी यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचा उपक्रम कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघाचे आमदार व अखिल भारतीय साखर कारखाना संघटनेचे अध्यक्ष आ.रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने पंढरीत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कार्यरत हमाल व मापाडी यांना हमाल मापाडी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी […]
‘त्या’ शिक्षकास अदा करण्यात आलेले वेतन वसूल करून गुन्हा दाखल करा
‘त्या’ शिक्षकास अदा करण्यात आलेले वेतन वसूल करून गुन्हा दाखल करा माध्यमिक शिक्षणाधिकारी सोलापूर यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी पंढरपूर तालुक्यातील सोनके येथील श्रीनाथ विद्यालयात बी.एम.मुलाणी हे सहशिक्षक या पदावर कार्यरत असताना ते सातत्याने गैरवर्तन करीत असल्याचा आरोप करीत त्यांना कार्यमुक्त करण्यात आले होते.शाळेतील सहकर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करणे.पालकांशी उद्धट वर्तन करणे,व्यवस्थापनात हस्तक्षेप करणे आदी कारणांमुळे सहशिक्षक मुलाणी यांना कार्यमुक्त करण्यात आले होते.मात्र कोणताही आदेश […]
दामाजी कारखाना सहा लाख मे.टन गाळप करणार- समाधान आवताडे दामाजी शुगरचा 28 वा बॉयलर अग्निप्रदिपन संपन्न
दामाजी कारखाना सहा लाख मे.टन गाळप करणार- समाधान आवताडे दामाजी शुगरचा 28 वा बॉयलर अग्निप्रदिपन संपन्न मंगळवेढा – दामाजी कारखान्याच्या जास्तीत जास्त सभासदांनी आपला संपूर्ण ऊस दामाजीसच घालावा. चालु गळीत हंगामामध्ये कारखाना सहा ते साडे सहा लाख मे.टन ऊस गाळप हंगाम करुन यशस्वी पध्दतीने पार पाडणेसाठी कारखान्याचे संचालक मंडळ प्रयत्नशील असून सर्व तोडणी ठेकेदार व […]
पंढरपूर शहरातून होणाऱ्या अवैध वाळू उपशावर उपविभागीय पोलीस कार्यालयाच्या विशेष पथकाची कारवाई
पंढरपूर शहरातून होणाऱ्या अवैध वाळू उपशावर उपविभागीय पोलीस कार्यालयाच्या विशेष पथकाची कारवाई पिकअप सह १ लाख २८ हजारांचा मुद्देमाल ताब्यात पंढरपूर शहरानजीक असलेल्या चंद्रभागेच्या नदीपात्रातून होणाऱ्या अवैध उपशावर वारंवार कारवाई होत असल्याचे दिसून येत असतानाच गेल्या काही दिवसात चंद्रभागेच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे शहरानजीकच्या चंद्रभागेच्या पात्रातून होणारा अवैध वाळू उपसा थंडावला होता. मात्र चंद्रभागेच्या पाणी पातळी कमी झाल्याचे पाहून […]