ताज्याघडामोडी

प्रणव परिचारक,संतोष कवडे,शशिकांत पाटीलसह अनेक आंदोलकांवर गुन्हा दाखल

सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पंढरपूरसह ५ तालुक्यात १३ ऑगस्ट पासून संचारबंदी लागू करण्याचे आदेश काढल्यानंतर पंढरपूर शहर व तालुक्यात त्याच्या संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.पंढरपुर शहरात आढळून येणारी कोरोना बाधितांची संख्या अत्यल्प असताना पंढरपूर शहरावर संचारबंदी लादणे अन्यायकारक आहे अशी भावना दुकानदार,व्यापारी,छोटे व्यसायीक व्यक्त लागले आणि या संचारबंदी आदेशा विरोधात काल छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे […]

ताज्याघडामोडी

आ.समाधान आवताडे बुधवारी घेणार अजितदादांची भेट

पंढरपुर शहर तालुक्यात गेल्या आठ दिवसात मोठया वेगाने कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली असून आज मंगळवार दिनांक १० ऑगस्ट रोजी प्राप्त झालेल्या अहवालानुसार सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे १०७५ कोरोना बाधित सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत.ही परिस्थिती अशीच कायम राहिली तर पुढील काही दिवसात पुन्हा पंढरपूर शहर आणि तालुक्यात कोरोनाची परिस्थिती एप्रिल आणि मे महिन्या प्रमाणे […]

ताज्याघडामोडी

”डॉन” मंडळींना उमेदवारी देणाऱ्या पक्षांच्या अडचणी वाढल्या

सर्वोच्च न्यायालयाने आज राजकारणात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांचा वाटा कमी करण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. या निणर्यानुसार, आता सर्वच राजकीय पक्षांना आपले उमेदवार निवडल्यानंतर 48 तासाच्या आत गुन्हेगारी रेकार्ड द्यावे लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, सर्वच राजकीय पक्षांना आपल्या उमेदवाराची माहिती आपल्या संकेतस्थळांवर आणि दोन वर्तमानपत्रात प्रकाशित करावी लागेल. विशेष म्हणजे या आदेशाचा पालन […]

ताज्याघडामोडी

शाळा सुरु करण्याबाबत शासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी

कोरोनाची राज्यातील स्थिती हळूहळू सुधारत असताना शाळा देखील सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहेत. येत्या 17 ऑगस्ट पासून राज्यातील शहरी भागात इयत्ता आठवी ते बारावी व ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते सातवीचे वर्ग सुरक्षितपणे सुरू करण्याबाबत मार्गदर्शक सूचना शिक्षण विभागाने जाहीर केले आहेत.  राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं की, शाळा सुरू करण्यासंदर्भात मार्गदर्शक […]

ताज्याघडामोडी

स्व. सुधाकरपंतांच्या पुण्यतिथीनिमित्त ग्रामीण भागात नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन :  प्रणव परिचारक

स्व. सुधाकरपंतांच्या पुण्यतिथीनिमित्त ग्रामीण भागात नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन :  प्रणव परिचारक  कर्मयोगी स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आजपासून नेत्रतपासणी व लेन्स टाकून मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आरोग्याचा जागर करून सर्वार्थाने स्वर्गीय सुधाकरपंत यांना अभिवादन करण्यासाठी ग्रामीण भागात नऊ ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पांडुरंग परिवार […]

ताज्याघडामोडी

पत्नीच्या निधनानंतर काही वेळातच पतीनेही घेतला जगाचा निरोप; एकाच सरणावर दोघांवर अंत्यसंस्कार

पत्नीच्या निधनानंतर काही तासातच पतीनेही जगाचा निरोप घेतल्याची घटना घडली आहे. ही मन हेलावून टाकणारी घटना महाडमध्ये घडली आहे. या दाम्पत्याचे एकाच सरणावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. महाड तालुक्यातील रेवतळे येथे पत्नीच्या निधनानंतर अवघ्या काही तासातच पतीने जगाचा निरोप घेतल्याची घटना घडली आहे. विठोबा आंग्रे वय 72 आणि चंद्रभागा आंग्रे वय 65 असे मृत्यू झाल्येल्या […]

ताज्याघडामोडी

साबरमती आश्रम पाडून संग्रहालय उभारण्याचा गुजरात सरकारचा निर्णय; काँग्रेसचा विरोध

गुजरात सरकारने साबरमती येथील महात्मा गांधी यांचा आश्रम पाडून तेथे संग्रहालय उभारण्याचा जो निर्णय घेतला आहे तो धक्कादायक असून सरकारने हा निर्णय त्वरीत मागे घ्यावा अशी मागणी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी केली आहे. या आश्रमात महात्मा गांधी यांनी तेरा वर्ष वास्तव्य केले आहे. त्यामुळे या जागेला आणि त्यांच्या आश्रमाला मोठे महत्व आहे. हा आश्रम […]

ताज्याघडामोडी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढवल्या पाहिजेत अशी कुठल्याही पक्षाची भूमिका नाही-ना.नवाब मलिक

महाविकास आघाडी आगामी राज्यातील 14 महानगरपालिका निवडणुकांमध्ये होईलच असे नाही. स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊनच आम्ही निवडणुकांना सामोरे जाणार आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढवल्या पाहिजेत, अशी कुठल्याही पक्षाची भूमिका नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे. नवाब मलिक याबाबत अधिक बोलताना म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी स्थानिक स्वराज्य […]

ताज्याघडामोडी

भाळवणी गटात शिवसंपर्क अभियान प्रचंड प्रतिसाद

शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जनतेच्या हितासाठी करीत असलेले कार्य व जनतेच्या आरोग्य रक्षणासाठी घेत असलेले विविध निर्णय यांची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविणे. तसेच ग्रामीण भागातील नागरिकांच्या असलेल्या समस्या जाणून घेवून त्या समस्या शासन दरबारी पोहोचविण्याचे काम या शिवसंपर्क अभियनाच्या माध्यमातून करणार असल्याचे मत शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजीराजे शिंदे यांनी व्यक्त केले. भाळवणी […]

ताज्याघडामोडी

पंढरपूरच्या लॉकडाऊनला हॉटेल असोसिएशन संघटनेचा तीव्र विरोध

 कोरोना महामारीमुळे आधीच हॉटेल व्यवसायिक अडचणीत आलेले असून अद्याप ही ते त्यामधून सावरलेले नाहीत. गेल्या दीड वर्षापासून सतत लॉकडाऊनचा त्रास सहन करावा लागत आहे. वास्तविक पाहता पंढरपूर शहर हे आषाढी, कार्तिकी, चैत्री व माघी या चार यात्रांवर जगणारे व अर्थकारण चालणारे शहर आहे हे सर्वांनाच माहित आहे. त्यातच श्री विठ्ठल रूक्मिणीमातेचे मंदिर बंद असल्यामुळे या […]