ताज्याघडामोडी

माझे कुटुंब माझी जबाबदारी’मोहिमेत लोकसहभाग महत्वाचा

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’मोहिमेत लोकसहभाग महत्वाचा   पंढरपूर दि(15):-  जिल्ह्यासह शहरी व ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी नागरिकांनी स्वत:ची व स्वत:च्या कुटुंबाच्याआरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.  तसेच  नागरिकांमध्ये आरोग्य साक्षरता निर्माण व्हावी यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी ’ या मोहिमेत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे, आवाहन मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर […]

ताज्याघडामोडी

रेल्वे पुलापासून अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई

रेल्वे पुलापासून अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई तिघांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पंढरपूर शहरानजीक असलेल्या चंद्रभागा नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा करून उपजिल्हा रुग्णलयामागील मांडव खडकी रस्त्यावरून गाढवाद्वारे वाहतूक केली जात असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांना मिळाली होती.या बाबत त्यांनी दिलेल्या आदेशानुसार सदर प्रकरणातील फिर्यादी पोलीस नाईक संदीप पाटील तसेच उपविभागीय पोलीस […]

ताज्याघडामोडी

करकंब पोलिसांची एकाच दिवशी चार हातभट्टी दारू विक्रेत्यांवर कारवाई 

करकंब पोलिसांची एकाच दिवशी चार हातभट्टी दारू विक्रेत्यांवर कारवाई अवैध दारू विक्रीबाबत माहिती देण्यासाठी नागिरकांनी पुढे यावे- स.पो.नि.प्रशांत पाटील पंढरपूर तालुक्यातील करकंब पोलीस ठाण्यांतर्गत असेलेल्या भोसे,उंबरे यासह करकंब येथे दोन ठिकाणी अवैधरित्या हातभट्टी दारू विक्रेत्यांवर एकाच दिवशी कारवाई केली आहे.गेल्या पाच महिन्याच्या कालावधीत करकंब पोलीस ठाण्याअंतर्गत विविध गावातील अवैध दारू विक्रेत्यांवर सातत्यपूर्ण व सर्वाधिक कारवाया करण्यात आल्या असून नागिरकांनी आपल्या परिसरात अवैध दारू विक्रीचा प्रकार […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर शहरातील पूरग्रस्त वर्ष झाले तरी भरपाई पासून वंचित 

पंढरपूर शहरातील पूरग्रस्त वर्ष झाले तरी भरपाई पासून वंचित  अँड.कीर्तिपाल सर्वगोड करणार २१ सप्टेंबर पासून आमरण उपोषण गेल्या वर्षी दिनांक ७/८/२०१९ ते दिनांक ९/८/२०१९ पंढरपूर येथील चंद्रभागा नदीला पुर आल्यामुळे नदी काठा जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, गोंधळी गल्ली, रमाई आंबेडकर नगर, विठ्ठल नगर, भाई-भाई चौक, रोहिदास चौक, कुष्ठरोग वसाहत, विप्र दत्त घाट, बंकटस्वामी मठ परिसर, कालिकादेवी […]

ताज्याघडामोडी

कंगना राणावतचा कोणताही चित्रपट पंढरपुरात प्रकाशित होऊ देणार नाही

कंगना राणावतचा कोणताही चित्रपट पंढरपुरात प्रकाशित होऊ देणार नाही युवा सेना शहर प्रमुख महावीर अभंगराव यांचा निर्धार  शिवसेना व अभिनेत्री कंगना राणावत यांच्यातील वाद आणखीनच वाढत असल्याने याचे पडसाद मुंबईसह महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात ही उमटत आहेत. यातच आता आगामी काळात अभिनेत्री कंगना राणावतचा कोणताही चित्रपट पंढरपुरात प्रकाशित होऊ देणार नाही असा इशारा युवा सेना पंढरपूर […]

ताज्याघडामोडी

स्वेरीकडून येत्या १६ सप्टेंबर पासून एमएचटी-सीईटी परीक्षा २०२० साठी मोफत ऑनलाईन वर्ग सुरु

स्वेरीकडून येत्या १६ सप्टेंबर पासून एमएचटी-सीईटी परीक्षा २०२० साठी मोफत ऑनलाईन वर्ग सुरु स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांची माहिती गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँन्ड रिसर्च इन्स्टिटयुट,पंढरपूर संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगकडून ‘एमएचटी-सीईटी २०२०’  या परीक्षेच्या तयारीच्या दृष्टीने येत्या बुधवार, दि. १६ सप्टेंबर पासून ते ०५ आक्टोंबर २०२० या वीस दिवसाच्या […]

ताज्याघडामोडी

एमएचटी-सीईटी २०२० ही परीक्षा दि. ०१ ते २० ऑक्टोबर २०२० दरम्यान होणार

एमएचटी-सीईटी २०२० ही परीक्षा दि. ०१ ते २० ऑक्टोबर २०२० दरम्यान होणार   पंढरपूर- सायन्स शाखेतून  बारावी उत्तीर्ण झालेल्या राज्यभरातील विद्यार्थ्यांचे संपूर्ण लक्ष आता अभियांत्रिकी व फार्मसीच्या प्रवेश प्रक्रियेकडे लागले आहे. कोरोना महामारीचा वाढता प्रसार पाहता शैक्षणिक वर्ष सन २०२०-२१ करीताची सीईटी प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. सीईटी सेल कडून दि. ०९ सप्टेंबर २०२० […]

ताज्याघडामोडी

पुणे पदवीधर साठी वंचित बहुजनच्या वतीने प्रा.सोमनाथ साळुंखे यांना उमेदवारी

पुणे पदवीधर साठी वंचित बहुजनच्या वतीने प्रा.सोमनाथ साळुंखे यांना उमेदवारी पुणे पदवीधर मतदार संघ 2020च्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रा.सोमनाथ साळुंखे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी पंढरपूर येथील नुकत्याच झालेल्या मेळाव्यात प्रा. साळुंखे यांच्या उमेदवारी ची घोषणा केली. या बाबतचे अधिकृत पत्र पार्टीच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आले […]

ताज्याघडामोडी

लाईफलाईन हाॅस्पिलचा चेंडू, पोलिस प्रशासनाच्या दालनात…. तहसीलदारने दिले, पोलिस प्रशासनास चौकशीचे आदेश

लाईफलाईन हाॅस्पिलचा चेंडू, पोलिस प्रशासनाच्या दालनात…. तहसीलदारने दिले, पोलिस प्रशासनास चौकशीचे आदेश… मोफत उपचाराच्या खोट्या जाहिराती देऊन रुग्णांची फसवणूक करणाऱ्या पंढरपुरातील लाईफलाईन हॉस्पिटलची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यास टाळाटाळ होत असल्याचे निषेधार्थ व पीडित रुग्णास न्याय मिळवून देण्यासाठी सम्यक क्रांंती मंचाचे अध्यक्ष प्रशांत लोंढे यांचे मागील तीन दिवसांपासून आमरण उपोषण सुरू होते. या आंदोलनाबाबत […]

ताज्याघडामोडी

आगलावेवाडीत डाक विभागाच्या ‘पंचतारांकित ग्राम’ योजनेचा प्रारंभ

आगलावेवाडीत डाक विभागाच्या‘पंचतारांकित ग्राम’ योजनेचा प्रारंभ पंढरपूर दि(11):- पंढरपूर डाक विभागातील आगलावेवाडी ता: सांगोला या गावामध्ये    ‘पंचतारांकित ग्राम’ योजनेचा प्रारंभ केंद्रीय दूरसंचार व दळणवळण राज्यमंत्री संजय धोत्रे  यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे दि.10 सप्टेंबर रोजी करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत प्रशासक मिलींद सावंत, पंढरपूर डाक विभागाचे अधिक्षक एन. रमेश, ग्रामसेवक कुमार शिंदे, सहायक अधिक्षक  आर. बी.घायाळ, डाक निरीक्षक एस. आर. गायकवाड तसेच व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे भारतीय डाक विभागाचे सचिव प्रदीप्त कुमार बिसोई,  डायरेक्टर जनरल  विनीत पांडे  उपस्थित होते ‘पंचतारांकित […]