गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पठ्ठ्यांनी एसटी आगारातून बसच पळवली

लातूर : लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातल्या औराद शहाजनी इथे एसटी बस पळवल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आलाय. गावाला जाण्यासाठी रात्री उशिरा बस नसल्यामुळे काही अज्ञात तरुणांनी दारूच्या नशेत औरादच्या एसटी बसस्थानकात उभी असलेली बस पळविली. यावेळी दोन ठिकाणी बस आपटून २५ हजारांचं नुकसानही झालं.  निलंगा आगाराची निलंगा-औराद शहाजनी ही एसटी बस स्थानकात लावून बस चालक विश्रांतीगृहात झोपण्यासाठी […]

ताज्याघडामोडी

पंढरीतील पारंपारिक तुळशीमाळ बनवणार्‍या कलाकार तरुणाची नि:स्सीम रामभक्ती! राम मंदिरासाठी दिली देणगी!

पंढरपूर (प्रतिनिधी):- पंढरपूरातील काशी कापडी समाज हा पारंपारिक तुळशीमाळा बनवणारा समाज आहे. तुळशीमाळ बनवण्यात या समाजातील तरुण पिढीही अव्वल ठरलेली आहे. पिढीजात कलागुण जपत समाजातील सुसंस्कृत आणि ईश्‍वरभक्तीचा वारसा जपलेल्या याच समाजातील तुळशीमाळ बनवणारे तरुण सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास उपळकर यांनी श्री राम मंदिराला 3333 रूपयांची देणगी देत आपल्या नि:स्सीम श्रीराम भक्तीची प्रचिती करुन दिली. कोरानाच्या […]

ताज्याघडामोडी

शिवसेना महिला आघाडीच्या वतीने सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात -शैला गोडसे

पक्षप्रमुख उध्दवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आज पंढरपूर शहरामध्ये शिवसेना महिला आघाडीच्या वतीने भक्ती मा्र्ग येथील महिला आघाडी संर्पक कार्यालयात सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे या महिला आघाडी सदस्य नोंदणी अभियानाअंतर्गत जास्तीत जास्त महिलाचा सहभाग नोदवून महिला आघाडी संघटन मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे जास्तीत जास्त महिला सद्स्यांची नोंदणी करण्यात येणार आहे..तसेच संघटनेच्या […]

ताज्याघडामोडी

पावनगडावर सापडले 400 शिवकालीन तोफगोळे

कोल्हापूरच्या पावनगडावर शिवकालीन ऐतिहासिक ठेवा सापडला आहे. पावनगडावर शेकडोच्या संख्येने तोफ गोळे सापडले असून, आणखी हजारो तोफ गोळे सापडण्याची शक्यता वनविभाग आणि टीम पावनगड या संघटनेने व्यक्त केली आहे. पावनगडावर दिशादर्शक फलक लावत असताना तोफेचे गोळे मिळाले आहेत. ऐतिहासिक पन्हाळा गडाच्या बाजूलाच असणाऱ्या पावन गडावर हे तोफगोळे सापडले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः पावनगडाची निर्मिती […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

बनावट दागिने गहाण ठेवून बँकेतून घेतले 2 कोटींचे कर्ज

बनावट दागिने गहाण ठेवून ठाणे डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह बँकेला 2 कोटींचा गंडा घालणाऱ्या दांपत्याला ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या दांपत्याने बनाटव दागिने बँकेकडे गहाण ठेवून 2 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. तपासात समोर आले की, या घोटाळ्यात बँक मॅनेजर आणि गोल्ड व्हॅल्यूअरदेखील सामील होता. मिळालेल्या माहितीनुसार, 2016 मध्ये झालेल्या या घोटाळ्यातील पती-पत्नी फरार होते आणि […]

ताज्याघडामोडी

भविष्यात मानवी जीवनाच्या उत्कर्षात इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन टेक्नोलॉजी महत्वाची भूमिका बजावेल  -जिओचे उपाध्यक्ष डॉ. मुनीर सय्यद

पंढरपूर- ‘आजच्या स्पर्धेच्या युगात अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून उपकरणांची निर्मिती करणे हा आता जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. अलीकडच्या काळात आणि भविष्यात मानवी जीवनाच्या उत्कर्षात इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन टेक्नोलॉजी महत्वाची भूमिका बजावणार असून इलेक्ट्रॉनिक्सवर पुढील काळ अवलंबून असणार आहे.’ असे प्रतिपादन जिओचे उपाध्यक्ष डॉ. मुनीर सय्यद यांनी केले.   गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड […]

ताज्याघडामोडी

धक्कादायक प्रकार : HIVग्रस्त विद्यार्थ्यांना शाळेतून हाकलले

बीड : एचआयव्ही बाधितांना समाजात सन्मान देऊन मानसिक आधार देण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, काही ठिकाणी आजही त्यांना तुच्छ वागणूक दिली जातेय. बीड तालुक्याच्या पाली इथल्या जिल्हा परिषद शाळेतून एचआयव्ही बाधित पाच विद्यार्थ्यांना शाळेबाहेर काढल्याचा प्रकार बुधवारी घडला. याप्रकरणी पालकमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आलीय. याची चौकशी करून योग्य ती कारवाई न झाल्यास सत्याग्रह, बेमुदत उपोषण करण्याचा […]

ताज्याघडामोडी

पंढरीत शुक्रवारी शिवसेना निदर्शने करून करणार गॅस,इंधन दरवाढीचा निषेध

कोरोनाच्या संकटामुळे अनेकांच्या नोकरी-धंद्यांवर गदा आली, रोजगार बुडाले. संसाराची विस्कटलेली घडी कशी बसवायची या चिंतेत देशातील सर्वसामान्य माणूस असताना सतत होणार्या इंधन दरवाढीमुळे तो मेटाकुटीस आला आहे. पेट्रोल, डिझेल कोणत्याही क्षणी शंभरी गाठेल आणि महागाईचा भडका आणखीनच उडेल या चिंतेने देशातील जनतेत असंतोष पसरला आहे. शिवसेना या देशातील नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभी असून 5 फेब्रुवारी […]

ताज्याघडामोडी

काट्याने काटा काढणार !

छत्रपतीच्या घराण्यात संघर्ष नको म्हणून आम्ही दोघा भावांनी जुळवून घेतलं आहे. राजकारणात मला संघर्ष नवा नाही. पण माझा काटा काढण्याकरीता कोण मला टार्गेट करत असेल तर मी अभयसिंहराजेचा सुपुत्र आहे. राजकारणात मीही काट्याने काटा काढणार, अशी स्पष्ट भूमिका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कुडाळ येथील शेतकरी मेळाव्यात व्यक्त केली. एरवी संयमाने बोलून वातावरण थंड ठेवत राजकीय […]

ताज्याघडामोडी

शरद पवारांनी टीका केली आणि हा नेता चर्चेत आला

अहमदनगर: ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेल्याने नगर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते मधुकर पिचड आणि त्यांचे चिरंजीव वैभव पिचड सध्या ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या निशाण्यावर आहेत. निवडणुकीत पराभवाचा सामना कराव्या लागलेल्या पिचडांची भाजपकडूनही नंतर उपेक्षाच झाली. आता मात्र भाजपने पिचडांना शक्ती देण्याचे ठरविले असून माजी आमदार वैभव पिचड यांची भाजपच्या अनुसूचित जाती जमाती मोर्चाच्या […]