ताज्याघडामोडी

राज्यात कडक निर्बंध लादण्याचा मुख्यमंत्र्यानी दिला इशारा 

राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. काल (गुरुवारी) तब्बल 43 हजार कोरोना बाधितांची नोंद झाली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधला. मुंबईसह राज्यातील काही जिल्ह्यात तर कोरोना रुग्ण संख्येचा विस्फोट झाला आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.   मुख्यमंत्र्यांचे बोलण्यातील महत्वाचे मुद्दे :   घाबरवण्यासाठी आलेलो […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

2 लाखांच्या बदल्यात 14 लाखांची मागणी करणाऱ्या खाजगी सावकारांना अटक

दहा टक्के व्याज दराने कर्ज देऊन दोन लाखांच्या बदल्यात 14 लाख रुपयांची मागणी करू त्रास देणाऱ्या दोघा खाजगी सावकारांना पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली. उमेश चंद्रकांत घारे ( राहणार सन सिटी सिंहगड रस्ता पुणे) आणि संदीप घारे (वारजे माळवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या खाजगी सावकारांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल […]

ताज्याघडामोडी

उमेदवारांच्या खर्चावर काटेकोर लक्ष ठेवा निरीक्षक शिल्पी सिन्हा यांच्या सूचना

उमेदवारांच्या खर्चावर काटेकोर लक्ष ठेवा निरीक्षक शिल्पी सिन्हा यांच्या सूचना                    पंढरपूर. १ :-  पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने खर्चाची मर्यादा घालून दिली आहे. या मर्यादेतच प्रत्येक उमेदवारांनी खर्च करणे अपेक्षित आहे. उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर बारीक नजर ठेवा अशा, सूचना निडणूक खर्च निरिक्षक श्रीमती शिल्पी सिन्हा यांनी आज दिल्या.                    पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक मतदारसंघाचे निवडणूक […]

ताज्याघडामोडी

समृद्धी ट्रॅक्टर्सचा विक्रीत देशात तिसरा तर महाराष्ट्रात पहिला क्रमांक

पंढरपूर प्रतिनिधी: कोरोनाच्या महामारी असताना देखील पंढरपूरच्या समृद्धी ट्रॅक्टर्सने सोनालिका कंपनीचे तब्बल ५११ ट्रॅक्टर्सची एका वर्षात विक्रमी विक्री करत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक तर देशात तिसऱ्या क्रमांकाचा बहुमान पटकावला आहे.  शेतकऱ्यांची सोनालिकाला पहिली पसंती असल्याचे दाखवून दिले आहे. कोरोना संकटामुळे संपूर्ण शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असताना देखील शेतकऱ्यांना समृद्धी ट्रॅक्टरचे श्री.अभिजीत पाटील यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लकी […]

ताज्याघडामोडी

स्वेरी कॉलेजच्या स्टुडंट ब्रँचला मिळाली तीन हजार डॉलरची ग्रँट

स्वेरी कॉलेजच्या स्टुडंट ब्रँचला मिळाली तीन हजार डॉलरची ग्रँट     पंढरपूर- अमेरिकन सोसायटी ऑफ हिटिंग रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनींग च्या  अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम एक्युपमेंट ग्रँट्स च्या अंतर्गत दरवर्षी रिसर्च कामांसाठी निधी दिला जातो. त्यासाठी जगभरातून अर्ज मागविले जातात. स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमध्ये सन २०१९ पासून अॅश्रे स्टुडंट ब्रँच अस्तित्वात आहे. त्या अंतर्गत मुलांना रेफ्रिजरेशन […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

अबब !700 कोटीची करचोरी

आयकर विभागाने धाड टाकून केलेल्या कारवाईत ७०० कोटींची करचोरी समोर आली असल्याचा दावा केला आहे. आयकर विभागाकडून हैदराबादमधील दोन रिअल इस्टेट डेव्हलपर्सवर धाड टाकत कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान ११ कोटी ८८ लाखांची रोख रक्कम तसंच १ कोटी ९३ लाखांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असल्याची माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (CBDT) दिली आहे. कारवाई करण्यात […]

ताज्याघडामोडी

अकलूजला जाऊन घेतला विजयदादांचा आशीर्वाद 

राजकारणात कालचा मित्र आज मित्र नसतो आणि आजचा शत्रू उद्या शत्रू नसतो अशी म्हण आहे.सोलापूर जिल्हयाच्या गेल्या ५० वर्षाच्या राजकीय वाटचालीचा आढावा घेतला तर ७० आणि ८० च्या दशकात अकलूज आणि करमाळा येथून जिल्हयाच्या राजकारणाची सूत्रे हालत होती अगदी जिल्हा परिषद सदस्य ते जिल्ह्यातील कुठल्या तालुक्याच्या कोण आमदार असावा याचा  निर्णय येथून होत होता.पुढे करमाळ्याचे […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

शरद पवारांच्या आजारपणा बाबत विकृत फेसबुक पोस्ट

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार सध्या आजारी आहेत. त्यांच्यावर शस्त्रक्रियेची गरज असल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. पवार साहेब तिथे उपचार घेत असून, सर्व उपचारांना ते अतिशय उत्तम प्रकारे प्रतिसाद देत आहेत. शरद पवार यांच्या आजारपणाची बातमी बाहेर आली आणि समाजातील प्रत्येक घटकांतून त्यांच्याप्रती काळजीचे सूर बाहेर पडले.मात्र काही विकृत प्रवृत्तींनी  शरद पवारांच्या आजारपणाबाबत […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर पोटनिवडणूक छाननीत आठ उमेदवारांचेअर्ज अवैध

पंढरपूर विधानसभा पोट निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी आज झाली. यामध्ये 38 उमेदवारंपैकी पैकी आठ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली.अर्ज छाननी प्रक्रीयेवेळी निवडणूक निरिक्षक दिब्य प्रकाश गिरी उपस्थित होते. पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी एकूण 38 उमेदवारांनी 44 नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. त्यापैकी 30 उमेदवारांचे अर्ज […]

ताज्याघडामोडी

पक्षाने केलेली कारवाई मी जनतेसाठी कठोर अंतःकरणाने स्वीकारलेली आहे

शिवसेना पक्षाचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामना मधून दिनांक 31 मार्च 20 21 रोजी प्रसिद्ध झाल्या प्रमाणे पक्ष विरोधी कार्यवाही केल्याने मला पक्षातून व पदावरून काढून टाकण्यात आले ची कारवाई केल्याचे दिसून आले व पक्षप्रमुखांनी सदरची कारवाई करणे अपेक्षित होते सदर कारवाई जनतेसाठी मी कठोर अंतःकरणाने स्वीकारलेली आहे शिवसेना पक्षाने सोलापूर जिल्हा महिला आघाडी जिल्हा प्रमुख […]