ताज्याघडामोडी

थेट द्वितीय वर्ष एमबीए प्रवेशासाठी ऑनलाइन कॅप रजिस्ट्रेशन प्रकियेस मुदतवाढ स्वेरीत ऑनलाईन फॉर्म भरण्याची मोफत सुविधा उपलब्ध

पंढरपूरः ‘शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता थेट द्वितीय वर्ष एमबीए (पदव्युत्तर पदवी) च्या प्रवेशासाठी ऑनलाईन कॅप रजिस्ट्रेशन प्रक्रियेला मुदतवाढ मिळाली असून आता ही प्रकिया बुधवार, दि.०७ ऑगस्ट २०२४ पर्यंत चालणार आहे.  राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून स्वेरी अभियांत्रिकीच्या एमबीए विभागास सुविधा केन्द्र  (एफ.सी. ६२२०) म्हणून मान्यताही मिळालेली आहे. ही ऑनलाईन रजिस्ट्रेशनची प्रक्रिया बुधवार, दि.०७ ऑगस्ट २०२४, सायं. ०५ वाजेपर्यंत चालणार आहे.‘ अशी माहिती […]

ताज्याघडामोडी

स्वेरीतील मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या तीन विद्यार्थिनींची ‘वर्ले’ या बहुराष्ट्रीय कंपनीत निवड वार्षिक रु. ५.१५ लाखांचे पॅकेज

पंढरपूरः ‘वर्ले’ या बहुराष्ट्रीय कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या  मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील आकांक्षा शेळके, आकांक्षा जाधव व अस्मिता सरवदे या तीन विद्यार्थिनींची कॅम्पस ड्राईव्ह मधून निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.       ‘वर्ले‘ या बहुराष्ट्रीय कंपनीच्या निवड समितीने निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून स्वेरीच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील […]

ताज्याघडामोडी

स्वेरीच्या डॉ. हर्षवर्धन रोंगे व डॉ. रणजित गिड्डे यांचे संशोधन सातासमुद्रापार नेदरलँडमध्ये आंतरराष्ट्रीय परिषदेत संशोधनपर लेखाचे सादरीकरण

पंढरपूर-  गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील डॉ. हर्षवर्धन रोंगे व डॉ. रणजीत गिड्डे यांनी नुकत्याच  युरोपमधील अॅमस्टरडॅम (नेदरलँड) मध्ये आयोजिलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत आपला संशोधनपर लेख सादर केला. संशोधनाच्या निमित्ताने स्वेरीचे प्राध्यापक सातासमुद्रापार  जाऊन आपल्या संशोधन कार्याचे सादरीकरण करत आहेत, ही एक  विशेष बाब आहे. डॉ. हर्षवर्धन रोंगे व डॉ. रणजित […]

ताज्याघडामोडी

प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकी प्रवेश रजिस्ट्रेशन साठी दुसर्‍यांदा मुदत वाढ

पंढरपूर: प्रतिनिधी शैक्षणिक वर्षे २०२४-२५ मध्ये प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेशाकरिता आवश्यक असणाऱ्या ऑनलाईन कॅप रजिस्ट्रेशन प्रक्रिया राज्य सामाईक प्रवेश प्रक्रिया कक्ष मुंबई यांच्याकडून ३० जुलै २०२४ पर्यंत मुदत वाढत देण्यात आली असल्याची माहिती पंढरपूर सिंहगड इंजिनिअरिंग काॅलेजचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली. अभियांत्रिकी शिक्षणासाठी प्रवेश घेऊ इच्छित अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आवश्यक असणारी कागदपत्र व […]

ताज्याघडामोडी

स्वेरीज् डी.फार्मसीचे यंदाही निकालात घवघवीत यश प्रथम वर्षात सिमरन खतीब प्रथम तर द्वितीय वर्षात अमृता वाघ प्रथम

पंढरपूरः गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित डिप्लोमा फार्मसी महाविद्यालयाच्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाल्याची माहिती फार्मसीचे प्राचार्य डॉ. मिथुन मणियार यांनी दिली. त्यामध्ये प्रथम वर्षात सिमरन युनुस खतीब तर द्वितीय वर्षात अमृता प्रकाश वाघ या विद्यार्थिनी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. डी. फार्मसी महाविद्यालयाने बोर्डाच्या परीक्षेतील यशाची परंपरा […]

