ताज्याघडामोडी

महाराष्ट्रातील ‘या’ बँकेवर आरबीआयची मोठी कारवाई; परवाना रद्द, तुम्हीही खातेधारक आहात का?

बँकेकडे पुरेसं भांडवल आणि कमाईचे साधन नसल्याचे कारण देत आरबीआयने कोल्हापुरातील जिल्ह्यातील इचलकरंजी येथील शंकरराव पुजारी नूतन नागरी सहकारी बँक लिमिटेडचा परवाना रद्द केला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेन सोमवारी ही कठोर पावलं उचलत मोठी कारवाई केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं बँकेला 4 डिसेंबर 2023 पासून सर्व प्रकारचे व्यवहार बंद करण्याचे आदेश दिले आहेत. या […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

त्यांनी प्रेमविवाह केला पण..; डॉक्टरने पत्नीसह 2 मुलांना हातोड्यानं ठेचून मारलं, पुढे जे केलं ते आणखीच धक्कादायक

हत्येची एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. यात एका डॉक्टरने आपल्या निष्पाप मुलगी आणि मुलाच्या डोक्यात हातोड्याने वार करून त्यांचा खून केला. आरोपीने पत्नीचीही अशीच हत्या केली आणि अखेर स्वतःही गळफास लावून आत्महत्या केली. मंगळवारी रात्री उशिरा ही घटना घडली. उत्तर प्रदेशातील रायबरेली येथून हे हृदयद्रावक प्रकरण समोर आलं आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ […]

ताज्याघडामोडी

नातेवाईकाकडे जाते सांगत महिला घराबाहेर पडली; नंतर जे घडलं त्यानं कुटुंबाला बसला धक्का

चिपळूण तालुक्यात मुंबई-गोवा महामार्गाला लागून असलेल्या सवतसडा धबधबा येथे एका महिलेचा मृतदेह मिळाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सुरुवातीला अज्ञात स्त्रीचा मृतदेह मिळाल्याने हा सगळा नक्की प्रकार काय आहे? याबद्दल चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र चिपळूण पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवत हा मृतदेह परशुराम पायरवाडी येथील एका महिलेचा असल्याचे निष्पन्न केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चैतन्या चंद्रकांत […]

ताज्याघडामोडी

बंद खोलीतून भयंकर वास येऊ लागला, आत जाऊन पाहिलं तर 8 वर्षांच्या चांदनीचे पाय बांधलेले होते आणि…

मुंबई जवळील वसईमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मागील 3 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 8 वर्षांच्या मुलाचा मृतदेह आढळला आहे. जिल्हा परिषद शाळेच्या शौचालयात चिमुरडीचा मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसईतील वसई फाटा येथे एका 8 वर्षीय लहानगीचा मृतदेह बंद घरातील मोरीत आढळून आला आहे. तिचे पाय नायलॉनच्या बेल्टने बांधलेल्या स्थितीत […]

ताज्याघडामोडी

वेळेत नाश्ता न मिळाल्यानं रागात घरातून गेला मुलगा; आईने खूप शोधलं पण.. मृतदेहच घरी आला

“नागपूरमधून एक अतिशय धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. यात एका 17 वर्षीय मुलाने आत्महत्या केली. नाश्त्यावरून त्याचा आईसोबत वाद झाला होता. प्रकरण कन्हान पिंपरी परिसरातील आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी त्यांना मुलाचा मृतदेह रेल्वे ट्रॅकजवळील झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला. मृतदेहाची ओळख पटू शकली नाही. त्यामुळे हा तरुण बेपत्ता झाल्याचा गुन्हा कोणत्या पोलीस ठाण्यात दाखल झाला […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

‘आईनं मला बाथरूममध्ये कोंडलं अन्..’ त्या दिवशी काय घडलं? पतीची हत्या करणाऱ्या शिक्षिकेची पोलखोल

यूपीच्या कानपूरमध्ये 45 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे मालक सरकारी शिक्षक राजेश गौतम यांची शिक्षक पत्नी पिंकीने हत्या केली होती. पिंकीचे एका मिस्त्रीसोबत प्रेमसंबंध होते. यावरून पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत होते. पोलिसांनी शिक्षक राजेश गौतम यांच्या मुलाशी बोलून या घटनेची माहिती घेतली. यामध्ये राजेशच्या मुलाने पोलिसांना सांगितलं आहे की, घटनेच्या दिवशी तोही वडिलांसोबत मॉर्निंग वॉकसाठी जात होता, […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

लाच घेणं पडलं महागात, महिला सरपंचासह नवरा अन् ग्रामसेवकाला रंगेहात पकडलं

नागपूर, हॉटेलच्या बांधकामासाठी ३५ हजारांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने महिला सरपंच, त्यांचे पती व ग्रामसेवकाला रंगेहात अटक केली आहे. कामठी तालुक्यातील खापा पाटण ग्रामपंचायतीत एसीबीने ही कारवाई केली. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ३९ वर्षीय महिलेच्या तक्रारीवरुन ही कारवाई करण्यात आली आहे. ग्रामसेवक दिलीप संतोषराव हेडाऊ (वय ४२ रा. झिंगाबाई […]

ताज्याघडामोडी

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबे येथे सौ.संगिता विवेक तांबोळकर मॅडम यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ संपन्न

जि.प.शाळा आंबे येथील पदवीधर शिक्षिका सौ.संगिता तांबोळकर मॅडम या दि.30 नोव्हेंबर 2023 रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा सेवापूर्तीपर सत्कार समारंभ शाळेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. अशोक शिंदे ( ग्रामपंचायत सदस्य आंबे ) हे होते. यावेळी सत्कारमूर्ती सौ. तांबोळकर मॅडम यांचा सत्कार शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम.कल्पना ढेरे मॅडम यांच्या शुभहस्ते करण्यात आला. तसेच […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

आईकडे पैसे मागितले; नकार मिळताच मुलगा संतापला, रागाच्या भरात धक्कादायक कृत्य

राज्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दरम्यान अशीच एक घटना परभणी जिल्ह्यातून समोर आली आहे. एका मुलाने पैसे न दिल्याच्या रागातून आईवर हल्ला केला आहे. ५ हजार रुपये मागितले असता आईने पैसे न दिल्याने मुलाने आईलाच शिवीगाळ करून धमकी दिली. त्यानंतर लोखंडी गजाने मारहाण करून गंभीर दुखापत केली. याप्रकरणी परभणीच्या सेलू ठाण्यात मुलाविरुद्ध आईने तक्रार […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

13 वर्षीय मुलीच्या पोटात दुखायला लागलं, डॉक्टरांनी सत्य सांगताच आईला बसला मोठा धक्का

एका १३ वर्षांच्या आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीच्या पोटात काही दिवसांपासून दुखत होतं. तिने आपल्या आईला याबाबत सांगितलं. आईने मुलीला घेऊन हॉस्पिटल गाठलं. डॉक्टरांनी मुलीची तपासणी केल्यानंतर जे सांगितलं त्याने आईला मोठा धक्का बसला. बहीण भावाच्या नात्याला कलंक लावणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. डॉक्टरांनी १३ वर्षांची अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याचं सांगितलं. हरियाणाच्या जिंदमध्ये हा प्रकार घडला […]