ताज्याघडामोडी

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या निवडी जाहीर

पंढरपूर. दि.11 :- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या सोलापूर जिल्हाध्यक्ष पदी पदी दैनिक महान कार्याचे सोलापूर जिल्हा उपसंपादक राजेंद्र कोरके- पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.       सदर त्यांची निवड पुणे येथील संघाच्या कार्यालय मध्ये झालेल्या बैठकीमध्ये सर्वानुमते करण्यात आली पुणे येथे संपन्न झालेल्या बैठकीत बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्य माननीय संजय भोकरे साहेब महाराष्ट्र राज्य […]

ताज्याघडामोडी

कोरोना काळात संपर्क दुरावलेल्या महिला संघर्ष परिवारामुळे एकत्र आल्या- सीमा परिचारक  संघर्ष परिवाराच्या वतीने आयोजित महिलांच्या स्नेह मेळाव्यास उदंड प्रतिसाद

  गेल्या ११ महिन्यापासून कोरोनामुळे आपल्याला मोठ्या संकटाचा सामना करावा लागला,अनेक महिने लॉकडाऊन असल्यामुळे रोज भेटून एकमेकींची विचारपूस करणाऱ्या,संवाद साधणाऱ्या महिला वर्गास या काळात संपर्क विहीन रहावे लागले.मात्र संघर्ष परिवाराने या परिसरातील महिलांना या हळदी कुंकू समारंभाच्या निमिताने एकत्र आणून त्यांना मांगल्याचे प्रतीक असलेली भेट वस्तू देऊन संवाद साधण्याची संधी दिली हे खरोखरच कौतुकास्पद आहे […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

प्रेमप्रकरणातून एका युवकाची कोयत्याने वार करून हत्या

नवी मुंबईत प्रेमप्रकरणातून एका युवकाची कोयत्याने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. अनिकेत नामक मुलगा नवी मुंबईतील तळवली भागामध्ये राहत होता. या दरम्यान अनिकेतची एका मुलीशी ओळख झाली होती. त्यांच्यात बोलणं देखील सुरु झालं. मात्र मध्यंतरी कोरोना आला आणि अनिकेत आपल्या घरी नाशिकला राहायला गेला. या काळात अनिकेतच्या ओळखीच्या अनिल शिंदे याची त्याच मैत्रिणीशी ओळख […]

ताज्याघडामोडी

वीज कनेक्शन कट करण्यास महावितरणची सुरुवात 

वीज बिल थकबाकीमुळे आर्थिक अडचणीत आलेल्या महावितरणने आता थकबाकीदारांना झटका देण्यास सुरुवात केली आहे. गेल्या दोन दिवसात भांडूप परिमंडळातील 6 हजार 602 वीज ग्राहकांचा वीज पुरवठा तात्पुरत्या स्वरूपात खंडित केला आहे. वीज बिलाची थकीत रक्कम भरल्यानंतरच वीज जोडणी दिली जाईल अशी भूमिका महावितरणने घेतल्याने वीज बिल थकबाकीदार ग्राहकांचे धाबे दणाणले आहेत. महावितरणच्या भांडूप परिमंडळात भांडूप, […]

ताज्याघडामोडी

शनिवार-रविवारला जोडून पुन्हा बँक कर्मचारी दोन दिवस संपाच्या तयारीत 

खासगीकरणाच्या विरोधात सरकारी बँकांच्या कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांच्या संपाची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे मार्चमध्ये बँका सलग चार दिवस बंद राहण्याची शक्यता आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प मांडतेवेळी आणखी दोन सरकारी बँकांचे खासगीकरण करण्याची घोषणा केली आहे. याविरोधात सरकारी बँकांच्या (PSBs) के कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी 15 आणि 16 मार्च या दोन दिवसांसाठी संपावर जाण्याचा निर्णय […]

ताज्याघडामोडी

धनगर समाजाच्या प्रश्नांसाठी ना.रामदास आठवले मोदींना भेटणार 

धनगर समाजाला बिहार, झारखंड आदी राज्यात एस. टी. चा दर्जा आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात केवळ ‘स्पेलिंग मिस्टेक मुळे धनगरचे ‘धनगड’ झाले असून महाराष्ट्रात धनगर समाजाचा एस टी प्रवर्गात समावेश करून आरक्षण द्यावे. तसेच दिल्लीत पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर यांचे स्मारक आणि धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारावे यासह विविध मागण्यांसाठी धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सामाजिक […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पुण्यात तरुणीची आत्महत्या 

हडपसर-महंमदवाडी येथे रविवारी रात्री एका सोसायटीच्या इमारतीवरुन पूजा चव्हाण या 22 वर्षीय तरुणीने उडी मारुन आत्महत्या केली. राज्यातील एका मंत्र्यासोबत असलेल्या प्रेमसंबंधातून या युवतीने आत्महत्या केल्याची चर्चा सोशल मीडियावर आहे. या गंभीर प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी करावी,’ अशी मागणी भाजप पुणे शहर महिला आघाडी अध्यक्ष नगरसेविका अर्चना पाटील व भाजप युवा सरचिटणीस सुशील मेंगडे यांनी […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

आर्थिक फसवणूक झाल्याने सराफाची आत्महत्या

सांगलीत सराफाने आत्महत्या केली आहे. या प्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैसे आणि सोन्याच्या देवाण-घेवाणीतून सराफाची फसवणूक झाली. त्यामुळे त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याची चर्चा आहे, पैसे आणि सोन्याच्या देवाण-घेवाणीतून सराफ हरीशचंद्र खेडेकर यांची फसवणूक करण्यात आली. याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. त्यानंतर सराफ हरीशचंद्र खेडेकर (वय 82) यांनी […]

ताज्याघडामोडी

”त्या” महाराजाच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना,७२ तास उलटूनही महाराज बेपत्ताच

विनयभंगाचा आरोप फेटाळून लावत व्हिडिओद्वारे तसेच सुसाईट नोटमधून थेट आत्महत्येचा इशारा देणारे सूर्यमंदिर संस्थानचे मठाधिपती हनुमान महाराज हाडुळे (२०) हे गेल्या चार दिवसापासून बेपत्ता झाले आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिसांचे विशेष पथक शोध घेत असून तरीही त्यांचा शोध लागत नसल्याने विनयभंग प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे.       गेवराई तालुक्यातील सूर्यमंदिर संस्थानचे मठाधिपती हनुमान महाराज हाडुळे हे विनयभंग, बाललैंगिक […]

ताज्याघडामोडी

फास्टॅगच्या नियमात ‘मोठा’ बदल

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने फास्टॅमध्ये किमान रक्कम ठेवण्याची अट समाप्त केली आहे. प्रवाशांना त्रास होऊ नये आणि फास्टॅगचा वापर वाढावा यासाठी हे पाऊल उचलण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. फास्टॅग वॅलेट काढतेवेळी डिपॉझिट ठेवले जाते. त्याच बरोबर वाहन धारकाला किमान रक्कम ठेवण्याची अट बॅंकाकडून घालण्यात येत आहे. आता किमान रकमेची अट रद्द करण्यात आली आहे. प्राधिकरणाने म्हटले […]