ताज्याघडामोडी

स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी घेतला ‘शिक्षण सर्वांसाठी, समृद्ध महाराष्ट्रासाठी’ या सत्राचा आनंद उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली शैक्षणिक माहिती

पंढरपूर– महाराष्ट्र राज्यातील पदवी व पदव्युत्तर पदवी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यासाठी राज्याच्या  उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे ‘शिक्षण सर्वांसाठी, समृद्ध महाराष्ट्रासाठी‘ या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील यांनी विद्यार्थ्यांबरोबर थेट संवाद साधला. ना.पाटील यांनी आपल्या शैक्षणिक माहितीमधून उच्च व तंत्रशिक्षणाच्या नवीन योजना व धोरणासंबंधी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले.          स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे […]

ताज्याघडामोडी

प्रथम वर्ष इंजिनिअरिंग प्रवेशासाठीच्या ऑनलाईन कॅप रजिस्ट्रेशन प्रक्रियेला मुदतवाढ स्वेरीत ऑनलाईन फॉर्म भरण्याची मोफत सुविधा उपलब्ध

पंढरपूरः ‘प्रथम वर्ष इंजिनिअरिंग (पदवी)  प्रवेशासाठीच्या  ऑनलाईन कॅप रजिस्ट्रेशन प्रक्रियेला मुदतवाढ मिळाली असून आता रविवार, दि.२८ जुलै २०२४ (सायं.५.००) पर्यंत रजिस्ट्रेशन करता येणार आहे.‘ अशी माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांनी दिली.          महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या https://cetcell.mahacet.org या संकेतस्थळावर प्रवेश प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ […]

ताज्याघडामोडी

एमसीए प्रवेशासाठीच्या ऑनलाईन कॅप रजिस्ट्रेशन प्रक्रियेस मुदतवाढ स्वेरीमध्ये ऑनलाईन फॉर्म भरण्याची मोफत सुविधा

पंढरपूर– ‘शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये एमसीए प्रवेशाकरिता आवश्यक असणाऱ्या ऑनलाईन कॅप रजिस्ट्रेशन प्रक्रियेला राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई यांच्या वतीने मुदतवाढ देण्यात आली आहे.’ अशी माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली.        बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे व प्रमाणपत्रे वेळेत उपलब्ध न झाल्याने पदव्युत्तर पदवी असलेल्या एम.सी.ए.च्या ऑनलाईन कॅप रजिस्ट्रेशन […]

ताज्याघडामोडी

सहा ऑगस्ट आंदोलनाच्या नियोजनासाठी सोलापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाची बैठक संपन्न

सोलापूर – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या वतीने 6 ऑगस्ट 2024 रोजी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये विविध मागण्यांच्या संदर्भात आंदोलन करण्यात येणार आहे . या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठचे अध्यक्ष सुभाषराव माने यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर येथील मुख्याध्यापक भवन मध्ये बैठक संपन्न झाली .सदर बैठकीमध्ये संस्थाचालक, मुख्याध्यापक ,शिक्षक व शिक्षकेतर संघटनांचे […]

ताज्याघडामोडी

एमबीए प्रवेशासाठीच्या ऑनलाईन कॅप रजिस्ट्रेशन प्रक्रियेस मुदतवाढ स्वेरीमध्ये ऑनलाईन फॉर्म भरण्याची मोफत सुविधा

पंढरपूर– ‘शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये एमबीए प्रवेशाकरिता आवश्यक असणाऱ्या ऑनलाईन कॅप रजिस्ट्रेशन प्रक्रियेला राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई यांच्या वतीने मुदतवाढ देण्यात आली आहे.’ अशी माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली.        बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे व प्रमाणपत्रे वेळेत उपलब्ध न झाल्याने पदव्युत्तर पदवी असलेल्या एम.बी.ए.च्या ऑनलाईन कॅप रजिस्ट्रेशन […]