गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले होते. त्यात गॅस सिलेंडरचेही भाव वाढल्याने सर्वसामान्य माणसाच्या खिशाला मोठी कात्री लागत होती. इंधनदरवाढीमुळे महागाईचे चटके सोसावे लागत होते. मात्र, काही दिवसांपूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या करात कपात करून केंद्र सरकारने काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न केला. यानंतर आता गॅस पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी गॅस सिलेंडरच्या दरात कपात केली […]
ताज्याघडामोडी
पतीसोबत अफेअर असल्याचा संशय; पत्नीनं ५ जणांना पैसे देऊन बलात्कार करायला लावला
पतीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पत्नीनं धक्कादायक कृत्य केलं आहे. महिलेचे आपल्या पतीसोबत अवैध संबंध असल्याचा संशय पत्नीला होता. त्यामुळे तिनं महिलेवर बलात्कार घडवून आणला. पत्नीनं या सगळ्या घटनेचा व्हिडीओदेखील शूट केला. घटना सायबराबादच्या गच्चीबौलीमध्ये घडली आहे. आपल्या पतीचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा संशय त्याच्या पत्नीला होता. त्यामुळे त्या महिलेला धडा शिकवण्यासाठी पत्नीनं ५ […]
पेट्रोल पंपचालकांचे उद्या पेट्रोल खरेदी बंद आंदोलन
पेट्रोलपंप चालकांनी उद्या दि. 31 मे रोजी देशव्यापी पेट्रोल खरेदी बंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात महाराष्ट्रातील सर्व 6500 पेट्रोलपंप सहभागी होणार आहेत. ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून उद्या पेट्रोलविक्री सुरू असेल, अशी माहिती फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल-डिझेल असोसिएशनचे अध्यक्ष उदय लोध यांनी दिली. शासन व ऑईल कंपन्यांसोबत झालेल्या करारानुसार, दर सहा महिन्यांनी अखिल […]
उशीने गळा दाबून केला पत्नीचा खून; घटनेनंतर पती पोलीस ठाण्यात पोहोचला
किरकोळ कौटुंबिक वादातून रागाच्या भरात पतीने पत्नीचा गळा दाबून हत्या केल्याची घटना भानुदासनगर भागात घडली. या घटनेनंतर आरोपी पती स्वतः पोलीस ठाण्यात पोहचला. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून जवाहरनगर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. हत्या झालेल्या महिलेचे नाव मधुरा बालाजी लोणीकर (वय 22) आहे. तर पत्नीची हत्या करणाऱ्या पतीचे नाव बालाजी लोणीकर (वय […]
चप्पल-दगड घेऊन मागे धावली जनता; भाषण अर्धवट सोडून मंत्र्यांचा काढता पाय
चप्पल, शूज घेऊन पळणारी ही गर्दी कोणा सर्वसामान्य माणसाला मारण्यासाठी जात नाही, तर ते एका नेत्याचा पाठलाग करीत आहेत. हे नेता कोणी सामान्य नाही तर राज्याचे कामगार मंत्री आहेत. ही घटना तेलंगणातील आहे. कामगार मंत्री एम.मल्ला रेड्डी एका मीटिंगमध्ये सामील होण्यासाठी रविवारी सायंकाळी तेलंगणातील घाटकेसर येथे आले होते. मंत्री येथे गैर राजकीय समुदायाचा प्लॅटफॉर्म रेड्डी […]
केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेत मुलींची बाजी
केंद्रीय लोकसेवा आयोग २०२१ परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यावर्षी मुलींनी बाजी मारली आहे. पहिल्या चार स्थानांवर मुली आल्या आहेत. २०२१च्या यूपीएससी निकालाचं हे मोठं यश आहे. श्रुती शर्मा पहिल्या क्रमांकावर उत्तीर्ण झाली आहे. तर, अंकिता अग्रवालने दुसऱ्या क्रमांक पटकावला आहे. तिसरा क्रमांक गामिनी सिंगला तर चौथा क्रमांक ऐश्वर्या शर्माने पटकावला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने […]
महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी आलेली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या नवी दिल्लीच्या कार्यालयात हा धमकीचा फोन आलेला आहे. पुढच्या २४ तासांत रुपाली चाकणकर यांना जीवे मारु, असा धमकीचा फोन आज दुपारच्या सुमारास महिला आयोगाच्या कार्यालयात आलेला होता. अहमदनगरमधील व्यक्तीने फोन केल्याची माहिती मिळत आहे. रुपाली चाकणकर यांना अशा धमकीचा फोन […]
आधार कार्ड खाजगी संस्थेत देऊ नये सांगणारं पत्रक सरकारनं गोंधळानंतर घेतलं मागे
आपलं आधार कार्ड किंवा त्याची फोटोकॉपी कोणत्याही विनापरवाना खाजगी संस्थेत शेअर करू नये म्हणून भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने शुक्रवारी एक नियमावली प्रसिद्ध केली होती. मात्र प्राधिकारण्याच्या या नियमावलीवर वादंग निर्माण झाल्यानंतर केंद्र सरकारने आज त्याबाबतचं स्पष्टीकरण दिलं आहे. नेमकं प्रकरण काय आहे? आधार कार्डचा गैरवापर होऊ नये म्हणून भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) दिनांक 27 […]
धनंजय महाडिक यांना फक्त १३ मते हवीत,राज्यसभेसाठी आता भाजपची मोर्चेबांधणी
महाविकास आघाडीकडे १६९ आमदार आहेत. शिवसेना ५५, राष्ट्रवादी काँग्रेस ५४, काँग्रेस ४४, इतर पक्ष ८ आणि अपक्ष ८ असे महाविकास आघाडीकडे संख्याबळ आहे. तर, भाजपकडे ११३ आमदारांचे संख्याबळ आहे. त्यात भाजपचे १०६, रासप १, जनसुराज्य १ आणि अपक्ष ५ आमदारांचा समावेश आहे. राज्यसभेच्या एका जागेसाठी ४२ मतांची गरज असते. महाविकास आघाडीकडे १६९ आमदार आणि भाजपकडे […]
घोड्यानं लाथ मारली अन् होत्याचं नव्हतं झालं! मामाच्या वरातीत भाच्याचा दुर्देवी मृत्यू
मामाच्या लग्नात वरातीत नाचणाऱ्या भाच्याला घोड्याने लाथ मारल्याने त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. त्यामुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. तर आनंदात असणारे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. काळ कधी कुणाला, केव्हा घेऊन जाईल याचा नेम नसतो अशीच एक घटना नागपूर जिल्ह्यातील खापा येथे घडली. घरात लग्न असल्याने संपूर्ण कुटुंब आनंदात होते. लग्न मंडपात वरात जात […]











