धाराशिव कारखान्याने शेतकऱ्यांना २००रू व दिवाळीसाठी साखर वाटप करून शेतकऱ्यांची दिवाळी केली गोड पंढरपूर- कोरोना महामारीच्या काळात व अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी कितपत गोड होईल याबाबत शंका उपस्थित होत असताना पंढरीतील डिव्हीपी उद्योग समूहाच्या धाराशिव साखर कारखान्याने शेतकऱ्यांना दिवाळी गोड व्हावी म्हणून २०० रुपयांचा तिसरा हाप्ता व साखर वाटप करून […]
ताज्याघडामोडी
स्वेरीच्या चार विद्यार्थींनीची सान्की सोल्युशन कंपनीत निवड
स्वेरीच्या चार विद्यार्थींनीची सान्की सोल्युशन कंपनीत निवड पंढरपूरः- ‘सान्की सोल्युशन’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील चार विद्यार्थींनीची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली. पुणे येथील […]
कृषि उत्पन्न बाजार समिती, पंढरपूर जिल्हा सोलापूर. कार्तिक यात्रा – २०२० कालावधीत भरणारा जनावरांचा बाजार ल॑पी स्कीन डिसीज रोगाचा प्रादुर्भाव व कोरोना विषाणु प्रादुर्भाव रोखणेसाठी रद्द
कार्तिक यात्रा – २०२० कालावधीत भरणारा जनावरांचा बाजार ल॑पी स्कीन डिसीज रोगाचा प्रादुर्भाव व कोरोना विषाणु प्रादुर्भाव रोखणेसाठी रद्द सोलापूर जिल्हया मधील जनावरांमध्ये ल॑पी स्कीन डिसीज या विषाणुजन्य त्वचा रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. सदर आजार संसर्गजन्य असल्याने हया रोगाचा प्रसार हा बाधीत जनावरांपासून निरोगी जनावरांना स्पर्शाद्वारे, बाहयकिटकाद्वारे, लाळ व स्त्राव इत्यादी माध्यमातून होतो. सदर […]
अखिल भारतीय सफाई मजदूर कॉंग्रेस संघटना पंढरपूर मागण्या मान्य
अखिल भारतीय सफाई मजदूर कॉंग्रेस संघटना पंढरपूर मागण्या मान्य पंढरपूर-अखिल भारतीय सफाई मजदूर कॉंग्रेस संघटना पंढरपूर शाखा यांच्यावतीने दि.26/10/2020 रोजी कर्मचाऱ्यांच्या 1 ते 8 मागण्यांसंदर्भात पंढरपूर नगरपरिषद मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर व नगराध्यक्ष यांना खालील मागण्या संदर्भात निवेदन देण्यात आले होते. सदरच्या मागण्या पुढीलप्रमाणे आहेत. 1) दिवाळी सणानिमित्त प्रत्येक कामगारांना 30 हजार रूपये सानुग्रह अनुदान देण्यात […]
पंढरपूरला जाणाऱ्या एसटी बस शनिवारी रात्रीपर्यंत बंद जिल्हाधिकारी शंभरकर यांचे आदेश
पंढरपूरला जाणाऱ्या एसटी बस शनिवारी रात्रीपर्यंत बंद जिल्हाधिकारी शंभरकर यांचे आदेश सोलापूर, दि.5: मराठा आरक्षणासह इतर न्यायहक्काच्या मागण्यासाठी मराठा समाजाचे आंदोलनकर्ते पंढरपूर ते मंत्रालय, मुंबई पायी दिंडीने जाणार आहेत. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता पंढरपूर शहरात होणारी गर्दी टाळण्यासाठी 5 नोव्हेंबरच्या मध्यरात्री 12 वाजेपासून ते […]
आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेची नासधूस… महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने गुन्हा दाखल करण्याची मागणी
आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेची नासधूस महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने गुन्हा दाखल करण्याची मागणी (पंढरपूर प्रतिनिधी):- पंढरपूर शहरातील आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे व्यायामशाळेनजीक असलेल्या डिजिटल बोर्डवरील प्रतिमा फाडून नासधूस करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची निंदणीय घटना घडली असून सदर प्रकरणातील कुप्रवृत्तींचा शोध घेऊन त्वरित गुन्हा दाखल करावा. अशी मागणी महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने करण्यात आली […]
कायम विना अनुदानित काळातील सेवा सर्व लाभासाठी ग्राह्य धरावी-मा आ दत्तात्रय सावंत
कायम विना अनुदानित काळातील सेवा सर्व लाभासाठी ग्राह्य धरावी-मा.आ.दत्तात्रय सावंत राज्यातील कायम विना अनुदानित शाळेचा मान्यतेच्या आदेशातील कायम शब्द काढल्याने ती शाळा विना अनुदानित झाली आहे, त्या शाळेतील शिक्षकांची मान्यतेपासून सेवा सर्व लाभासाठी ग्राह्य धरून त्यांना वरीष्ठ वेतन श्रेणी, निवड श्रेणी देण्यासाठी शासनाने तात्काळ आदेश काढावा अशी मागणी पुणे विभागाचे मा आमदार दत्तात्रय सावंत यांनी केली. […]
महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या सोलापूर ग्रामीण अध्यक्षपदी गिरीराज लांडगे याची निवड
महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या सोलापूर ग्रामीण अध्यक्षपदी गिरीराज लांडगे याची निवड तर पंढरपूर शहराध्यक्ष पदी विजय माने महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे अध्यक्ष राहुल दुबाले यांच्या मार्गदर्शनाखाली या संघटनेच्या सोलापूर जिल्हयातील विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या असून या संघटनेच्या सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी पंढरपूर येथील गिरीराज लांडगे याची तर पंढरपूर शहराध्यक्षपदी विजय माने यांची निवड करण्यात आली आहे. राज्यात पोलीस […]
पंढरपुरातील वैभव ऑईलमिलवर अन्न विभागाची कारवाई
पंढरपुरातील वैभव ऑईलमिलवर अन्न विभागाची कारवाई ६५९ किलोचा तेलसाठा जप्त पंढरपुरातील नामांकित मे. वैभव ऑईल मिलच्या ठिकाणी अन्नविभागाने कारवाई केली असून या ठिकाणी अभिरुची या नावाने सरकी तेल रिपॅक करण्याचा व्यवसाय चालू असल्याचे दिसून आले. अधिक तपासणी केली असता पेढीत अन्न सुरक्षा व मानदे कायद्यानुसार आवश्यक तंत्रज्ञ नसल्याचे तसेच उत्पादित केले जाणारे तेल वेळोवेळी तपासून न घेतल्याचे […]
एमएचटी-सीईटी २०२० परीक्षा न देऊ शकलेल्या विद्यार्थ्याना शासनाकडून आणखी एक संधी शनिवार दि. ०७ नोव्हेंबर २०२० रोजी होणार परीक्षा स्वेरीचे सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांची माहिती
एमएचटी-सीईटी २०२० परीक्षा न देऊ शकलेल्या विद्यार्थ्याना शासनाकडून आणखी एक संधी शनिवार दि. ०७ नोव्हेंबर २०२० रोजी होणार परीक्षा स्वेरीचे सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांची माहिती पंढरपूर- ‘अचानक आलेला पाऊस त्यामुळे निर्माण झालेली पूरस्थिती, सोबतच कोरोना महामारी या व अन्य कारणामुळे काही ठिकाणची वाहतूक व्यवस्था खोळांबली होती. अशातच दि. ०१ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर […]